पेढे घेऊन तयार रहा उद्याचा गुरुवार श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आयुष्यात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळतील या पाच राशींचे लोक …….!!

राशी भविष्य

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे.आज स्वामींच्या कृपेने पाच राशीना प्रत्येक कामात सफलता मिळणार आहे. त्यांनी नुकत्याच सुरू केलेल्या व्यवसायात खूप मोठा फायदा होणार आहे. कोर्ट कचेरीचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होण्याचा योग संभवतो. नोकरीत बढती तसेच पगारात वाढ देखील होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात उज्वल यश प्राप्त होईल. संतान प्राप्तीचा योग या राशीच्या लोकांना संभवतो. उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा अडचणीचा असेल.

चला तर पाहुयात पंचाग शास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस….

मेष राशी
तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल परंतु, तुमच्या जवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हाला ही दुःख होईल.

वृषभ राशी
एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करु शकते. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.

मिथुन राशी
या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.

कर्क राशी
आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगी सोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल परंतु, ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतीत करू शकतात. कार्य-क्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेऊ नका तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर, ऑफिस पासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल.

हे वाचा:   मिठाई घेऊन तयार रहा उद्याचा सोमवार महादेवाच्या आशीर्वादाने या तीन राशींसाठी घेऊन येणार या आठवड्यातील सर्वात मोठी खुशखबरी ....!!

सिंह राशी
आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किंमती वेळ त्यांच्या बरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणीचा आधार घ्या. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे.

कन्या राशी
मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. तुम्ही कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात तथापि, या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडे-फार वाद होऊ शकतात.

तुला राशी
तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.

वृश्चिक राशी
आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात.

हे वाचा:   मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या सोमवार पासून महादेवाच्या आशीर्वादाने या पाच राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी ५० वर्षात कलियुगात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळणार या पाच राशींचे लोक .....!!

धनु राशी
गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च अानंदाचा अनुभव घेणार आहात. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणा-या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल.

मकर राशी
तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकतात. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ राशी
मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका, कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत, आणि ते विनाकारण नाराज होतील. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात.

मीन राशी
अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *