फक्त एक चमचा मीठ असे वापरा ; आणि चमत्कार पहा घरातील मच्छर, मुंग्या, माशा, घरात पुन्हा नावालाही पुन्हा कधीच दिसणार नाहीत …..!!

आरोग्य

मित्रांनो, घरातील अस्वच्छतेमुळे बऱ्याच स-मस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. ज्यामुळे घरात मुंग्या, पाली, झुरळ यांचं साम्राज्य बनतं. या कीटकांना हैराण होऊन गृहिणी खूप स्वछता ठेवतात. थोडं जरी काही सांडलं किंवा रात्री चुकून काही अन्न उघड राहील तर लगेच मुंग्या येतात, मुंग्यांवरती आपण जी पावडर शिंपडतो. ती पावडर परिणाम कारक आहे खरी. पण तिचा विपरीत परिणाम आपल्यावरती, मुलांवरती होऊ शकतो आणि यामुळे आपण आजारीही पडू शकतो. ही पावडर जेवणाच्या ठिकाणी आपण शिंपडू शकत नाही.

तर मित्रांनो या समस्यावरती एक अतिशय प्रभावशाली उपाय तो ही घरगुती परवडणारा व अतिशय सोपा, ज्याचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही. उलट मुंग्या परत येणारच नाहीत आणि मुंग्या या सर्वांच्या घरी असणारा कीटक आहे. तसेच पावसाळ्यात माशा व डास भरपूर होतात. ज्यासाठी आपली खूप चिडचिड होतेच व आपण आजारीही पडतो.

कारण माशा अन्नावर बसून अन्न दूषित होते. डास चावून डेंग्यू होतो व बरेच असे आजार पसरतात. अशा वेळी नेहमीच हा उपाय प्रभावशाली ठरेल आणि तसेच मुंग्यांचे प्रकार जितके तितकेच त्या चिकट द्रव सोडतात. ज्यामुळे आपल्या शरीरावर फिरल्यास आग होते, डोळा सुजतो, खाज सुटते. असे अनेक त्रासदायक आजार ओढवतात.

हे वाचा:   आठवड्यातून फक्त दोन वेळा एक चमचा तांदूळ असे वापरा आणि चमत्कार पहा, वांग, काळे डाग, सुरकुत्या, मुळापासून गायब, तुमच्या सौंदर्या पुढे चंद्रही फिका पडेल ....!!

म्हणून तुम्ही हा उपाय जरून व नेहमीच करून पहा. कोणतेही रसायन न वापरता फक्त एक चमचा खाण्याचे मीठ व एक ताजा लिंबू लागणार आहे आणि लिंबाचे फायदे आपल्या शरीराला अगणित आहेत. तसेच काही असेही उपाय करता येतात व मीठ हे जंतुनाशक असून कोणत्याही संसर्गापासून आपलं ते रक्षण करते. या दोनच गोष्टी लागणार आहेत.

घरी सर्वचजण फरशी पोछा, लादी पुसणे स्वच्छतेसाठी करतात. तर हे जे पाणी तुम्ही घेणार आहेत ते 5 लिटर पाणी बादलीत घ्या. जेंव्हा तुम्ही फरशी पुसणार आहात तेव्हा त्या पाण्यात एक चमचा मीठ ते मोठे किंवा साधे जेवणातील असो. यासोबतच 4 ते 5 लवंगा लागतील. तसेच लिंबू ही आवश्यक आहे. लिंबू हा शक्यतो फ्रिज मधील घट्ट हवा. जेणेकरुन तो किसून चांगल्या प्रकारे घेता येईल.

हे वाचा:   दारू पिणाऱ्या मित्रांनो अशी करा तुमच्या लिव्हरची सफाई फक्त एका दिवसात घरच्या घरी या घरगुती उपायाने .....!!

त्यानंतर हा लिंबू तुम्ही किसून घ्या. त्याची साल अतिशय गुणकारी असते व तिला एक वेगळाच सुगंध असतो जो घेतल्यावर तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल आणि हा लिंबू किसून घेऊन त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ आपल्याला ऍड करायचा आहे तो म्हणजे लवंगची पावडर.

मित्रांनो एक किंवा दोन लवंग तुम्हाला खलबत्त्याच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहे आणि त्याचे जे एक मिश्रण होईल व याच्यासोबत एक चमचा मीठ तुम्ही 5 लिटर पाण्यात घालून या पाण्याने फरशी पुसावी. कोणताही घातक परिणाम, रसायन नाही.

ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व डास, माशा, मुंग्या निघून जातील. फरशीला एक चमक येईल व घरात प्रसन्न वातावरण राहील. हा उपाय महिन्यांत एक किंवा 2 वेळा करावा ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.