अंघोळीपूर्वी एक वेळा लावा मानेवरील काळपटपणा, काळी मान, गुडघे, घोटे, पाय, कोपर, फक्त मोजून पाच मिनिटांत १००% गोरे करा या घरगुती उपायाने ……!!

आरोग्य

मित्रांनो, चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण कित्येक प्रकारचे उपाय करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम आणि घरगुती उपचारांचा प्रयोग करून पाहतो. पण काळवंडलेली मान, हाताचे कोपरे, गुडघे स्वच्छ ठेवण्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. केवळ चेहऱ्याचा रंग गोरा आणि उर्वरित शरीर काळवंडलेले असेल तर तुमच्या सौंदर्यात बाधा निर्माण होऊ शकते आणि मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते.

आपल्यापैकी अनेक जण मान,गुडघे वरील भाग काळा झाल्यामुळे चिंता व्यक्त करत असतात आणि हीच चिंता दूर करण्यासाठी अनेकदा बाजारात उपलब्ध असणारे रासायनिक पदार्थ सुद्धा वापरतात. परंतु अनेक वेळा रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ लागतो आणि अशा वेळी त्वचेला चमक नियोजित अजून काळी बनू लागते. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

तर मित्रांनो आजचा हा जो उपाय आपण पाहणार आहोत हा अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. मित्रांनो घरामध्येच असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि मित्रांनो हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे.

हे वाचा:   रफ पडलेल्या केसांना सिल्की, शायनी, आणि मऊ करा, मोजून फक्त पाच मिनिटांत या घरगुती उपायाने .....!!

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. म्हणजेच तुमच्या मानेवर हाताच्या कोपरावर आणि त्याचबरोबर गुडघ्यावर तयार झालेले काळे डाग किंवा मळ निघून जाईल आणि आपली ती त्वचा गोरी होईल.

तर मित्रांनो कोणकोणत्या पदार्थांचा वापर आपल्याला हा उपाय करताना करायचा आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे टोमॅटोचा रस.

मित्रांनो साधारणता आपल्याला दोन ते तीन चमचे टोमॅटोचा रस काढून घ्यायचा आहे. मित्रांनो या उपायासाठी जो आपण टोमॅटोचा रस वापरणार आहोत. तो स्वच्छ आणि ताज्या टोमॅटोचा रस असावा आणि त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो अर्धा लिंबू सुद्धा लागणार आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे इनो.

मित्रांनो इनोही आपल्याला अगदी पाच रुपयांमध्ये आपल्या घराशेजारी असणारे कोणतेही दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होतो. तर मित्रांनो अशा या तीन पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये टोमॅटोचा रस घ्यायचा आहे.

मित्रांनो साधारणता दोन ते तीन चमचे टोमॅटोचा रस आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे. म्हणजेच अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला त्या टोमॅटोच्या रस मध्ये मिक्स करायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक ईनोचे पाकिट यामध्ये पूर्ण घालायचे आहे.

हे वाचा:   कसलीही जुनाट चामखीळ, तीळ, व मोस, मुळापासून नष्ट करा फक्त मोजून आठ दिवसात या घरगुती उपायाने मुळापासून नष्ट करा .....!!

तर मित्रांनो असे हे तीन पदार्थ एका वाटीमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या अर्धा लिंबू ने आपल्याला ही जी पेस्ट किंवा जे मिश्रण तयार झालेले आहे ते आपल्या मानेवर किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला काळे डाग पडलेले आहेत किंवा मळ साचलेला आहे असे वाटत आहे त्या ठिकाणी लावयचा आहे.

त्या अर्ध्या लिंबू च्या साह्याने आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं त्याने मसाज करायचा आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे तुम्हाला जे काळे डाग पडलेले आहेत किंवा जो मळ तयार झालेला आहे तो लवकरात लवकर निघून जाईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा एक उपाय करायचा आहे. यामुळे तुम्हाला याचा चांगला परिणाम नक्की दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *