फक्त हे एक पान तुम्हाला शंभर वर्ष मरू देणार नाही शरीरातील 72,000 नसा चुटकीत मोकळ्या शरीरातील दबलेल्या नसा, ब्लॉकेज, चुटकीत मोकळे करणारे पान ….!!

आरोग्य

मित्रांनो फक्त हे एक पान खा शरीरात कोणतीही नस दबलेली असेल रक्ताच्या गुठळ्या बनत असतील किंवा पॅरालीसीसचा ॲटॅक आलेला असेल माऊथ कॅन्सरची समस्या असेल किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर वर्षभरात फक्त पाच दिवस हा उपाय करा. तुमची ब्लॉक झालेले नस मोकळी होईल. रक्त घट्ट असेल तर ते पातळ होईल. रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा बंद पडत असतील तर ती समस्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल. पॅरालीसीसची समस्या सुद्धा निघून जाईल. ज्या व्यक्तींना पॅरालीसीस झालेला आणि खाता येत नाही त्यांच्यासाठी या उपायाचा कसा वापर करायचा आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. घरी करता येणारा अत्यंत सोपा परंतु परिणामकारक असा आयुर्वेदिक उपाय आहे.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असणारे दोन-तीन घटक लागतात. हा उपाय सांगितलेल्या पद्धतीने करणे खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून ही माहिती पुर्ण वाचा आणि त्याच पद्धतीने हा उपाय करा.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे ते आहे पान. आपल्याला एक खाऊचे पान म्हणजेच विड्याचे पान लागणार आहे. हृदयाशी संबंधित किंवा नसाच्या संदर्भात हे पान अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नागवेलीच्या कपुरी व मलबारी या दोन मुख्य जाती आहेत. बंगालमध्ये होणाऱ्या पानांना बंगला पान किंवा कलकत्ता पान म्हणतात. कुठलेही पान असलं तरी चालेल. एक पान लागणार आहे. त्याचा देठ आणि पानाचा शेंडा आपल्याला कापून टाकायचे आहे. पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायच आहे.

दुसरा घटक आपल्या साठी लागणार आहे. तो आहे लसुण. लसुण हा आपल्याला जाळावर भाजून घ्यायचा आहे यासाठी चाकूचे टोक लसणाच्या कुडीत किंवा पाकळीत घुसवून डायरेक्ट जाळावर भाजून घ्यायचं आहे. लसूण हा शरीरामधील अनेक आजारांवर अत्यंत महत्त्वाचा आहे.

हे वाचा:   कसलाही विषारी विंचू चावला तर सर्वांच्या घरातील हा एक पदार्थ असा वापरा ; एका मिनिटांत विष उतरून एकाच मिनिटात ठणका बंद होतील, जीव वाचवणारा उपाय ....!!

विशेषतः रक्त तुमचं घट्ट असेल रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा तुमच्या बंद होत असतील नसा ब्लॉक होत त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तसेच हृदयरोगाशी संबंधित समस्या असतील बायपास झालेला असेल अँजिओप्लास्टी झालेली असेल किंवा हृदयरोग तुम्हाला असेल किंवा तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय आवश्‍यक करा.

असा हा लसूण हृदयातील ब्लॉकेज सुद्धा काढतो नसांमध्ये ब्लॉकेज काढतो रक्त पातळ करतो असं लसूण आपल्याला जाळावर काळा पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मग वरचा भाग काढून टाकून दोन लसून पाकळ्या खाऊच्या पानावर घ्यायच्या आहेत

मित्रांनो पुढचा घटक आपल्या साठी लागणार आहे ते आहे आलं किंवा आद्रक. विविध प्रकारच्या समस्या साठी आल अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आले पाचक आहे त्याच बरोबर आलं हे शरीरामधल्या वात कफ पित्त दोष व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच आहे त्याचबरोबर शरीरातील नसाशी संदर्भात ज्या समस्या असतात त्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आल्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायची आहे.

मित्रांनो यामध्ये पुढचा पदार्थ आपल्या टाकायचा आहे तो आहे हनी किंवा मध. आपल्याला एक चमचाभर मध लागणार आहे. मध हा मधमाशांनी सर्व प्रकारच्या वनस्पती पासून गोळा केलेला असतो त्यामुळे सर्व वनस्पतींचे आयुर्वेदिक घटक यात असतात. मधामुळे लसूण आणि आद्रक याचा जो तिखट स्वाद आहे तो आपल्याला लागणार नाही. परंतु ज्यांना शुगर आहे त्यांनी मध न वापरता हा उपाय करायचा आहे. बाकीच्या लोकांनी मात्र एक चमचाभर मध पानामधे टाकायचा आहे.

चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ते आहेत जिरे. अर्धा चमचा जिरे आपल्याला त्याच्या मध्ये टाकायचे आहेत. तोंडांच्या आजारासाठी जिरे हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याच जणांना तंबाखू गुटखा वगैरे खाण्याची वाईट सवय असते. त्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या असतात. माऊथ कॅन्सरची होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर तोंडामध्ये फोड येणे तोंडामध्ये चट्टे पडणे या प्रकारच्या समस्या होतात. तोंड येण्याची समस्या पूर्णपणे घालवून टाकण्यासाठी जिरे खाऊच्या पानात टाकण अत्यंत महत्त्वाच आहे. जिरे पाचक असतात आणि या सर्वांमध्ये मिक्स झाल्यामुळे नसांमधील ब्लॉकेजेस काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

हे वाचा:   सकाळी तुमचेही पोट साफ होत नसेल तर करा हा देशी उपाय, सकाळी पोट फक्त पाच मिनिटांत १००% साफ होणार ...!!

मित्रांनो जिरे आल आणि मध घालून पानाचा विडा होतो. आपल्याला सकाळी उपाशीपोटी हे पान खायचा आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला काहीच खायच नाही. अगदी पाणी सुद्धा प्यायचं नाही. ज्या व्यक्तींना पॅरलिसीस झालेला आहे किंवा त्यांना हे पान चावून खाणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठी खाऊच पान आणि हे सर्व घटक एकत्र कुटून घ्यायचे आहेत आणि त्याचा रस निघेल तो रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. एक चमचा दीड चमचा रस काढून घ्यायचा आहे. त्या रसामध्ये एक चमचाभर मध आपल्या मिक्स करायचा आहे आपल्याला त्या व्यक्तीला हे रस चाटायला द्यायचा आहे.

मित्रांनो आपल्याला हा उपाय सलग पाच ते सात दिवस करायचा आहे. नसांमध्ये ब्लॉकेज रक्तामधल्या गुठळ्या पूर्णपणे निघून जातील रक्त एकदम पातळ होईल. तुम्हाला हृदयविकाराचा धोका आयुष्यात कधीही राहणार नाही. हृदय विकाराची समस्यासुद्धा पूर्णपणे निघून जाईल पॅरलिसीस दुरुस्त होऊन जाईल.
त्याच बरोबर तोंडाची संबंधित समस्या पूर्णपणे निघून जातील. हा अत्यंत सोपा आणि घरी करता येणारा उपाय आहे तुम्ही अवश्य करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *