मित्रांनो, सांधेदुखीची आजार कसा होतो ? कशामुळे होतो हे तुम्हाला माहीत आहे का? शरीरामध्ये वात रोग निर्माण होतो आणि हा वात सांध्यांमध्ये पोहोचतो. सांध्यांमध्ये पोहचला कि सांध्यामधलं वंगण कमी होत. वंगण कमी झाल्यामुळे हाडांना टोके येतात आणि चालताना उठताना बसताना अशी कोणतीही हालचाल करताना गुडघ्यातील हाडे एकमेकांवर आदळतात घासतात आणि त्यामुळे वेदना होतात. या वेदनांना मरण यातना म्हटलं तरी चालेल.
तसेच मित्रांनो पन्नास वर्षे ओलांडली की, हळूहळू सांध्यातील लुब्रिकँट म्हणजेच दोन सांध्या मध्ये जे तेल किंवा वंगण असते कमी होतं त्याचप्रमाणे शरीरातील कॅल्शियम कमी होत परिणामी गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. अशावेळी गुडघ्याचे ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु ऑपरेशनचा खर्च प्रत्येकाला परवडेल असे नाही. यासाठी आपण एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो, या उपायासाठी लागणारी औषधी वनस्पती म्हणजे बाभूळ. जे बाभळीचे झाड अत्यंत उपयुक्त असून सांधेदुखीसाठी हे एक प्रकारचं वरदान आहे फक्त सांधेदुखीच नाही तर दाताला लागलेली कीड कामशक्ती, कामोत्तेजना किंवा एखाद्या व्यक्तीत कामोत्तेजना निर्माण करायची असेल किंवा त्यात वाढ करायची तर बाभळीचा पाला अत्यंत उपयुक्त आहेत. या बाभळीच्या शेंगा बाभळीचा डिंक एवढेच काय तर मुळे देखील उपयुक्त आहेत पण प्रत्येक अवयवाचा उपयोग पाहणार आहोत.
मित्रांनो, बाभळीच्या कोवळ्या शेंगा सावलीत वाळवून त्याची पावडर बनवायची. साधारणतः या शेंगांमध्ये बिया नसाव्यात बिया असतील तर बिया बाजूला काढायचे आणि त्याच्या बाकीच्या कवचाची पावडर बनवायची. ही पावडर गुडघेदुखीसाठी रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास किंवा त्यापेक्षा कमी पाण्यात एक चमचा टाकून खायची आहे. याप्रमाणे साधारणता तुम्ही ते दोन ते तीन महिने घ्यायची आहे. तीन महिने मी तुमची गुडघेदुखी कायमची गायब होते.
मित्रांनो, दाताला लागलेली कीड असेल किंवा दोन दातांमध्ये गॅप असेल किंवा किंवा दात हलत असतील अशा वेळेस बाभळीची एक शेंग घ्यायची. त्याचा एक तुकडा घ्यायचा आणि दुखऱ्या दाताच्या मागच्या बाजूला ठेवायचा थोड्यावेळाने त्याचा रस लाळेत मिक्स होऊन तोंडात पसरतो. हा रस साधारणतः पाच ते दहा मिनिटे तोंडात धरून ठेवा. साधारण दहा मिनिटांनंतर त्यात दातामधील किड बाहेर पडते एवढेच काय तर दोन त्यामधील फट भरून निघण्यासाठी मदत होते. हिरड्या आवळतात हिरड्यातून रक्त येत असेल तर थांबते. दातांसाठी तुम्हाला बाभळीची शेंग मिळाली नाही तर शेंगेऐवजी काड्या वापरून दात घासू शकता. त्याचप्रमाणे बाभळीचा डिंक डिंकाचे लाडू बनवून खाल्ले तरी फायदा होतो.
मित्रांनो, ज्या व्यक्तींना कामशक्ती कमी आहे किंवा ज्या व्यक्तींना निरुत्साह कमी करायचा असेल, कामशक्ती व्यवस्थित वाढवायची असेल सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात अस जर वाटत असेल तर त्या व्यक्तीने बाबळीच्या कोवळ्या शेंगांची पावडर रोज सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास पाण्यासोबत किंवा दुधा सोबत नेहमी जर घेतली तर सर्व प्रॉब्लेम एका झटक्यात दूर होतात. हा उपाय साधारण सलग दोन महिने करा. हा उपाय सुरू करताच तुम्हाला सात ते आठ दिवसात फरक दिसेल.
मित्रांनो, काही लोकांचे वारंवार तोंड येत असते तोंडात फोड उठतात यामुळे काही खाता पिता येत नाही. यासाठी बाभळीचा पाला चावून खायचा. तोंडातलं कमी होऊन जातं. महिलांची डिलिव्हरी नंतर शरीराची खूप झीज झालेली असते आणि ती भरून काढण्यासाठी बाभळीचा डिंक हा अत्यंत उपयुक्त असून बाभळीचा डिंक शरीर मजबूत बनवतो यामधील सांधे मजबूत करतो. ग्याप असेल तर व्यवस्थित बनवतो. शरीराला एक प्रकारचा घट्टपणा येतो. लाडूमध्ये डिंक घालू शकता किंवा तुम्ही पाण्यातुनही डिंकाचे सेवन करू शकता.
मित्रांनो, गुडघेदुखी साठी बाभळीच्या सालीचा उपयोग होतो ज्या व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास आहे. अशा व्यक्तींनी पाण्यामध्ये साल उकळायची आणि पाणी जरा कोमट करून गुडघ्यावर हळूहळू शेक बसेल या पद्धतीने ओता. याबरोबरच बाभळीच्या शेंगाची एक चमचा पावडर गरम पाण्यात घालून सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी घ्या हा उपाय सलग तीन महिने करा गुडघेदुखी गायब होईल.
समजा एखाद्या व्यक्तीला दूधासोबत किंवा पाण्यासोबत जर घ्यायला जमत नसेल तर शेंगाची पेस्ट बनवा गूळ किंवा साखर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा पेस्ट एकत्र रून गोळ्या बनवा. या गोळ्या तुम्ही सकाळी उठल्याबरोबर खाऊ शकता.
मित्रांनो, बाभळीच्या शेंगा चा उपयोग करुन तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी दूर करू शकतात आणि गुडघेदुखी दूर होते. तसेच दात दुखी दातातील पट मणक्यातील ग्याप यासाठी सुद्धा बाबळीच्या शेंगा अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्ही एकदा नक्की वापरून पहा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.