ब्युटी पार्लरचे हजारो रुपये वाचवणारा घरगुती उपाय फक्त एका रात्रीत चेहरा इतका गोरा केस टवटवीत होईल की बघून तुम्हाला विश्वासच बसणार नाही ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु अनेक वेळा आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो. चेहऱ्यावरती काळे डाग, सुरकुत्या यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे आपण अनेक कार्यक्रमांना जाणेदेखील टाळत असतो. अनेक आपण विविध औषधे, क्रीमचा वापर करून देखील त्याचा फायदा काहीही न झाल्याने आपण हतबल होतो. परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय जर आपण केले तर या समस्या देखील दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण याच समस्येवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी आणि गुणकारी उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थित नियमितपणे केला तर मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होईल.

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती. तर मित्रांनो घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून आजचा हा उपाय अगदी कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने करू शकतो.

हे वाचा:   रात्री झोपतांना फक्त तीन दिवस घ्या आणि चमत्कार बघा, ७० मध्ये पण २५ चा जोश कायम राहील, शरीरातील थकवा १००% गायब …!!

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टींचाच वापर करून अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी या उपायासाठी लागणार आहेत तर त्यामधील सर्वात पहिली वस्तू आहे म्हणजे एक टोमॅटो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे हळद, मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये असतातच. यांचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो सर्वात आधी एक टोमॅटो तुम्ही मधून चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पहिल्या भागावर तुम्हाला एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे.

त्यानंतर त्या हळद टाकलेल्या अर्ध्या टोमॅटो ने आपल्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर गोलाकारपणे मालिश करायचे आहे. मित्रांनो कमीत कमी पाच ते दहा मिनिटे तुम्हाला अशा पद्धतीने चेहऱ्यावर मालिश करायचे आहे. मित्रांनो यामुळे आपले चेहऱ्यावर जे काही नको असलेली घाण आहे ही सर्व घाण यामुळे निघून जाईल आणि आपला चेहरा चमकदार होण्यास मदत होईल. तर म्हणूनच अशा पद्धतीने आपण या टोमॅटोच्या पहिल्या भागावर थोडीशी हळद घेऊन त्याने आपला संपूर्ण चेहरा स्क्रब करून घ्यायचा आहे. दहा ते पंधरा मिनिटं अशा पद्धतीने मालिश केल्यानंतर आपल्याला हे कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

हे वाचा:   कितीही जुनाट नायटा, खरूज, जांघेतील गजकर्ण, खाज खुजली, एका रात्रीमध्ये कायमची मुळापासून नष्ट करा या उपायाने ! एकवेळ अवश्य करून पहा ......!!

तर मित्रांनो ज्यांना अगदी कमी प्रमाणात या समस्या आहेत त्यांनी महिन्यातून हा उपाय मित्रांनो तुम्हाला सहा ते आठ दिवस करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग असतील ते सर्व निघून जाणार आहेत. मित्रांनो अनेकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात. तसेच चेहरा कोरडा पडतो. अशा लोकांनी हा उपाय आपल्या घरामध्ये एकदा नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला नक्की दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *