मोजून फक्त एक मिनिटात १००% या पाण्याने चमकवा कितीही जुनाट तांब्या आणि पितळेची भांडी घरच्या घरी …!!
मित्रांनो जेव्हाही सण किंवा घरामध्ये इतर कार्यक्रम येत असतात तेव्हा घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील […]
Continue Reading