दारू पिणाऱ्या मित्रांनो अशी करा तुमच्या लिव्हरची सफाई फक्त एका दिवसात घरच्या घरी या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी खूपच फायदेशीर असतो. त्यामुळे प्रत्येक अवयवाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते. म्हणजे त्या अवयवाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याकडे आपले लक्ष कायम असले पाहिजे. मित्रांनो लिव्हर हा एक आपल्या शरीराचा खूपच महत्त्वाचा अवयव आहे. यामुळे लिव्हर आपले व्यवस्थित असणे खूपच गरजेचे आहे. कारण लिव्हरला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आपल्याला खूपच त्रास करावा लागू शकतो.

ज्यावेळेस आपले लिव्हर हे खराब झाले असेल तर आपणाला त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर, केसांवर तसेच पचनक्रियेवर होऊ लागतो. तर आपल्या त्वचेसंबंधित, केसांवर आणि पचनक्रियेवर काही परिणाम जर झाले तर आपले लिव्हर हे खराब झालेले आहे हे आपण लक्षात घ्यावे.

मित्रांनो आपल्या लिव्हरची स्वच्छता करणे खूपच गरजेचे आहे. तरी या लिव्हरची स्वच्छता कशी करायची हेच आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्यापैकी बरेच लोक हे शराब म्हणजेच दारू पीत असतात. परंतु याचा घातक परिणाम आपल्या लिव्हर वरती होत असतो. म्हणजेच आपले लिव्हर हे खराब होऊ लागते.

तर मित्रांनो चला जाणून घेऊयात हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत ज्यामुळे आपण लिव्हरची स्वच्छता करू शकतो. तर मित्रांनो आपल्याला बाजारातून भोपळा घेऊन यायचा आहे. एकदम मध्यम आकाराचा पेठा घेऊन आल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि मूठभर आपणाला कोथिंबीर देखील घ्यायची आहे.

पेठा आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे एक प्रकारचा ज्यूस आपल्याला याचा करून घ्यायचा आहे आणि एका ग्लासमध्ये आपल्याला हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे. यामध्ये आपणाला दोन ते तीन चमचे गुळवेलाचा रस घालायचा आहे.

हे वाचा:   फक्त 10 मिनिटं चेहऱ्यावर लावा; चेहरा चंद्रासारखा उजळून चेहऱ्यावरील वांग काळे डाग सुरकुत्या कायमच्या जातील.!

यानंतर आपणाला एक चमचा लिंबू रस तसेच अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काळे मीठ घालायचे आहे. आणि मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे एक ग्लास आपणाला महिनाभरातून एक वेळा आम्हाला प्यायचे आहे आणि तेही आपल्याला सकाळी उपाशीपोटी हा डिटॉक्स ज्यूस प्यायचा आहे.

यानंतर आपण जो उपाय पाहणार आहोत या उपायासाठी आपणाला शंभर ते दीडशे ग्रॅम पालक घ्यायची आहे. आणि आपणाला एक बीट घ्यायचे आहे. हे पालक आणि बीट आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. हे दोन्हीही पदार्थ वापरून आपणाला याचा ज्यूस बनवायचा आहे आणि तो आपल्याला एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचा आहे.

गाळून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि हे जे ज्यूस आहे हे आपल्याला आठवड्यातून दोन वेळेस सेवन करायचे आहे.

या ज्युसचे सेवन देखील आपणाला सकाळी उपाशीपोटी करायचे आहे. तसेच मित्रांनो तुम्ही जे रात्रीचे जेवण करता हे जेवण तुम्ही झोपण्याच्या आधी दोन ते अडीच तास करणे गरजेचे आहे. बरेच लोकं हे आपण झोपण्याच्या अगोदर पंधरा ते वीस मिनिटे अगोदर भोजन करतात. त्यामुळे आपल्या लिव्हरला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे कधीही तुम्ही रात्रीचे जेवण हे अवश्य लवकर करावे.

मित्रांनो आपल्या शरीरामध्ये क्लोरोफिल आणि फायबर हे घटक लिव्हर मध्ये जे काही घाण साचलेली आहे ती बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे तुम्ही कधीही जर दारू अति प्रमाणात पीली असेल तर त्यावेळेस आपल्या आहारामध्ये तुम्ही क्लोरोफिल आणि फायबर हे घटक असणारे पदार्थ सेवन करावेत.

हे वाचा:   शेवग्याची फक्त एक शेंग अशी वापरा आणि कितीही नंबरचा चष्मा असू द्या मोजून फक्त तीन दिवसात काढून फेका या घरगुती उपायाने ....!!

मित्रांनो तुम्ही आपल्या आहारामध्ये कोबी तसेच पालक हिरव्या ज्या काही पालेभाज्या असतील यांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच जे लोक शराब पीत असतील अशा लोकांनी शराब पिल्यानंतर अर्ध्या तासांनी दीड ते दोन लिटर आपल्याला पाणी प्यायचे आहे.

कारण हे पाणी पिल्यामुळे शराब मुळे जी काही नशा होणार असते ही नशा उतरते आणि आपल्या युरेनद्वारे हे जे शराब आहे हे बाहेर फेकले जाते. तसेच तुम्ही जर शराब पिताना काही मैद्याच्या पदार्थांचे सेवन करीत असाल तर हे देखील आपल्या लिव्हर साठी धोकादायक असू शकते.

त्यामुळे तुम्ही कधीही शराब पीत असताना मैद्याचे पदार्थ टाळणे गरजेचे आहे. आपले लिव्हर जर खराब होऊ नये किंवा लिव्हर जर तुम्हाला स्वच्छ करायचे असेल तर तुम्ही आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे आपली लिव्हर हे स्वच्छ राहते आणि आपले शरीर देखील सदृढ राहते.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे हे काही घरगुती उपाय जर तुम्ही अवलंबले तर यामुळे तुमचे जे लिव्हर आहे ते योग्य पद्धतीने कार्य करेल आणि त्यामुळे मग आपणाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *