कुठे भेटल्या तर नक्की घेऊन या ह्या वनस्पतीच्या शेंगा आणि अश्या वापरा जे फायदे होतील त्या पुढे लाखो रुपयांची औषधे पण फेल होतील असे चमत्कारिक फायदे …!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आजपास वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, झाडे आपल्याला पाहायला मिळतात. या वनस्पतींचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदा होत असतो. आपल्याला या झाडामुळे ऑक्सिजन देखील मिळत असतो. हवा शुद्ध ठेवण्याचे काम या वनस्पती करीत असतात. तर मित्रांनो या वनस्पती ह्या आपल्याला आयुर्वेदामध्ये खूपच फायदेशीर ठरत असतात म्हणजेच आपल्याला अनेक रोगांवर देखील या वनस्पतींचा फायदा होत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला बाभळीच्या शेंगांचा एक खास घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे.

बाभळीचे झाड तुम्ही पाहिलेच असेल. पण मित्रांनो बाभळीच्या झाडांमध्ये देखील तीन प्रकार असतात. वेडीवाकडी बाभळ असते. तिच्या फांद्या पसरलेल्या असतात. तिला आपण येडी बाभळ आपण म्हणतो. दुसरी बाभळीचे झाड असते ती सरळ असते. तिला आपण रामकट बाभळ असे म्हणतो.

ही एकदम सरळ असते म्हणजेच वेडी वाकडी नसते आणि हिला थोडेफार काटे कमी असतात आणि वेडी वाकडी बाभळ आहे तिला काटे जास्त प्रमाणात असतात.

आणखी एक बाभळीचा प्रकार आहे तो म्हणजे जी गोलाकार वाढते तिला गोडवी बाभळ असे म्हणतात. तर मित्रांनो या बाभळीच्या झाडांचा आपल्याला खूपच फायदा होतो. तर अशा प्रकारचे तीन प्रकारच्या बाभळीचे प्रकार असतात. मित्रांनो तुम्ही जर बाभळीच्या झाडांचा कोवळा पाला चावून चावून जर खाल्ला तर यामुळे जे तुमचे तोंड आलेले आहे ते तोंड आलेले कमी होते. तसेच मित्रांनो ज्या काही बाळंतीण बायका असतात त्यांची डिलिव्हरीच्या वेळेला झीज झालेली असते आणि ही झीज भरून काढण्यासाठी आपण बाभळीचा डिंक देखील वापरतो.

मित्रांनो बाभळ ही खूपच शक्तीवर्धक असते. त्यामुळे ज्या बाळंतीण बायका असतात त्यांच्या कमरेची झीज भरून काढण्यासाठी या बाभळीच्या डिंकचा वापर तुम्ही अवश्य करा. मित्रांनो या बाभळीच्या झाडाच्या ज्या शेंगा असतात आणि बाभळीच्या झाडाची पान असतात ही पान आणि शेंगा शेळ्यांचे आवडीचे खाद्य असते. यामुळे शेळ्या निरोगी राहतात. शेळ्या देखील काटक असतात हे तुम्ही पाहीलेले असेलच.

हे वाचा:   खरोखर वजन कमी करायचे आहे, हा घरगुती उपाय करून पहा, मोजून सात दिवसात पंधरा किलो वजन १००% हमखास कमी करा ? डॉ; स्वागत तोडकर टिप्स

कारण या शेळ्या बाभळीच्या झाडाचा पाला आणि शेंगा खात असतात. त्यामुळे त्यांच्या अंगात शक्ती देखील जास्त असते. तर मित्रांनो तुम्ही जर शेळीचं दूध पिला तर तुमच्या मध्ये देखील काम शक्तीपणा वाढतो. म्हणजेच एक प्रकारची ताकद तुमच्या शरीरामध्ये येते. त्यामुळे शेळीचे दूध तुम्ही आवर्जून प्या.

मित्रांनो या बाभळीच्या शेंगांचा आपल्या आयुर्वेदामध्ये खूपच फायदा आहे. तर मित्रांनो ज्या बाभळीच्या शेंगा असतात त्या कोवळ्या शेंगा तुम्ही सावलीत वाळवू शकता आणि याची पेस्ट तुम्ही करा आणि समप्रमाणात गुळाबरोबर किंवा खडीसाखरेबरोबर तुम्ही अर्धा चमचा किंवा एक चमचा जरी सेवन केला तर आपल्या काम शक्तीसाठी खूपच फायदेशीर ठरते. एक प्रकारची ताकद आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. खूपच शक्तीवर्धक अशा या बाभळीच्या शेंगा आहेत.

यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक स्फूर्ती येईल. उत्साहवर्धक तुम्ही व्हाल. तसेच काम शक्तीपणा देखील वाढेल. मित्रांनो आपणाला मेडिकल स्टोअरमध्ये उत्तेजना वाढवणाऱ्या तसेच काम शक्ती वाढविणाऱ्या आपल्याला गोळ्या मिळतात. परंतु मित्रांनो उत्तेजना वाढते. कामशक्ती वाढते. परंतु मित्रांनो आपल्या शरीरामध्ये शक्ती टिकविण्याचे तसेच वाढविण्याचे काम मात्र या बाभळीच्या शेंगाच करतात. आपल्या शरीरामधील शक्ती ही अजिबात कमी होत नाही. तसेच शरीराची झीज देखील होत नाही.

मित्रांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी देखील या बाभळीच्या शेंगा तसेच या बाभळीच्या पानांचे सेवन करीत असतात. म्हणजेच उंट, हरीन, मेंढर अनेक प्रकारचे प्राणी या बाभळीच्या पानांचे सेवन करतात आणि तुम्ही त्या प्राण्यांना देखील पाहू शकता की एक प्रकारची शक्ती त्या प्राण्यांमध्ये असते. तर मित्रांनो या बाभळीच्या शेंगांचा जर तुम्ही वापर केला तर एक प्रकारची कामउत्तेजना तसेच काम शक्ती तसेच आपल्या शरीरामध्ये शक्ती टिकवण्यासाठी बाभळीच्या शेंगा फायदेशीर असतात.

हे वाचा:   कसलेही जुनाट फंगल इन्फेक्शन, पावसाळ्यामधील दाद, खाज, खुजली मुळापासून गायब करा फक्त पाच मिनिटात : डॉक्टर स्वागत तोडकर उपाय !

त्यामुळे तुम्हाला बाभळीच्या कोवळ्या शेंगा सावलीतच वाळवायचे आहेत. त्या उन्हात वाळवायच्या नाहीत. सावलीत वाळवल्यानंतर याचे चूर्ण करायचे आहे आणि हे चूर्ण तुम्हाला गुळासोबत किंवा खडीसाखरे सोबत समप्रमाणात घेऊन हे पाण्यात किंवा दुधामध्ये मिक्स करून तुम्ही याचं सेवन करू शकता. सकाळ-संध्याकाळ याचं सेवन करायचं आहे.

मित्रांनो पचनशक्ती तुमची जर कमजोर असेल तर तुम्ही हे समप्रमाणात घेऊन म्हणजेच बाभळीच्या शेंगांचे चूर्ण गुळासोबत किंवा खडीसाखरे सोबत समप्रमाणात अर्धा चमचा किंवा एक चमचा घेऊन हे चूर्ण तुम्ही पाण्यामध्ये टाकून ते उकळून घेऊ शकता आणि याचा चोथा देखील तुम्ही खाऊ शकता. यामुळे मित्रांनो तुम्हाला एक प्रकारची शक्ती तुमच्या शरीरामध्ये वाढेल. काम शक्ती वाढेल.

तर अशा या बाभळीच्या शेंगांचा वापर तुम्ही अवश्य करून पहा. एक प्रकारची शक्ती, ताकद तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आलेली जाणवेल म्हणजेच तुम्हाला थकवा जाणवणार नाही. शरीरामध्ये शक्ती कायमच राहील. कधीही नष्ट होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *