उपाशी मेला तरी चालेल पण या चार लोकांकडून कधीच काही घेऊ पण नका? आणि मदतही करू नका …!!
मित्रांनो एक काळ होता एका जंगलामध्ये एक आपत्ती आली होती अशी कशी काय आपत्ती घडले की त्या जंगलात वर्षभर पाऊसच पडला नाही पाण्याचा एक थेंबही तिथे नव्हता त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काहीच शिल्लक नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलामध्ये जात होते त्यात जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती […]
Continue Reading