कितीही जुनाट ओला, या सुखा, खोकला असुद्या फक्त १ रुपयात मुळापासू झटपट बरा करणारा हा खास घरगुती उपाय एक वेळेस नक्की करून पहा …!!

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक रोगांचा सामना प्रत्येकालाच करावा लागत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे डोके वर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बऱ्याच रोगांवरती आपण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. या रोगांपैकीच प्रत्येकालाच सर्दी तसेच खोकला याचा त्रास सतावत असतो. धुळीमुळे तसेच व्हायरल इन्फेक्शन मुळे आपल्याला सर्दी तसेच खोकल्याचा त्रास उद्भवत असतो. सर्दीमुळे आपल्या शरीरामध्ये कप साठतो आणि खोकल्याद्वारे हा कफ बाहेर देखील पडत असतो.

हा खोकला जो असतो हा खोकला काही वेळेस आपल्याला कोरडा देखील येत असतो. हिवाळ्यात अनेकदा खोकल्याची समस्या उद्भवते. थंड हवा वाटली आणि काहीतरी थंड खाल्ले तरी थंड पाणी प्यायल्यावरही खोकल्याचा त्रास होऊ लागतो. घशात हलके किंवा तीव्र दुखणे, खवखवणे, गिळताना समस्या किंवा खोकताना दुखणे यासारख्या समस्या देखील असू शकतात.

मित्रांनो खोकल्याचा त्रास खूपच आपणाला असह्य होत असतो. काही औषधे तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील आपला खोकल्याचा त्रास कमी होत नाही. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही घरच्या घरी केला तर तुमचा खोकला हा नक्कीच बरा होईल आणि त्याच्यापासून जो काही त्रास होत आहे हा त्रास देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

हे वाचा:   कितीही खराब झालेले दात साफ करा फक्त 1 मिनिटात पिवळे दात मोत्यासारखे चमकतील या उपायाने .....!!

चला तर मग जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे.

या उपायासाठी आपणाला विड्याचे पान लागणार आहे. विड्याच्या पानांमध्ये अनेक विविध प्रकारची रसायने असतात. ते आपला शरीरातील कफ हे पातळ करण्याचे काम करीत असतात. तसेच खनिजे, विटामिन सी हे देखील घटक या पानांमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला खोकल्याचा जो काही त्रास होत असतो तो त्रास कमी करण्यासाठी हे पान खूपच फायदेशीर ठरते.

त्यानंतर आपणाला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ओवा. मित्रांनो आपणाला ज्यावेळेस सर्दी झालेली असते त्यावेळेस त्यावरती जर ओव्याचा वापर केला तर आपली सर्दी नक्कीच गायब होते. म्हणजेच आपण लहान मुलांना जरी सर्दी झाली तरी आपण ओव्याचा शेक देत असतो असा हा ओवा आपणाला सर्दी खोकल्यामध्ये देखील खूपच फायदेशीर ठरतो.

ओव्यामध्ये देखील खूप फायदेशीर घटक असतात ते आपल्या सर्दी आणि खोकल्यासाठी उपयोगी ठरतात. तर मित्रांनो आपणाला विड्याचे एक पान घेऊन त्यामध्ये चिमूटभर ओवा घालायचा आहे. चिमूटभर ओवा घातल्यानंतर आपणाला याचा विडा तयार करायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा विडा चावून चावून खायचा आहे.

हे वाचा:   शेवग्याची फक्त एक शेंग अशी वापरा आणि कितीही नंबरचा चष्मा असू द्या मोजून फक्त तीन दिवसात काढून फेका या घरगुती उपायाने ....!!

आपल्याला हा विडा एकदम खायचा नाही. तर तो चावून चावून खायचा आहे. तर मित्रांनो यामुळे तुमचे जे काही सर्दी असेल, पडसे असेल, खोकला असेल याचा त्रास नक्कीच दूर होणार आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस केला तर यामुळे तुम्हाला जो काही सर्दी असेल खोकल्याचा जो काही त्रास सहन करावा लागत असतो तो सहन अजिबात करावा लागणार नाही.

तर हा जो विडा तयार केलेला आहे हा विडा तिखट लागतो. यासाठी आपण यामध्ये थोडेसे मध देखील टाकू शकता म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होईल. तर असा हा घरगुती उपाय जर तुम्ही सलग तीन दिवस केला तर यामुळे तुमचा सर्दी, खोकला याचा त्रास नक्कीच कमी होईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *