फक्त हे दोन दाणे असे खा, पुरुषोत्वाच्या सर्व समस्या १००% दूर थकवा कमजोरी कायमची दूर नेहमी तरूण दिसाल, जोश रात्रभर कायम, थकवा गायब …..!!

आरोग्य

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला दिवसभर काम करून थकवा येतो. त्याचप्रमाणे शरीराला पोषक असणारे घटक मिळत नाहीत आणि आश्यामुळे आपली शाररिक ताकत कमी होऊ लागते. त्याचप्रमाणे लवकर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, किंवा संध्याकाळी काम करून आल्याच्या नंतर थकवा जाणवण, हात पायांना मुंग्या येणे, असे बरेच प्रकार होत असतात आणि त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात आपण कुठेतरी कमी पडतो. अशावेळी आपल्याला वाटत की वीर्यवर्धी त्याचप्रमाणे शक्ती वाढावी म्हणून आपण बरेच प्रयोग करत असतो. यासाठी गोळया घेतो, औषध घेतो. तरीही फरक जाणवत नाही.

या गोळया घेतल्यानंतर फरक हा थोड्या प्रमाणात दाखवतो. तर मित्रांनो आज आपण एक साधा आणि सोपा उपाय पाहणार आहोत. हा उपाय थकवा कमी करण्यासाठी, शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे आपण नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरतो.

मित्रांनो आपल्याला यासाठी लागणार आहेत दोन गोष्टी एक म्हणजे गोडंबी. गोडंबी म्हणजे काय तर बिबा याला दुसरे नाव आहे हिंदी मध्ये याला भिलावा नट म्हणतात. भिलाव्येचे हे बी असतात म्हणजे मगज असतो छोटासा पार्ट असतो. जसे बदाम फोडून आपण बदामाच्या मधून बी काढतो.

त्याचप्रमाणे ही बदाम सारखीच किंवा काजू सारखी गोडंबी आहे. मित्रांनो गोडंबी ही बाजारात तसेच किराणा दुकानात अगदी सहज भेटते. मित्रांनो ही जी गोडंबी आहे हि गोडंबी वापरून आपल्याला आपली जी शक्ती आहे ती परत आणायची आहे. ही वापरणेची काही नियम आहेत आणि काही पथ्यपण आहेत. ते आपल्याला पाळायचे आहेत.

हे वाचा:   रोज सकाळी बदाम खाण्याचे हे असतात चमत्कारिक सात फायदे : वाचून आज पासूनच खायला सुरवात कराल असे जबरदस्त फायदे .....!!!

मित्रांनो आपल्याला रोज साधारणतः दोन ते तीन गोडंबी चांगल्या स्वरूपात लहान असतील तर तुम्ही चार ही घेऊ शकता. अशा या गोडंबी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे एक इलायची आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही मिश्रण आपल्याला या उपायासाठी वापरायच आहे.

हा उपाय साधारणतः तुम्हाला पाच ते सातच दिवस करायचा आहे. त्यापेक्षा जास्त करायचा नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला अस जाणवेल की तुमचा थकवा कमी होईल. त्याचप्रमाणे शरीरात ताकत वाढेल. जुन्या काळचे साधुमुणी या गोडंबीचा वापर करायचे.

समजा तुम्हाला खडीसाखर मिळाली नाही, तर मित्रांनो तुम्ही एक ग्लास गाईच दूध घ्या आणि त्यामध्ये दोन ते तीन गोडंबी बारीक करून घ्या आणि एक इलायची बारीक करून घ्या आणि आता हे दुध उकळून घ्या आणि सेवन करा.

म्हणजे अशापद्धतीने याचे सेवन करू शकता किंवा मी सागितलं आहे ते केला तरी चालेल. प्रथम इलायची आणि गोडंबी एकत्र करून खाऊ शकता. अश्यापद्धतीने जर हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील कमजोरी निघून जाईन. ही जी गोडंबी आहे ही अँटीफ्लीमेंट्री ऑक्साइडनट आणि त्याचप्रमाणे हे केसांसाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे.

हे वाचा:   कितीही जुनाट चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, मेलास्मा घालावा कायमचा फक्त तीन दिवसात ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ....!!

ज्यांचे केस गळतात त्यांनी जर गोडंबीचे सेवन केले तर केस गळती कमी होण्यास मदत होते. मित्रांनो यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ज्या व्यक्तींना हे प्रॉब्लेम आहे त्यांनी हे गोडंबीचे सेवन करू शकता. अजून एक महत्वाची गोष्ट ही पाच ते सात दिवसापेक्षा जास्त खायची नाही.

दुसरी गोष्ट ती सकाळी घ्यायची आहे. दुपारी घ्यायची नाही. ही थोडी उष्ण स्वरूपाची आहे. याचा कुठलाच साईड इफेक्ट नाही. आणि हिट हिवाळ्यात वाढन अत्यंत गरजेचं असतं दुसर पथ्य म्हणजे आंबट आणि खारट पदार्थ खाणे कमी करायच आहे.

बाकी कुठलाही पथी नाही. स्त्री किंवा पुरुष दोघंही वापरू शकता हे वैवाहिक जीवनात किंवा काम जीवनात ज्या अडचणी येतात ते दूर करण्यास हे अत्येंत उपयुक्त आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *