२० वर्षाची जुनाट गुडघेदुःखी फक्त एका रात्रीमध्ये कायमची बंद झाली सर्व हैराण या घरगुती उपयाने ….!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल विविध प्रकारचे आजाराना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी असे अनेक आजार सहन करावे लागत आहेत. गुडघेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही एक गावरान उपाय सांगणार आहोत. हा गुडघेदुखीवरचा अतिशय गुणकारी घरगुती उपाय चाळिशी ओलांडलेला जवळजवळ प्रत्येक जण या गुडघे दुखीने हैराण आहे. पूर्वीची हेल्दी ऍक्टिव्ह लाईफ स्टाईलची जागा फास्ट फूड जंक फूड आणि धावपळीच्या जीवनात घेतल्याने आपल्या स्वास्थ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.

मित्रांनो शिवाय आपल्या शरीराचे वेगवेगळे संकेत न ओळखल्याने फार कमी वयातच गुडघेदुखी, मणकेदुखी यासारखे अनेक व्याधी माणसाला जखडून टाकतात. गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या इतकी गंभीर होऊन जाते की, अनेक वेळा डॉक्टर ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात.मात्र मित्रांनो ऑपरेशन नंतर देखील तुमची समस्या पूर्णपणे समाप्त होते असे नाही. आयुर्वेदात असे अनेक उपचार आहेत की ज्यामुळे तुमचे गुडघेदुखीची, सांधेदुखीची समस्या कायमची बरी होते. फक्त विश्वास ठेवून वेगवेगळे उपाय करावे लागतात.

तर मित्रांनो गुडघेदुखी पासून सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती उपाय घेऊन जो आपण घरच्या घरी बनवू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आपले गुडघे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आपल्या गुडघ्यासंबंधित काही तक्रारी असतील तर, गुडघ्याचे दुखणे इतके वाढले असेल आणि गुडघ्यांना जर ऑपरेशन सांगितले असेल किंवा जॉईंट मध्ये खट खट असा आवाज येत असेल तरी देखील या त्रासापासूनतुम्हाला सुटका मिळु शकते. तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्येच असणारे पदार्थांचा वापर करायचा आहे तर मित्रांनो आताच आपण जाणून घेऊया की कोणताही उपाय आणि कशा पद्धतीने उपाय करायचा आहे.

हे वाचा:   कापूर मध्ये मिक्स करा घरामधील हे तीन पदार्थ चेहऱ्यावरील वांगाचे डाग, मुरूम, डोळ्याखालील काळी वर्तुळे, १००% गायब होणार? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ...!!

तर मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या मसाल्याच्या डब्यांमध्ये काही पदार्थांची आवश्यकता आहे तर यामधील सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे सुंठ मित्रांचा एक तुकडा आपल्याला या उपायासाठी सर्वात आधी घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काळी मिरी दोन ते तीन ग्राम टाकायचे आहे आणि त्याचबरोबर लवंग सुद्धा आपल्याला तितक्याच प्रमाणात घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक जायफळ आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर शेवटचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खसखस मित्रांनो साधारणता दोन ते तीन चमचे खसखस सुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे.

मित्रांनो हे सर्व पदार्थ आपले सांधेदुखी गुडघेदुखी आणि आपल्या शरीरामध्ये असणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी खूपच मदत करतात आणि म्हणूनच यांचा वापर करताना आपल्याला करायचा आहे तर हे सर्व पदार्थ वर सांगितलेल्या प्रमाणात घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने किंवा खलबत्याच्या सहाय्याने याची बारीक पावडर म्हणजे चूर्ण तयार करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हे चूर्ण तयार झालेला आहे हे चूर्ण आपल्याला कोमट पाण्यामध्ये एक चमचा घ्यायचा आहे आणि दररोज सकाळच्या वेळी याचे सेवन करायचा आहे.

हे वाचा:   फक्त हा एक व्यायाम करा फक्त सात दिवसात वजन इतके कमी होईल की स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही ....!!

मित्रांनो जर तुम्हाला जास्त प्रमाणात उष्णता होत असेल तर अशावेळी तुम्ही एक दिवस याचा वापर करू शकता यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणारा थकवा अशक्तपणा दूर होईलच आणि त्याचबरोबर तुम्हाला जी काही सांधेदुखी गुडघेदुखी कंबर दुखीचा त्रास होत आहे तोही या उपायामुळे दूर होईल तर असा हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *