कोणताही व्यायाम न करता दहा दिवसात दहा किलो वजन हमखास कमी या घरगुती उपायाने, पोटाची चरबी मेनासारखी वितळेल ….!!

आरोग्य

मित्रांनो आजकाल आपला स्वतःकडे स्वतःसाठी वेळ नसतो कारण आजकालची जीवनशैली हे खूप धावपळीचे झालेले आहेत यामुळे आपले जेवणावर देखील परिणाम होत आहे आपण बाहेरचे तेलकट फास्टफूड मोठ्या प्रमाणामध्ये खात असतो त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो बाहेरचे जास्त तेलकट देखील आपल्या शरीरासाठी चांगले नसते त्यामुळे आपले वजन वाढत असते वजन वाढले की आपली तब्येत ही बिघडत राहते तर मित्रांनो आज आपण कोणताही व्यायाम न करता पोट दंड मांड्या नितंब याची चरबी वजन दहा किलो कमी होईल अशी आपण उपाय बघणार आहोत.कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

थोडे तरी वजन वाढले तरी आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागते जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल पोटाचा घेर कमी करायचा असेल हातावरची चरबी पायावरची चरबी दंडावरची चरबी नितंब तुम्हाला कमी करायचे असेल कोणताही व्यायाम न करता तुमचं वजन कमी होणार आहे. कोणत्याही प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी औषध देखील घेण्याची गरज नाही फक्त यासाठी तुम्हाला काही गोष्टींची म्हणजेच की सामग्रीची गरज लागणार आहे.

वजन कमी करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की आपण ज्यावेळेस जेवत असतो त्यावेळेस जर आपण एक चपाती खात असेल तर त्या ठिकाणी आपण अर्धी चपाती खायची आहे आणि ती देखील चावून-चावून 16 ते 32 वेळा चावायचे आहे. जेवणासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास काढायचा आहे. जेवण चावून चावून केल्यामुळे जेवनातील तोंडातील लाळ त्या मध्ये व्यवस्थित मिसळते आणि कोणत्याही प्रकारच जेवण त्या ठिकाणी आपल्याला पचतं असे केल्याने चरबी वाढत नाही वजन देखील वाढत नाही तुम्हाला हा उपाय केल्यानंतर एक महिन्यांमध्येच फरक जाणवणार आहे आणि तुमचं थोडं फार का असेना वजन कमी होणार आहे.

हे वाचा:   पेरूची पाने खाल्ल्याने आपल्या शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्या पण पायाखलची जमीन सरकून जाईल ....!!

मित्रांनो यासाठी तुम्हाला पहिला लागणार आहे ते म्हणजे सुंठ प्रत्येकाच्या घरामध्ये सुंठ मिळत असते सुंठ म्हणजे सुंठाची पावडर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे जर तुमच्याकडे ते उपलब्ध नसेल तर तुम्ही आलं घेतला तरी देखील चालू शकते. आल वाळवल्यानंतर त्याच्यापासूनच सुंठ तयार होत असते. जेवढे आल्याचे फायदे आहेत तेवढेच सुंठ्याचे देखील फायदे आहेत याच्यामुळे कफ देखील कमी होतो.

दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे काळीमिरी त्याला तुम्ही काळी मिरची म्हटलं तरी देखील चालू शकते. याच्यामुळे सगळं अन्न पचत असत. वजन कमी करण्यासाठी देखील हे खूपच फायदेशीर आहे आणि जर तुम्हाला ताप आला असेल तर यामुळे तुमचा ताप देखील कमी होणार आहे सर्दी खोकला देखील याच्यामुळे कमी होतो.

हे वाचा:   फक्त तीन दिवस आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे हा घटक टाका ; कसलाही त्वचारोग, जांघेतील फंगल इन्फेक्शन १००% मुळापासून नष्ट होणार ......!!!

मित्रांनो तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लिंडी पिंपळी म्हणजेच की लॉंग पीपर हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये तुम्हाला सहजच मिळून जाईल. किंवा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकता हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे चरबी जाळण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत असते त्याचबरोबर खोकला कफ ताप अगदी लवकर कमी होतो चरबी कमी झाल्यावर नक्कीच वजन देखील कमी होते.

मित्रांनो आता सर्वात अगोदर आपल्याला एक चमचा सुंठ पावडर घ्यायची आहे त्याच्यामध्ये काळी मिरीची अर्धा चमचा पावडर घ्यायची आहे त्यानंतर लींडी पिंपळी देखील आपल्याला अर्धा चमचा या ठिकाणी लागणार आहे या सर्वांचं आपल्याला एकजीव मिश्रण करून घ्यायचा आहे व एक ग्लास कोमट पाण्यामध्ये ते मिश्रण आपल्याला घालायचा आहे.

आणि हे संध्याकाळी जेवणानंतर लगेचच घ्यायच आहे आणि फक्त एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हे मिश्रण घालायचा आहे हा उपाय सलग तुम्ही एक महिना करायचा आहे ज्यांना उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांनी हा उपाय करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *