अंघोळ करण्यापूर्वी केसांना एक वेळा लावा कितीही पांढरे केस १००% मुळापासून काळे होतील, एकही केस शिल्लक राहणार नाही ….!!

आरोग्य

मित्रांनो, कितीही पांढरे झालेले केस काहीही खर्च न करता अगदी घरच्या घरी या उपायाने करा काळे. कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. मित्रांनो आजकाल आपण पाहतो वृद्ध व्यक्तीचेच नाही तर तरुण व्यक्तींचे अगदी लहान मुलांचे केस देखील पांढरे होताना दिसतात. केस पांढरे होण्याचे मुख्य करण म्हणजे अतिप्रमाणात मानसिक ताणतणाव, प्रदुषण, साबण, शाम्पू, यांचा अतिप्रमाणात केलेला वापर आणि विशेष म्हणजे अवेळी खाणे पिणे आणि झोपणे आणि जागरण जास्त प्रमाणात करणे या गोष्टींचा परिणाम केस पांढरे होण्यात होत असतो.

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते. आजकाल सर्वांनाच जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे केसांची समस्या. आजकाल आपण पाहतो की म्हाताऱ्या व्यक्ती बरोबर तरुण तसेच लहान मुलांचे पण केस पांढरे होत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे अति तान तणाव, प्रदूषण, साबण, शॅम्पू यांचा अतिवापर आणि त्याचबरोबर खाण्याच्या सवयी तसेच अति जागरण करणे होय.

मग हे केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमचा वापर आपण करतो. याने काही जणांना फरक पडतो पण काही जणांच्या शरीरावर साईड इफेक्ट होतो. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून असणाऱ्या वस्तूंपेक्षा घरगुती उपाय केव्हाही चांगले असतात. कितीही प्रमाणात पांढरे केस कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय केला तर अगदी कमी वेळात तुमचे पुर्ण केस काळे होण्यास मदत होते.

हे वाचा:   गायीच्या तुपामध्ये आपल्या घरातील हा एक टाकून खा, कितीही जुनाट मूळव्याध असूद्या एका रात्रीमध्ये १००% नष्ट होणार सकाळी पोट एका मिनिटांमध्ये साफ होणार ...!!

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कडीपत्ता खायचा आहे, पण हा सावलीमध्ये सुकलेला असेल तर उत्तम. त्या कडीपत्ताच्या पानाची पावडर तयार करून घ्या. याबरोबरच आपल्याला आवळा पावडर लागणार आहे. क जीवनसत्त्व परिपुर्ण असणारी आवळा पावडर आपले केस काळे करण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी हे गुणकारी आहे आणि तिसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे लिंबु.

लिंबू तर सर्व उपायांचे भांडारच आहे. सर्वांत आधी एक चमचा कडीपत्त्याची पावडर घ्यायची आहे. यामध्ये एक चमचाभर आवळ्याची पावडर घालायची आहे आणि आता यामध्ये लिंबु ऍड करायचा आहे. हा लिंबु कट करून त्यामध्ये त्याचा रस पिळून घ्या. यामध्ये पाणी मिक्स करायचे नाही. ही पेस्ट मेहंदीप्रमाने करायची आहे. साधारणपणे आपल्या डोक्याला लावता येईल अशा पद्धतीने ही पेस्ट करून घ्यायची आहे.

हे पेस्ट लावण्यापूर्वी साधारणपणे एक तास भिजत ठेवायची आहे. हे मिश्रण आंघोळीपुर्वी एक तास डोक्याला लावुन घ्या. ज्या भागात केस पांढरे झालेत त्या ठिकाणी केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यत व्यवस्थित लावुन घ्या. त्यानंतर केस एक तास सुखेपर्यंत तसेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर केस धुवून टाका पण धुताना कोणत्याही प्रकारचा साबण किंवा शॅम्पू वापरू नका.

हे वाचा:   कितीही जुनाट खाज, खरुज, फंगल, त्वचारोग मुळापासून बरा करा फक्त दोन दिवसांमध्ये १००% घरगुती उपाय ....!!

अशा प्रकारे जर तुम्ही आठवड्यातुन 2 ,3 वेळा हा उपाय केला तर तुमचे केस काळे होण्यास मदत होईल. केस मजबुत होतील तसेच त्याची गळतीही थांबण्यास मदत होईल. तुमचे कितीही पांढरे झालेले केस काहीही न खर्च करता काळे होऊ शकता पण आपल्याला हे मिश्रण एक तास सुखेपर्यंत ठेवायचे आहे.

नंतर एक तासाने आपल्याला आपले केस धुऊन घ्यायचे आहेत. हे केस आपल्याला साध्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. तर मित्रांनो साधारण आठवड्यातून दोन वेळा जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुम्हाला याचा नक्की फरक जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *