या एका घरगुती उपायाने तुम्ही पुन्हा दारू, तंबाखू , सिगरेट, गुटखा, याला १००% पुन्हा हात लावणार नाही …..!!

आरोग्य

मित्रांनो दारू पिणं चांगलं की वाईट याचा चर्चा होताना आपण नेहमीच पाहतो. मित्रांनो दारूमुळे अनेक घरे कुटुंबे उध्वस्त झालेली आपण पाहतो. अशा व्यक्तींची बायका मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात कारण दारू पिण्याच्या नादात अशी लोक ढिगभर कर्ज करून ठेवतात. घरात असेल नसेल ते विकून दारू पितात.

मित्रांनो दारूची सवय जडणे अतिशय वाईट असते. दारू पिणा-यांना जगाचे भान नसते. काळ-वेळाची जाण नसते. ही लोक फक्त दारू आणि दारू पीत बसतात. दारू पिणाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आलेले असते अशा लोकांच्या जास्त करून किडन्या खराब होतात आणि इतर अवयवही हळूहळू खराब होतात. दारू पिऊन यांची अतिशय वाईट अवस्था होते.

मित्रांनो ज्या लोकांना दारू सोडण्याची इच्छा आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पहा. मित्रांनो हा उपाय इतका जालिम आहे की दारू पिण्याची तुमची किती ही दिवसाची सवय सुटते. हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे.

मित्रांनो सिगारेट आणि तंबाखू खाण्याची सवय अचानक आपण सोडली तर किंवा अचानक आपण सिगारेट ओढायची बंद केली आणि तंबाखू खायचं बंद केलं तर अशा व्यक्तींना घाबरल्यासारखे होते. चक्कर आल्यासारखे वाटणे छातीत धडधडणे अशा प्रकारचा त्रास या व्यक्तींना होतो. म्हणून अशा व्यक्तीने अचानक सवय बंद करण्यापेक्षा हळूहळू सिगरेट पिण्याचे प्रमाण कमी करत जावे. तंबाखू खाण्याची सवय पण हळूहळू कमी करावी म्हणजे त्रास होणार नाही.

हे वाचा:   हे सात दाणे सात दिवस असे खा : पोटाची, कमरेची, चरबी बर्फसारखी १००% वितळून जाईल लोक तुम्हाला पाहून ओळखू पण शकणार नाहीत .......!!

मित्रांनो दारू तंबाखू सिगारेट सोडवण्याचा पहिला उपाय आपण पाहणार आहोत या उपायासाठी आपल्याला आलं आणि लिंबू हे दोन पदार्थ लागणार आहेत आल्याचे बारीक बारीक काप करून घ्या आणि याच्यावर लिंबू पिळा आणि ज्या वेळेस आपल्याला दारू पिण्याची सिगारेट ओढण्याची तलफ येईल त्या त्या वेळी हे आल्याचे काका थोडसं जावा आणि याचा रस गिळत रहा.

मित्रांनो ज्या व्यक्तींना सिगारेट ओढण्याची सवय बंद करायचे आहे त्यांना दालचिनीचा उपयोग अतिशय फायदेशीर आहे. अशा व्यक्तीने दालचिनी पावडर मधात मिक्स करून दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ खावे. त्यामुळे हळूहळू सिगारेट ओढण्याची तलफ कमी होत जाईल आणि एक दिवस सिगरेट ओढणं पूर्ण बंद होईल.

मित्रांनो ज्यांना तंबाखू खाण्याची सवय बंद करायचे आहे त्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत या उपाय साठी आपल्याला लिंबू आणि लवंग या दोनच गोष्टी लागणार आहेत मित्रांनो लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यामध्ये आठ ते दहा लवंगा खुपसून ठेवा म्हणजे लवंगाची टोक लिंबू मध्ये घुसवा हा लिंबू अर्धा ते पाऊण तास तसाच ठेवावा आणि दिवसभरात सात ते आठ लवंगा खा. ज्या ज्या वेळी तुम्हाला तंबाखू खाण्याची इच्छा होईल त्या त्या वेळी तुम्ही त्यातील एक लवंग तोंडात टाका हा उपाय तुम्ही सलग सहा ते सात दिवस करून पहा तुमची तंबाखू खाण्याची सवय आपोआप सुटून जाईल तंबाखू खाण्याची तुमची इच्छाच मरून जाईल तंबाखू खायची सवय आपोआप कमी होत जाऊन एक दिवस पूर्णपणे ही सवय बंद होईल.

हे वाचा:   जेवणापूर्वी कोमट पाण्यात फक्त एक चमचा पोटाचा घेर पोटाची चरबी मेनासारखी वितळेल सकाळी पोट फक्त दोन मिनिटांत साफ .....!!

मित्रांनो दारू पिण्याची सवय बंद करायचे आहे अशा व्यक्तींसाठी उपाय पाहूयात. यासाठी दोन कप पाणी एका भांड्यात घेऊन गॅसवर उकळत ठेवा. त्यामध्ये 25 ग्रॅम गूळ घाला आणि छोटा अर्धा चमचा काळी मिरे पूड घाला. दोन कपाचे एक कप पाणी होईपर्यंत हे पाणी उकळू द्या.

मित्रांनो हा काढा जेव्हा त्या व्यक्तीला दारू प्यायची इच्छा होईल तेव्हा काढा प्यायला द्या. हा काढा सलग सात दिवस त्या व्यक्तीला प्यायला द्या. दारू प्यायची सवय आपोआप कायमची बंद होईल. मित्रांनो असं झालं तर कितीतरी कुटुंब वाचतील कितीतरी संसार व असतील कितीतरी मुलं अनाथ होण्यापासून वाचतील. म्हणून मित्रांनो हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *