भेंडी सोबत ‘हे’ तीन पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावधान; नाहीतर होऊ शकतात हे भयंकार आजार? महत्वपूर्ण माहिती ….!!

आरोग्य

मित्रांनो निसर्गामध्ये अनेक अशा काही वस्तू,पदार्थ, वनस्पती आहेत की ज्यामुळे मानवाला खूप मोठा फायदा होत असतो. त्यामध्ये काही फळे, पालेभाज्या यांचा महत्त्वाचा घटक म्हणून विचार केला तर किती आवश्यक बाबी यामध्ये असतात हे आपण जाणतो. निसर्गात अगदी सहजरीत्या मिळणाऱ्या या वस्तू आपणाला सततच फायदेशीर ठरत आहेत.

यामध्ये फक्त फळांचा आणि पालेभाज्यांचा जर विचार केला तर यामध्ये इतके घटक असतात की तो प्रत्येक घटक आपल्या मानवी शरीराला आवश्यक असतोच आणि आवश्यक ठरतोच. फळांचा जर विचार केला तर प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी फळे आपणाला प्राप्त होत असतात. आणि ती ती फळे प्रत्येक वेळी आपणाला त्या त्या ऋतूमध्ये शरीराला लागणाऱ्या सर्व घटकांची पूर्तता करणारी असतात.

आणि पालेभाज्या जर आपण पहिल्या तर आपणाला शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारची ऊर्जा निर्मितीसाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी या खूप मोठ्या फायदेशीर ठरतात. पालेभाज्या या जरी प्रत्येक ऋतू नुसार वेगवेगळ्या मिळत असल्या तरी काही पालेभाज्या या कायमस्वरूपी आपणाला शेतीमध्ये पिकवता येतात. त्यामुळे त्या कायमस्वरूपी आपल्या आहारात उपलब्ध असतात.

पण मित्रांनो निसर्गातून मिळणाऱ्या या पालेभाज्या फळे ही जशी आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व घटक पुरवतात तसेच त्याचे वेळी अवेळी सेवन केल्याने त्याचे दुष्परिणाम देखील आपणाला सोसावे लागतात. तर काही वेळेला एका पदार्थावर दुसरा चुकीचा पदार्थ खाल्ल्याने आपणाला अनेक आजारांना तसेच शरीराचे प्रचंड मोठे नुकसान होईल अशा गंभीर समस्येला सामोरे जावे लागते.

हे वाचा:   शेवग्याच्या शेंगा खाण्याचे हे जबरदस्त आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही पन आज पासून खायला सुरवात कराल .....!!

अशाच काही गोष्टींचा विचार करत आज आपण या विशेष लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की भेंडी सोबत या तीन गोष्टी जर खाल्ल्या तर आपणाला कसे नुकसानीला सामोरे जावे लागते. चला तर मित्रांनो पाहू भेंडी सोबत ज्या तीन वस्तू खाल्ल्याने आपणाला नुकसान पोहोचू शकते अशा काही भाज्या व पदार्थ.

मित्रांनो भेंडी जशी खायला रुचकर, स्वादिष्ट आणि चवीची म्हटली जाते तितकीच ती आरोग्याला देखील लाभदायक ठरणारी असते. मित्रांनो भेंडी सोबत आपण दूध खाल्ले किंवा दुधाचे काही इतर पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ पनीर, खीर असे पदार्थ खाल्ले तर आपणाला भेंडी आणि दूध हे एकत्र आल्याने मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते. कारण भेंडी आणि दूध हे एकत्र सेवन केल्याने आपल्या शरीरात विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात. यामुळे भेंडी खाताना किंवा खाण्यापूर्वी किंवा खाऊन झाल्यानंतर दुधाचा असा कोणताही पदार्थ खाऊ नये.

मित्रांनो यानंतर भेंडी सोबत जो पदार्थ खाऊ नये तो म्हणजे कारले होय. मित्रांनो कारले जसे गुणकारी आहे जसे फायद्याचे आहे तसे ते भेंडी सोबत खाल्ल्याने नुकसानकारक देखील ठरू शकते. करण भेंडी सोबत कारले खाल्ल्याने काही विषारी घटक आपल्या शरीरात निर्माण होतात आणि त्याचे दुष्परिणाम आपणाला भोगावे लागतात.

हे वाचा:   केस धुण्यापूर्वी फक्त एक वेळ केसांना लावा हा पदार्थ, सफेद केस फक्त पाच मिनिटांत काळे भोर होणार परत कित्येक वर्ष डाय करू नका मरेपर्यंत केस काळेच रहणार ….!!

तर मित्रांनो भेंडी सोबत तिसरा जो पदार्थ आहे ज्यामुळे आपणाला नुकसान पोहोचू शकते तो म्हणजे मुळा होय. मित्रांनो मुळा अतिशय गुणकारी आणि शरीरासाठी मोठा लाभदायक आहे हे आपण जाणतोच. मुळा हा चवीला जितकाचा छान तितकाच गुणकारी देखील असतो. मुळ्याची भाजी शक्यतो आपण सकाळच्या जेवणातच खावी कारण मुळा हा पचनासाठी थोडा जड पदार्थ आहे.

तर मित्रांनो असा हा गुणकारी मुळा जर आपण भेंडी सोबत खाल्ला तर आपल्या शरीरात मोठे विषारी घटक तयार होऊन आपणाला अनेक मोठमोठ्या विकारांना तसेच आजारांना सामोरे जावे लागू शकते. मित्रांनो भेंडी सोबत जर आपण वरील प्रमाणे दूध किंवा कारले किंवा मुळा हे जर पदार्थ खाल्ले तर आपणाला अनेक व्याधींना तसेच आजारांना सामोरे जाऊन दुष्परिणाम भोगावे लागतात.

यामध्ये पोटाचे विविध विकार निर्माण होणे, शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची चट्टे उठणे, कोड भरणे यासह अनेक प्रकारच्या व्याधींना आजाराला सामोरे जावे लागते. यामुळे मित्रांनो भेंडी जरूर खा पण भेंडी सोबत वरील प्रकारचे तीन पदार्थ कधीच खाऊ नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्वतःच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *