1 रुपयांचा कापूर आणि डोक्यापासून ते तळपायापर्यंतच्या 72 हजार नसा क्षणात मोकळ्या ; अंगदुखी, गुडघेदुखी याच्या पासून त्वरित आराम, डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य

मित्रांनो, जर तुमची नस दबलेली असेल, शुगर वाढलेली असेल त्याचबरोबर वजन नेहमी वाढत असेल तर करा हा एक उपाय करा. बहुतेक वेळा आपली बदललेली जीवनशैली व बदललेला आहार यामुळे अनेकदा आपण व्यायाम करत नाही. कधीही जेवतो, कधीही काही काम करत असतो. अशावेळी आपल्या शरीराचे संतुलन सुद्धा निघून जाते आणि यामुळे आपण लठ्ठ होतो, जाडे होतो आणि घरी बसून बसून लठ्ठ बनतो. एकदा एका ठिकाणी जास्त काळ बसल्यामुळे सुद्धा शरीरातील नसा दबून जातात आणि अनेकदा आपल्या शारीरिक त्रास होत असतो.

मित्रांनो, आपल्यातील अनेक जण बाहेरचे पदार्थ खात असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल वाढतो आणि अनेकदा ब्लॉक सुद्धा निर्माण होत असतात. म्हणून या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात.

मित्रांनो आपल्या अनेकवेळा आपल्या पायाच्या नसा ह्या आखडलेल्या असतात आणि पायाच्या तळपायाला जर आपण हा उपाय केला तर फार उपयुक्त ठरतो. मित्रांनो ह्या उपायासाठी आपण कापराची पावडर करून घ्यायची आहे. साधारण ४ ते ५ कापराच्या वड्या घेऊन त्या आपण बारीक करून त्याची पावडर घ्यायची आहे. आपण हि पावडर पाण्यात टाकून उपाय करायचा आहे.

हे वाचा:   केस धुण्यापूर्वी फक्त अर्धा तास हे मिश्रण केसांना लावा ; नावाला एकही केस पांढरा राहणार नाही असा चमत्कारिक घरगुती उपाय १००% गॅरंटी सहित .....!!

मित्रांनो तुम्ही अनेकदा अनुभवले असेल कि, शरीराच्या शिरा आखडल्या गेल्यामुळे अनेक व्याधी समस्यांना सामोरे जावं लागते, अनेकदा तर ऑपेरेशन देखील करावे लागतात. आजचा आपण उपाय सांगत आहोत तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या शिरा मोकळ्या होतील. ह्या कापराच्या पावडरसोबत आपल्याला आणखी एक घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू देखील आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे.

एका वेळेला आपल्याला साधारण एक लिंबू तरी लागणार आहे. उपायासाठी एका पटीत आपल्याला जितके गरम पाणी सोसेल म्हणजेच आपण अंघोळीला जेवढे गरम पाणी घेतो तसे सौम्य गरम पाणी आपण टबमध्ये किंवा बादलीत देखील आपण हे पाणी घेऊ शकता. त्यानंतर सर्वप्रथम ह्यात टाकायचे आहे लिंबूचा रस.

हे वाचा:   या वनस्पतीचे एक पान १०० वर्षा पर्यंत म्हातारपण येऊ देत नाही, पांढरे केस कायमचे काळे होतील, चेहरा टवटवीत दिसेल, मुतखड्याच्या सर्व समस्या गायब होतील !

लिंबात अनेक असे नैसर्गिक असे ऍसिडिक व इतर असे घटक आहेत तसेच आपण जे कापूर आपण ह्या लिंबसोबत आपण मिक्स करणार आहोत. त्या मिश्रणामुळे आपल्या शरीरातील पायातील ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होण्यात मदत होते. आपण लिंबू टाकून झाल्यानंतर आपण लगेच कापराची जी पावडर केली आहे ती देखील ह्या पाण्यात आपण टाकून हे पाणी चांगले ढवळावे जेणेकरून ते चांगले मिक्स होईल.

त्यानंतर आपण ह्या पाण्यात आपले पाय टाकून बसायचे आहे. मित्रांनो ह्यात आपले पाय टाकल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येईल. तुमच्या तळपायातून थंडगार गारवा बाहेर पडेल. तुमच्या ज्या नसा आहेत त्या नसा सर्व मोकळ्या होतील. अनेकांच्या पायात मांडीत नसा आखडलेल्या असतात. ह्या नसा आपल्याला ह्या उपायामुळे मोकळ्या करता येतात.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *