किडनी खराब होत असलेल्याची ही असतात प्रमुख १० लक्षणे एकदा नक्की वाचा आणि वेळीच व्हा सावधान नाहीतर भोगावे लागतील गं’भी’र परिणाम …..!!

आरोग्य

मित्रांनो, तुमची किडनी खराब होण्याची बरीच आहेत. त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. बरेचदा आपण आपल्या शरीराकडून येणाऱ्या सिग्नलकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे वेळेवर उपचार न झाल्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यातले बरेचसे सिग्नल शरीरातील एखाद्या अवयवाच्या बिघाडामुळे असतात. पण आपण असं दुर्लक्ष त्याकडे करत राहिलो तर काही गंभीर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याचदा असे सिग्नल किडनी सारख्या अवयव कडून पाठवले जातात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने काही गंभीर परिणाम शरीरावर होत असतात. तर आपणास या समस्या बाबत जाणून घेणार आहोत.

पहिली समस्या आहे अपरात्री रात्री जाग येणे, झोप न येणे, शरीरातील अनावश्यक घटक मूत्राशय मार्गे किडनीच्या मदतीने शरीराबाहेर काढले जातात. परंतु जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नसेल तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जसेच्या तसे राहतात. रक्तातील त्यांचे प्रमाण वाढते त्यामुळे रक्त दूषित होत जाते याचा सरळ परिणाम झोपेवर होत असतो. अपरात्री रात्री जाग येणे, झोप न येणे हे किडनीचे कार्य व्यवस्थित सुरू नसल्याचे द्योतक आहे

दुसरी समस्या आहेत तांबडया रक्तपेशींची संख्या कमी होणे. किडनी ड जीवनसत्वाचे रूपांतर हार्मोन्समध्ये करत असते किंवा शरीरातील लाल रक्तपेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असते. जर किडनी व्यवस्थित काम करत नसतील तर शरीरातील लाल रक्त पेशींच्या निर्मितीवर त्याचा सरळ परिणाम होत असतो. लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतात. जर त्यांची संख्या कमी असेल तर ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्यामुळे मास पेशी आणि मेंदूच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होतो.

हे वाचा:   तुमचे वय ४० असो की ६० “पुरुषत्व” इतके वाढेल की तरुण सुद्धा लाजेल, शरीरात जाणवेल जबरदस्त जोश, महिलांसाठी तर आयुर्वेदातील संजीवनी बुट्टी ….!!

तिसरी समस्या चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे. या विकारांमुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. जर किडनीचे काम 20 ते 25 टक्के कमी होत असेल तर झोपताना थकवा जाणवणे याचे लक्षण आहे.

चौथं लक्षण शरीरातील पाणी कमी होणे. जेव्हा किडनी शरीरातील आवश्यक गोष्टी अनावश्यक घटक यांचा ताळमेळ साधू शकत नाही तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जातं. शरीर कोरडे पडत. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार उद्भवतात. जास्त पाणी पिल्याने या आजारावर सहज मात करता येऊ शकते. पण पुढे धोक्याची परिस्थिती टाळली जाऊ शकते. मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

पाचव लक्षण तोंडाची दुर्गंधी येणे, तोंडाचा वास येणे. किडनी व्यवस्थितपणे काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ शरीरात राहतात. त्यामुळे जिभेच्या चवीवर परिणाम होतो तोंडाचा वास येतो, वजन प्रचंड कमी होत जातं. विषारी पदार्थ रक्तात साचल्यामुळे दूषित होते त्यामुळे रोग प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होतो. असे काही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सहाव लक्षण आहे श्वास घेण्याची क्षमता कमी होणे. श्वास घेण्याची क्षमता कमी होणे देखील किडनी विकार चे दृश्य लक्षण आहेत. शरीरात असलेले एक्सेस फ्लुईड त्याला कारणीभूत असत जे किडनीच्या कार्यपद्धतीमुळे शरीराबाहेर पडू शकत नाही. ॲनिमियामुळे सुद्धा असं होऊ शकतं.

सातव लक्षण आहे पाठ दुखी आणि पाय दुखी. पाय दुखी किडनीच्या पॉलिसिस्टिक प्रकारच्या उद्भवत असतात. यातील विकारांमुळे कमरेखालच्या किंवा बरगडी खालच्या भागात होत असतो. यामुळे विषारी पदार्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागात साचतात आणि आम्ल तयार करत असतात. त्याही पुढे जाऊन हे विकार उद्भवतात.

हे वाचा:   २० वर्षाची प्रचंड जुनाट गुडघेदुखी फक्त एका रात्रीमध्ये १००% बंद झाली या घरगुती उपायाने ....!!

आठव लक्षण आहे अंगाला जास्त घाम येणे. खूप जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यावर तळव्यांना घाम येणे हीसुद्धा किडणीच्या फेल होण्याचे लक्षण आहे. किडनीची अनावश्यक द्रव्ये काढून टाकण्याची क्षमता कमकुवत असल्यामुळे असं होत असत. बरेचदा खालच्या अंगाला घाम विकार, हृदयविकार, यकृताचे विकार देखील याला तितकेच कारणीभूत असतात.

नवव लक्षण आहे लघवीचा त्रास होणे. लघवीचा त्रास होणे, ताप येणे, पाय दुखणे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. जास्तीत जास्त पेन-किलर्स घेतल्यामुळे निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यापैकी कुठल्या तुमच्या मध्ये दिसत असेल तर तुम्ही आवश्यक डॉक्टरकडे गेले पाहिजे. त्यांचा सल्ला घेतला पाहिजे वेळोवेळी चेकअप करून घेतला पाहिजे त्यामुळे किडनी फेल होण्याचा धोका टळतो.

दहावं लक्षण आहे शरीरावर सूज येणे आणि वजन कमी होऊ लागणे. तर हे मूत्रपिंड किंवा किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.

मित्रांनो ही किडनी निकामी होण्याची काही लक्षण आहेत जास्त पेन-किलर्स घेतल्यामुळे किडणी निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यापैकी कुठलेही लक्षण तुमच्या मध्ये दिसत असेल तर तुम्ही आवश्यक डॉक्टर कडे गेले पाहिजे. त्यांचा सल्ला घेतल पाहिजे. वेळोवेळी चेकअप करून घेतल पाहिजे. त्यामुळे किडनी फेल होण्याचा धोका टळतो.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *