सकाळी उपाशी पोटी एक चमचा हा रस घ्या ; शरीर पोलादा सारखे मजबूत होऊन, शरीरातील ३०० रोग बरे होऊन, जीवनभर एकही आजार होणार नाही ……!!

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्यातील बऱ्याच जणांना कोटा संबंधित आणि त्याचबरोबर शरीरासंबंधीत अनेक समस्या आणि रोग उद्भवत आहेत. कारण मित्रांनो आजच्या आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या प्रत्येकाच्या आहारामध्ये बदल झालेला आहे. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांची जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि त्यामुळे अवेळी आहार घेतल्यामुळे किंवा जेवण जेवल्यामुळे आपल्याला त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. मित्रांनो यामुळे आपली पचन क्रिया व्यवस्थितपणे काम करत नाही आणि त्याचबरोबर आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि पोटा संबंधित अनेक वेगवेगळ्या समस्याही आपल्याला यामुळे निर्माण होतात.

तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्यावेळी आपल्याला अनेक आजार किंवा रोग होत असतात आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला डॉक्टरांकडून आणि तज्ञ लोकांकडून पोषक आहार म्हणजेच यामध्ये सर्वप्रथम घटक आहेत किंवा त्याचबरोबर ज्या पदार्थांमधून आपल्याला पोषक घटक मिळत असतात ते पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

मित्रांनो आपल्याला हे माहीतच आहे की, वेगवेगळ्या प्रकारच्या विटामिन साठी आणि पोषक घटकांसाठी आपल्याला अनेक पदार्थांचे आणि त्याचबरोबर फळे, दूध यांचे सेवन करावे लागते. परंतु मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार अशा काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये सर्व पोषक घटक एकाच वनस्पतीमध्ये असतात.

तर मित्रांनो आज आपण अशीच एक वनस्पती बद्दलचा घरगुती सोपा उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो या वनस्पतीचा वापर करून जर आजचा उपाय आपण आपल्या घरामध्ये केला तर मित्रांनो यामुळे आपली पाचनक्रिया मजबूत होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपले शरीरामध्ये असणारे रक्त वाढेल.

हे वाचा:   मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ ; नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल ! अत्यंत उपयुक्त अशी माहिती

रक्तामध्ये असणारे कोलेस्ट्रॉल ही या उपायामुळे कमी होईल आणि त्याचबरोबर आपली किडनी ही व्यवस्थितपणे काम करेल आणि आपल्याला पोटा संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी या उपायाचा आपण नक्की वापर करू शकतो. तर मित्रांनो कोणती आहे ही वनस्पती आणि याचा वापर करून आपण हा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो आज आपण जी वनस्पती पाहणार आहोत ती म्हणजे शेवगा. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जण नाही माहीतच आहे की आपण जी शेवग्याची शेंग खातो त्याचे जे झाड असते त्याला शेवग्याचे झाड असं म्हटलं जातं. मित्रांनो याच शेवगाच्या झाडाचा पानांचा वापर करून आपण आपल्या शरीरामध्ये असणारे अनेक रोग, आजार आणि समस्या दूर करू शकतो.

मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की, या शेवगाच्या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात आणि त्याचबरोबर विटामिन ए, बी आणि त्याचबरोबर लोह आणि मॅगनीज यासारखे पोषक घटक असतात आणि म्हणूनच मित्रांनो याचाही आपण आपल्या आहारामध्ये नक्की वापर केला पाहिजे.

तर मित्रांनो आपल्या पोटासंबंधीच्या काही तक्रारी आहेत किंवा त्याचबरोबर आपल्याला जर पोट साफ न होणे आणि शरीरामध्ये कमी रक्त रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर मित्रांनो अशावेळी या वनस्पतीचा वापर करून आपण आपल्या या सर्व समस्या दूर करू शकतो.

तर मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करत असताना आपल्याला शेवग्याच्या झाडाच्या पानांचा वापर करायचा आहे. तर आपल्याला सर्वात आधी मूठभर शेवग्याच्या झाडाची पाने घेऊन यायचे आहेत आणि ती पाने मित्रांनो आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.

हे वाचा:   फक्त आठ दिवसात चेहऱ्यावरील कसलेही जुनाट खड्डे गायब करा या उपायने चेहरा गोरा होऊन एकदम टवटवीत दिसले घरगुती उपाय !

त्यानंतर ती स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने किंवा तुमच्या घरामध्ये जर खलबत्ता असेल तर त्याच्या साह्याने ती कुटून त्याचा रस तयार करून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने या वनस्पतीच्या पानांचा रस तुम्ही तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो याचे दररोज सकाळी काहीही न खाता पिता एक एक चमचा सेवन आपल्याला करायचा आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही या वनस्पतीचा रस पिण्यास सुरुवात केला तर काही दिवसांमध्ये तुमच्या पोटासंबंधी सर्व समस्या दूर होतील आणि पचनक्रिया मजबूत होईल. त्याचबरोबर दररोज सकाळी पोट साफ होईल आणि तुमच्या शरीरामध्ये जी काही रक्ताची कमतरता आहे ती दूर होईल.

रक्तामध्ये असणारे कोलेस्ट्रॉल ही कमी होईल आणि याचबरोबर मित्रांनो यांसारखे तीनशे आजार या वनस्पतीच्या रसाच्या सेवनाने दूर होतात. तर मित्रांनो अशा या आयुर्वेदिक आणि चमत्कारी वनस्पतीचा वापर तूम्ही नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *