रोजच्या चहामध्ये ही दोन पाने टाकून प्या ; पोटावरची चरबी मेणासारखी १००% वितळून जाईल, आणि २१ दिवसात ७ किलो वजन हमखास कमी होणार ….!!

आरोग्य

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये बरेच जणांचे वजन वाढलेले पाहायला मिळते. तसेच बऱ्याच जणांमध्ये पोटावरची चरबी खूपच वाढलेली आहे. तसेच रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील खूप वाढण्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. मित्रांनो पोटावरची चरबी वाढल्या कारणाने आपल्या सौंदर्यात अडथळा निर्माण होतो. कारण पोटावरची चरबी वाढल्यामुळे आपण चार चौघांमध्ये उठून दिसत नाही. यासाठी मग आपण चरबी कमी करण्यासाठी खूपच डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु बऱ्याच वेळा कितीही उपाय करून आपल्याला आपली चरबी कमी न होताना पाहायला मिळते. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे.

हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या पोटावरील चरबी ही मेणासारखी वितळेल. तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील निघून जाईल. त्याचप्रमाणे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकार, हार्ट स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. तर मित्रांनो पोटावरील चरबी तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा आपण घरगुती उपाय जाणून घेऊयात.

तर मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे ग्रीन टी पीत असतात आणि या ग्रीन टी मध्येच आपणाला एका वनस्पतीची पाने घालायचे आहेत. मित्रांनो ही वनस्पतीची पाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहेत. वजन कमी करण्यासाठी देखील याचा खूप फायदा होतो. तर ही पाने आहेत ती म्हणजे पेरूची पाने.

हे वाचा:   चालूही शकत नाही तो पळू लागेल ! एक तुकडा हा पदार्थ; सांधेदुखी, गुडघेदुखी फरार, शरीरातील आखडलेल्या 72,000 नसा झटक्यात मोकळ्या .....!!

यांच्यामध्ये अँटी मायक्रोबियल, अँटि ऑक्सिडेंट असतात. अँटी ऑक्सिडेंट असल्यामुळे खराब त्वचा दुरुस्त करण्याची क्षमता असते. या पानामध्ये पोटॅशियम, फॉलिक ऍसिड हे घटक असतात. कोलेस्ट्रॉल कमी करणारी घटक याच्यामध्ये आहे आणि या पेरूच्या पानामुळं तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं होतं. हृदयविकार, ब्रेन स्टोकचा धोका राहत नाही.

तर अशी ही पेरूची पाने जर आपण ग्रीन टीमध्ये टाकून जर आपण पिलो तर वजन सुद्धा कमी होते. तसेच आपली पोटावरची चरबी आहे ही चरबी वितळण्यामध्ये ही पानं खूपच महत्त्वाची ठरतात. तर याचा वापर कसा करायचा चला तर जाणून घेऊयात.

जर तुम्ही एक कप ग्रीन टी पीत असाल तर दोन कप पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक चमचा ग्रीन टी घालायची आहे. यानंतर आपल्याला दोन पेरूची पाने घ्यायचे आहेत. ही पाने अगदी कवळी पण घ्यायची नाहीत आणि जास्त जुनीही घ्यायची नाहीत. तर अशी ही दोन पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे.

म्हणजेच त्या पानावर जी काही धूळ आहे ही पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि या पानाचे तुकडे करून आपल्याला त्या ग्रीन टी मध्ये घालायची आहेत. मित्रांनो आपण ग्रीन टी बनवत असताना गुळ, साखरेचा वापर करत नाही आणि यामध्ये देखील आपल्याला याचा अजिबात वापर करायचा नाही.

हे वाचा:   या आयुर्वेदिक फळाने 80% लोकांचे गेलेले केस टक्कलवर परत उगवले या चमत्कारिक फळाने आयुर्वेदातील अतिशय चमत्कारिक उपाय ....!!

नंतर या चहाचा कलर बदललेला तुम्हाला नक्कीच जाणवेल. मित्रांनो दोन कप पाण्याचे एक कप पाणी होईपर्यंत तुम्हाला हे उकळवून घ्यायच आहे आणि नंतर तुम्हाला हे गाळून घ्यायचा आहे. हे तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी देखील तुम्ही हे ग्रीन टी पिऊ शकता.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ग्रीन टीचा जर वापर केला तर यामुळे तुमची पोटावरची चरबी नक्कीच वितळण्यास मदत होईल. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जर वाढले असेल तर ते देखील नियंत्रणात राहते.

तर मित्रांनो तुमचे वजन इतक्या फास्ट गतीने कमी होईल की तुम्ही देखील विश्वास ठेवणार नाही. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य एकवेळ करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *