फक्त दोन चमचे चहा पावडर अशी वापरा आणि सफेद केस कायमचे काळे करा एकही पांढरा केस नावालाही शिल्लक राहणार नाही : रामबाण घरगुती आहे !

आरोग्य

मित्रांनो पांढरे केस कायमचे काळे होतील आपला एकही केस पांढरा दिसणार नाही असा घरगुती उपाय आज आपण येथे जाणून घेणार आहोत. या उपायाने तुमचे पांढरे केस काळे होतील एकही पांढरा केस शिल्लक राहणार नाही केस गळणे टक्कल पडणे केस रुक्ष होणे केसात कोंडा होणे इत्यादी केसांच्या सर्व समस्यांवर हा उपाय रामबाण ठरतो चला तर पाहूया काय आहेत उपाय.

मित्रांनो केस पांढरे होण्याची समस्या खूप लोकांना भेडसावत आहे कारण अगदी शाळकरी मुलांपासून कॉलेजच्या मुला मुली पर्यंत केस पांढरे होण्याचे सुरू होते अशा वेळी शाळेतील मुलं आणि कॉलेजचे मुलं मुली गांगरून जातात त्यांना काय करायचं कळत नाही अशा वेळी बऱ्याच वेळा केमिकलयुक्त डायचा वापर केला जातो.

पण मित्रांनो या डायमुळे तात्पुरते केस काळे होतात. पुन्हा आठ ते दहा दिवसांनी पुन्हा सगळे केस पांढरे दिसतात .याशिवाय याचा दुष्परिणामही दिसतो. केस गळायला सुरू होतात पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढते टक्कल पडते इत्यादी सर्व समस्या पासून दूर असणारा एक आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही शिवाय तुमचे पांढरे केस काळे होतील आणि हा उपाय लहान मुलांपासून कोणत्याही वयोगटातील पर्यंतचे मुलं-मुली महिला पुरुष करू शकतात.

मित्रांनो एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. या पाण्यात दोन चमचे चहा पावडर टाका. चहा पावडरच्या मदतीनं तुमच्या पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग मिळेल. चहा पावडरमध्ये टॅनिन अॅसिड असतं या गुणधर्मामुळे पांढरे केस काळे होतात. केसातील फंगल इन्फेक्शन कोंडा अशा सर्व समस्या निघून जातील  केस चमकदार आणि काळे होतात. हे मिश्रण केसाच्या मुळाशी लावल्याने मुळं मजबूत होऊन केस घनदाट होतील त्यामुळे केसातील मेलॅनिन नावाचे द्रव्य वाढून केस काळे होण्यास मदत होते तसेच केस गळती देखील पूर्णपणे थांबते.

हे वाचा:   रोजच्या भाकरीच्या पिटात फक्त दोन चमचे मिक्स करा, हा पदार्थ, हातापायाला मुंग्या येणे पित्त बंद होईल, शरीरातील 72000 नसा झटक्यात मोकळ्या !

मित्रांनो यात वापरायचा दुसरा घटक म्हणजे आवळा. एक चमचाभर पावडर घाला. ताजा आवळा मिळाला तर स्वच्छ धुऊन घ्या तो किसून वाटून बारीक तुकडे करून असे कोणत्याही पद्धतीने बारीक करून वरील चहाच्या पाण्यात टाका. आवळ्या मध्ये विटामिन सी आणि लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. आवळ्यामुळे केसांचा पोथ सुधारते फंगल इन्फेक्शन डोक्यात कोंडा होणे तसेच इतर काही समस्या असतील तर त्याही दूर होतात आवळ्यामुळे केस काळेभोर सुंदर चमकदार मुलायम होतात केसांची वाढ होण्यासाठी आवळा खूप महत्वपूर्ण आहे.

मित्रांनो चहा पावडर आणि आवळा या गोष्टींमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते केस मजबूत आणि चमकदार होतात मुलायम होतात पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

पहिली पद्धत अशी आहे की  दोन चमचे चहा पावडर आणि एक चमचा आवळा पावडर या दोन्ही गोष्टी आपण एक पाण्यात टाकून रात्रभर तसेच भिजत ठेवावे. सकाळी उठल्यानंतर  हे पाणी गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर या पाण्याने केस धुवायचे आहेत.  तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे पाण्याचे प्रमाण ठरवा.

हे वाचा:   हे दोन आजार असणाऱ्या लोकांनी अजिबात खाऊ नये पालक, आणि मेथी, नाहीतर भोगावे लागतील गं'भी'र परिणाम ......!!

दुसरी पद्धत अशी आहे की दोन चमचे चहा पावडर आणि एक चमचा आवळा या दोन्ही गोष्टी आपण एक पाण्यात टाकून उकळू द्यावे. यामुळे या दोन्हीचा अर्क त्या पाण्यात उतरेल. पाणी थंड झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर या पाण्याने केस धुवायचे आहेत.  तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे पाण्याचे प्रमाण ठरवा.

मित्रांनो तुम्हाला वेळ असेल तर हे तयार झालेले पाणी केसांना मुळापासून शेंड्यापर्यंत लावून घ्या हे पाणी अर्धा तास तसेच केसांच्या वर राहू द्या त्यानंतर केस स्वच्छ धुवा केस धुण्यासाठी अगदी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा यामुळे तुमचे केस मऊ मुलायम सिल्की घनदाट काळे होतील केसांची वाढ होईल केसांचे आरोग्य टिकून राहील त्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या राहणार नाही मित्रांनो हे पाणी ज्यावेळेस तुम्हाला लागणार आहे त्यावेळेस तयार करून लावायचे आहे

मित्रांनो हा एक नैसर्गिक उपाय आहे नैसर्गिक डाय आहे यामुळे तुमच्या केसांना कोणतीही इजा पोहोचणार नाही उलट तुमचे पांढरे केस हळूहळू कायमचे काळे होतील किंवा तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग आहे तो तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल तर मित्रांनो हा घरगुती सहज सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *