रिंकू राजगुरूच्या अकलूजमधील घराची झलक, पहा फोटो….
कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र या गोष्टीला काही कलाकार अपवाद असतात. त्याची जीवनशैली अत्यंत सामान्य असते. अकलूजमध्ये आईवडील, धाकटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत रिंकू राहते. अकलूजच्या संग्राम नगर येथे रिंकूचे घर आहे. रिंकूचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. मुळचे अकलूजचे असलेले रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांनी दहा वर्षांपूर्वी अकलूजच्या संग्राम नगर परिसरात […]
Continue Reading