गव्हाच्या पिठाची कमाल : गव्हाच्या पिठामध्ये या वस्तू मिक्स करून बनवा ही पावडर पितांबरीलाही फीकी पाडेल अशी ही पावडर ……!!

ट्रेंडिंग

मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की आता दिवाळीच्या सण जवळ आलेला आहे आणि मित्रांनो अशा वेळी आहे. यासोबतच पूजा अर्चाही सुरू झाल्या आहेत. यामुळे घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलांसमोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील मूर्ती आणि पूजेच्या भांडाण्या उजळवता येतात.

मित्रांनो आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही तांब्याची भांडी आहेत किंवा इतर जी भांडे आहेत ती अगदी स्वच्छ होतील आणि त्यावर एक चमक येईल. त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून आजचा हा उपाय करणार आहोत.

म्हणूनच मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार नाही तर मग कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये असणारी भांडी आपण कशा पद्धतीने या दिवाळीच्या आधी चमकवू शकतो. याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे गव्हाचे पीठ. मित्रांनो गव्हाचे पीठ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि मित्रांनो ही भांडी चमकवण्यासाठी आपल्याला जो पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गव्हाचे पीठ. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी एका भांड्यामध्ये एक ते दीड वाटी गव्हाचे पीठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घ्यायचा आहे मित्रांनो हे दोन्हीही पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात. मित्रांनो आपण हे पदार्थ जास्त प्रमाणात घेऊन ही पावडर जर आपल्या घरामध्ये स्टोअर करून ठेवली म्हणजेच एका डब्यामध्ये जास्त प्रमाणात ही पावडर तयार करून ठेवली तरीही चालेल.

हे वाचा:   टिटवी पक्षी आणि पारस दगड हि कथा वाचणारा कधीच गरीब राहत नाही…..!!

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सर्वात आधी गव्हाचे पीठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मीठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे बेकिंग सोडा. म्हणजेच आपल्या घरामध्ये जो खायचा सोडा असतो. तो सोडाही आपल्याला दोन चमचा या मध्ये मिक्स करायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो जो पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे लिंबू सत्व. मित्रांनो लिंबू सत्व आपल्यातील बऱ्याच जणांना माहीत नसतं परंतु मित्रांनो जर तुम्ही किराणा मालाच्या मोठ्या दुकानांमध्ये गेला तर तुम्हाला तिथे लिंबू सत्व नक्की उपलब्ध होईल. तिथून तुम्ही लिंबू सत्व घेऊन यायचा आहे आणि या उपायासाठी तुम्हाला दोनच चमचे हे तुम्ही तयार करत असलेल्या पावडर मध्ये ऍड करायचे आहे.

मित्रांनो जर तुम्हाला हे लिंबू सत्व कुठेच मिळाला नाही तर अशावेळी तुम्ही त्याच्या ऐवजी दोन लिंबू सुद्धा यामध्ये मिळू शकता म्हणजेच दोन लिंबूचा रस तुम्हाला या पावडर साठी वापरायचा आहे. हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये जर खायचा कलर असेल तर हा खायचा केसरी कलर तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता.

हे वाचा:   हजारो रुपये वाचवणारा उपाय, घरातील ही एक वस्तू वापरून कमी चालत असलेली गॅसच्या फ्लेम घरच्या घरी ठीक करा मोजून फक्त पाच मिनिटात ….!!

यामुळे तुमच्या या पावडरला वेगळीच चमक येईल आणि मित्रांनो हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचा डिटर्जंट पावडर म्हणजेच पावडर असते ती मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने ही पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली ही चमत्कारी पावडर तयार झालेली आहे आणि मित्रांनो ही जी पावडर तुम्ही तयार केलेले आहे की तुम्ही एका डब्यामध्ये किंवा इतर कोणत्याही पत्रामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता. तर मित्रांनो ही जी पावडर झालेली आहे याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारी तांब्याची भांडी घासून घ्यायचे आहेत.

म्हणजेच या पावडरचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे तांब्याची भांडी धुवायचे आहेत. मित्रांनो यामुळे तुमच्या घरामध्ये जी तांब्याची भांडी आहेत त्यावर असलेल्या सगळे काळे डाग निघून जातील आणि त्याचबरोबर यांनी धुतल्यानंतर तुम्हाला आधीच्या तांब्याच्या भांड्यामध्ये आणि या पावडरने भांडे धुतल्यानंतर खूप फरक नक्की दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *