ऑपरेशन करण्यापुर्वी एक वेळेस हे फळ खा 22 MM चा मोठा मुतखडा असो फुटुन गळुन १००% पडणारच , किडनी आतून पूर्णपणे स्वछ होणार ……!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत की जे लवकर बरे होत नाहीत. अशा आजारांचा त्रास खूप भयंकर असतो त्यातील एक हजार मध्ये मुतखडा किंवा किडनी स्टोन. सध्याचा आहार, चुकीच्या सवयी, क्षारयुक्त पाण्याचा जास्त वापर करणे आपल्या शरीरात पाणी आवश्यक आहे. तेवढे पाणी आपल्या शरीरात न घेणे अशा कारणांमुळे बऱ्याच व्यक्तीला मुतखडा झालेला पाहायला मिळतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पाहायला मिळतो.

मित्रांनो मुतखड्याचा त्रास महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतो. हा त्रास असह्य होतो. होणाऱ्या वेदना सहन होत नाहीत. मुतखडा जोपर्यंत किडनी येत असतो. तोपर्यंत तुम्हाला त्रास जाणवत नाही. पण मूत्रनलिकेत आल्यानंतर आपल्याला वेदना व्हायला सुरू होतात आणि मित्रांनो मुतखड्याचा त्रास व्हायला लागतो. तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. त्यावेळी आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. जर आपल्याला ऑपरेशन न करता किडनी स्टोन बाहेर काढायचे असेल तर सर्वप्रथम काही तुम्ही आयुर्वेदिक उपाय करा.

नंतर जर या आयुर्वेदिक उपायाचा फरक नाही पडला तर तुम्ही दवाखान्यात जा. असंख्य व्यक्तींचा आयुर्वेदिक उपायाने मुतखडा पडलेला आहे आजचा असाच आयुर्वेदिक उपाय आहे. या उपायाने 100% मुतखडा पडतो. परंतु मुतखडा आयुष्यभर न होण्यासाठी तुम्ही हा उपाय वर्षातून किमान एक वेळेस करायचा आहे.

मित्रानो मुतखडा झाल्यानंतर ताप येणे, उलटी आल्यासारखे होणे, पित्त वाढणे, तसेच पाठीत खूप दुखणे खाली वाकता न येण ही लक्षणे दिसून येतात. मुतखड्यामुळे लघवी साफ होत नाही. त्यामुळे अंगावर सूज येते. मित्रांनो यासाठी आपण आज काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   लग्नाला किव्हा पार्टीला, जाण्याआधी फक्त एक वेळेस हा पदार्थ दुधात टाकून चेहऱ्याला लावा, वांग काळे डाग जाऊन चेहरा एवढा गोरा होईल की सर्व बघतच राहतील ....!!

तर मित्रांनो आपल्यातील अनेक जण या मुतखड्याची ऑपरेशन ही करून घेतात आणि त्यावेळी मित्रांनो जो मुतखड्याचा खडा असतो तो काढल्यानंतर त्या ठिकाणी ची जागा ही रिकामी राहते. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. तर मित्रांनो आजचा हा उपाय आपण करत असताना आपल्याला एका वनस्पतीची फळे लागणार आहेत.

मित्रांनो ही वनस्पती ही अत्यंत गुणकारी आणि आयुर्वेदिक अशी आहे. त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मित्रांनो ती वनस्पती आहे ती म्हणजे गोखरू. मित्रांनो रानामध्ये खुल्या मैदानामध्ये हे गोखरू झाड आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतं आणि मित्रांनो या झाडाची फळे आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सात ते आठ या गोखरुची फळे लागणार आहेत. मित्रांनो ही छोटी छोटी फळे असतात आणि याची सात ते आठ फळे आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. मित्रांना ही जी फळे आहेत या फळांना आपल्याला उन्हामध्ये व्यवस्थितपणे वाळवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   पांढरे झालेले केस कायमचे नैसर्गिक काळे करा फक्त पंधरा दिवसात, हे मिश्रण लावा आणी बघा आयुष्यात परत डाई लावायची गरज नाही पडणार ...!!

त्यानंतर याची मिक्सरच्या सहाय्याने किंवा खलबत्त्याच्या साह्याने याची बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे. मित्रांनो एका वेळेसाठीचा उपायासाठी आपल्याला त्याची एक चमचा पावडर लागणार आहे. सर्वात आधी एक भांड्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायच आहे. त्यानंतर हे पाणी आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायच आहे आणि त्यानंतर ही पावडर त्यामध्ये एक चमचा आपल्याला टाकायचे आहे.

मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाषाण भेद पावडर सुद्धा टाकु शकता. मित्रांनो ही पावडर तुम्हाला सहजरित्या ऑनलाईन मिळून जाईल. तर मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हीही पावडर एक चमचा यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी व्यवस्थितपणे तुम्हाला उकळून घ्यायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने हा काढा तयार झाल्यानंतर याचे सेवन तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा ही तुम्हाला शक्य होईल. तेव्हा एकदा करायचे आहे. मित्रांनो सलग तीन ते चार दिवस तुम्ही हा उपाय केला तर यामुळे तुमचा मुतखड्याचा त्रास नक्कीच दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *