घरामधील, किचनमधील, झुरळंलांना कंटाळला आहात फक्त एक वेळेस हा उपाय करून पहा परत घरामध्ये नावालाही झुरळ दिसले तर बोला !

ट्रेंडिंग

मित्रांनो, तुमच्या घरामध्ये खूप झुरळं झाली असतील घरात फिरत असतील तसेच इतरही वेगवेगळे किटक येत असतील तर आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे. कारण पाल जर एखाद्या पदार्थात पडली आणि तो पदार्थ आपण जर खाल्ला तर मृत्यूही होऊ शकतो जसे बऱ्याच वेळा आपण वाचतो की, दुधात पाल पडलेली असते आणि ते दूध सेवन केल्याने मृत्यू झालेल्या बातम्या आपण बऱ्याच वेळा ऐकल्या असतील. आणि झुरळ सुद्धा घरात इकडे तिकडे फिरताना दिसतात तेव्हा वाटते झुरळांचा वावर सुद्धा घरात असणे अत्यंत घातक आहे. कारण ते कुठे फिरून खाद्यपदार्थांवर फिरले आणि आपण ते पदार्थ सेवन केले तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो बऱ्याच वेळा अनेक कीटक आपल्या घरात येत असतात.

आणि मित्रांनो आपल्याला ते चाऊ शकतात कानात जाऊ शकतात असे त्रास होण्याची शक्यता असते आणि मित्रांनो झुरळ डास पाली किंवा कीटक घालवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे स्प्रे मिळतात या सर्वच गोष्टी केमिकल युक्त असतात त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. आहेत साईड इफेक्ट लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना जास्त होत असतो आणि मित्रांनो पाली झुरळं आणि कीटकांपासून आपलं घर मुक्त करण्यासाठी आज आपण एक सहज सोपा उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो हा उपाय आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या वस्तूंचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   हा घरगुती उपाय करून पहा? घरामधील घरगुती गॅस तिप्पट चालेल या ट्रिकच्या मदतीने ….!!

त्यामुळे मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आपला हा आजचा हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणताही तू पण कशा पद्धतीने आपल्याला उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ तो लागणार आहे तो म्हणजे कोलगेट मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण कोलगेट हे दात घासण्यासाठी वापरत असतो आणि त्याचाच वापर आपल्याला आजच्या या उपायांमध्ये करायचा आहे तर मित्रांनो एक चमचा कोलगेट आपल्याला या उपायासाठी एका वाटीमध्ये सर्वात आधी घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्वात आधी एक चमचा कोलगेट आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा मीठ आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर तिसरा जो पदार्थ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा बेकिंग सोडा म्हणजेच आपण जो आपल्या स्वयंपाकासाठी जो वापरतो तो सोडा आपल्याला अर्धा चमचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि यानंतर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला ते आपल्या हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो त्यानंतर आपण ते व्यवस्थितपणे त्याचे कनिक तयार करून घ्यायचे आहे आणि त्या कणकेचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   गव्हाच्या पिठाची कमाल : गव्हाच्या पिठामध्ये या वस्तू मिक्स करून बनवा ही पावडर पितांबरीलाही फीकी पाडेल अशी ही पावडर ......!!

आणि मित्रांनो आपल्या घरामध्ये जिथे ही वारंवार येतात त्या ठिकाणी आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे मित्रांनो हे गोळे तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरामध्ये ज्याच्या ठिकाणी झुरळ येतात त्या त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही हे गोळे करून ठेवल्यानंतर घरामध्ये असणारे झुरळे निघून जातील आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हे गोळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या हाताला लागले तर यामुळे त्याचा काहीही वाईट परिणाम किंवा त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास त्या लहान मुलांना होणार नाही म्हणूनच मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या या घरगुती वस्तू वापरून आपण आपल्या घरामध्ये असणारे झुरळे आपल्या घराच्या बाहेर नक्की काढू शकतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *