फक्त एक चमचा हे तेल कसलेही गजकर्ण, खाज, खरूज, कितीही जुनाट फंगल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करा या घरगुती उपायाने ……!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल अनेक प्रकारचे रोग हे डोके वर काढत असताना आपणाला पाहायला मिळतातच. मित्रांनो अनेकांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष देखील राहिलेले नाही. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपणाला उद्भवतात. यासाठी आपल्याला भरपूर खर्च देखील करावा लागतो. तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये एक कायमची समस्या जी आपल्याला सतावते ती म्हणजे अंगाला खाज सुटणे, अंगावर लाल चट्टे निर्माण होणे किंवा खरूज, खाज, नायटा, गजकर्ण अशा अनेक प्रकारच्या समस्यांना आपणाला सामोरे जावे लागते.

यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. तरी देखील आपले हे जे रोग आहेत हे कमी होत नाहीत. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमच्या या सर्व त्रासापासून सुटका होणार आहे.

काही वेळा आपण या आजारांची सुरुवात असते त्यावेळेस पहिल्या सुरुवातीला आपण याकडे दुर्लक्ष देखील करीत असतो. परंतु मित्रांनो दुर्लक्ष केल्यामुळे आपली जी काही खाज असते ती खाज वाढत जाते व त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

हे वाचा:   जास्त भात जास्त खाणाऱ्यांनो जास्त भात खाण्याचे हे शरीराला होणारे नुकसान माहित नसेल तर एकदा नक्कीच वाचा महत्वपूर्ण माहिती आणि शेअर करायला विसरू नका !

म्हणून मित्रांनो तुम्ही वेळेवरच उपचार करणे खूपच गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करायचे नाही. तर मित्रांनो खाज, गजकर्ण, खरुज, नायटा यावरती आपण घरगुती उपाय कसा करायचा आणि त्यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे चला तर मग जाणून घेऊयात.

तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्हाला भीमसेनी कापूर किराणा दुकानांमध्ये मिळेल. तसेच जरी नाही मिळाला तरी तुम्हाला ऑनलाईन देखील मिळू शकतो किंवा तुम्ही घरी उपलब्ध असणारा कापूर देखील वापरला तरी चालतो.

तर मित्रांनो तुम्ही एक चमचा भीमसेनी कापूर म्हणजेच त्याची पावडर होईल इतका घ्यायचा आहे. म्हणजेच जो कापूर घेतलेला आहे तो बारीक करून एक चमचा त्याची पावडर व्हावी इतका घ्यायचा आहे.

मित्रांनो जे काही आपले फंगल इन्फेक्शन आहे हे फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर खूपच फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो एक चमचा भीमसेनी कापुराची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर जो आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे करंज तेल.

करंज तेल हे प्रामुख्याने करंज झाडाच्या बिया पासून तयार केलेले असते. आपल्या शरीरावर कोणतेही फंगल इन्फेक्शन झाले असेल तर ते फंगल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करण्याची क्षमता करंज तेलामध्ये असते.

हे वाचा:   सकाळी अनुशापोटी गुळ आणि फुटाणे खाल्ल्याने हे भयंकर दहा रोग मुळापासून नष्ट होतात ! उपयुक्त अशी माहिती

म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा करंज तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन्ही पदार्थ आपल्याला एकजीव करायचे आहे.

हे जे मिश्रण तयार झालेले आहे हे मिश्रण तुम्हाला ज्या ठिकाणी आपणाला खरूज, नायटा, गजकर्ण झालेला आहे त्या ठिकाणी दररोज संध्याकाळी हळुवार मालिश करून लावायचे आहे आणि सकाळी धुवायचे आहे. मित्रांनो हा उपाय तुम्हाला सलग सात दिवस करायचा आहे.

तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खरूज, नायटा, गजकर्ण किंवा अंगाला खाज येणे यापैकी कोणतीच समस्या जाणवणार नाही. तर मित्रांनो असा हा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *