मित्रांनो सुंदर चेहरा हा प्रत्येकाला हवा असतो त्याच्यासाठी ते वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतात काहीजण पार्लरमध्ये हजारो पैसे देखील खर्च करत असतात तरी देखील त्याचा उपयोग त्यांना फार काळासाठी होत नाही आणि त्याचा फरक जास्त वेळ दिसून देखील येत नाही आपले हजारो पैसे खर्च होतात आपला वेळ देखील खर्च होतो पण आपल्याला पाहिजे तसा फरक जाणवत नाही .
त्याच्यामुळे काहीजणांना साईड इफेक्ट सुद्धा होतात त्याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात पार्लरमध्ये फेशियल क्लीन केल्यामुळे चेहरा गोरा दिसून येतो पण त्याच्यामुळे साईड इफेक्ट देखील होतात चेहऱ्यावर बारीक पुरळ येणे चेहरा काळा पडणे हे देखील नुकसान होऊ शकते
मित्रांनो आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काही गोष्टींची गरज लागणार आहे ते तुमच्या घरामध्ये सहजपणे मिळून जाणार आहेत तर त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कच्चे दूध लागणार आहे त्याच्या दुधाचे खूप सारे फायदे आहेत तुम्हाला चार ते पाच चमचे कच्चे दूध एका वाटीमध्ये घ्यायचे आहे त्याच्यामध्ये दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कोरफड जर तुमच्या घरा शेजारी किंवा घरामध्ये शुद्ध कोरफड असेल तर तुम्ही ती घेऊ शकता.
किंवा बाजारामध्ये एलोवेरा जेल उपलब्ध असतं ते घेतला तरी देखील चालू शकतो पण या ठिकाणी शुद्ध कोरफड जर तुम्ही घेतला तर तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे कोरफडचे देखील खूप काही फायदे आहेत आणि त्याच्यानंतर जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गुलाब पाणी गुलाब पाणी हे देखील आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे म्हणजेच की आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा अनेक वेगळे प्रकारचे पुरळ किंवा चेहरा काळवणे यासाठी देखील ते खूप फायद्याचं ठरतं.
तर मित्रांनो यासाठी तुम्हाला या तीन गोष्टींची गरज लागणार आहे सो या सर्व वस्तू तुम्ही एका वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजेच की चार चमचे दूध त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कोरफड असेल तर तुम्ही लहान कोरफड ची जेल असतो तो काढून घ्यायचा आहे जर तुम्ही एलोवेरा जेल वापरणार असाल तर तुम्ही दोन चमचे त्या ठिकाणी एलोवेरा जेल वापरायचा आहे.
व त्याच्यामध्ये एक चमचा गुलाब पाणी घालायचा आहे आणि जो तुमच्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम असतो त्या त्याच्यामध्ये तुम्हाला हे जेल पूर्णपणे ओतून द्यायचा आहे व अर्धा तास तुम्हाला तसंच त्याच्यामध्ये ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर नेते तू पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर न काढून चेहऱ्यावर मसाज करायचा आहे हा मसाज तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे तसाच करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने तोंड धुऊन घेतला तरी देखील चालू शकतो तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.