सकाळी सलग तीन दिवस बेलाची पाने खाल्ल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्यापण पायाखालची जमीन जमीन सरकून जाईल ….!!

आरोग्य

मित्रांनो महादेव शिवशंकराला बेल अत्यंत प्रिय आहे. जेव्हा जेव्हा महादेवाची पूजा केली जाते, तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. महादेवाच्या स्वभावाप्रमाणे थंड प्रकृतीचे बेलाचे पान भगवान शंकराला खूप प्रिय आहे. बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते. या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, बेलपत्रक केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे बरेच फायदे आहेत. खरं तर, बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. म्हणून बेलाच्या पानांचा उपयोग अनेक समस्या आणि आरोग्याशी संबंधित त्रासांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो .

मित्रांनो यामुळे शरिरातील अनेक दोष नाहीसे होतात. डायबिटीज् असलेल्या व्यक्तींनी 20 बेलाची पाने, 20 कडुलिंबाची पाने एकत्र वाटुन घ्यावी व त्याचे लहान लहान गोळया बनवून वाळवून ठेवा.यातील रोज सकाळी एक गोळी डायबिटीज् साठी जबरदस्त गुणकारी आहे.

तसेच गुडघेदुःखी , हात पाय सुजलेले असतील तर बेलाची पाने गरम करून दुःखणाऱ्या जागेवर बांधा लागलीच दुःखने बंद होईल. बेलाची पाने वात, कफ पित्तनाशक आहेत. सर्दी, खोकला यावर बेलाच्या पानाचा रस मधातुन घेतल्याने खूप फरक पडतो.

हे वाचा:   कितीही मोठा मुतखडा असूद्या या घरगुती उपायाने मोजून फक्त तीन दिवसात लघवीद्वारे बारीक बारीक तुकडे होऊन १००% पडणारच .....!!

पोट दुःखी, पोटात गॅस होणं, अपचन, अजीर्ण होत असेल तर अशा ठिकाणी बेलाच्या पानाचा 10 ग्रॅम रस,1 ग्रॅम काळी मिरी, 1 ग्रॅम मीठ हे एकत्र करून सकाळ, दुपार, संध्याकाळी घेतल्याने हा त्रास कमी होतो. सारखे तोंड येत असेल किंवा तोंडात फोडे येत असतील तर अशा वेळी बेलाची 2 किंवा 3 पाने चावून खावावीत.

मित्रांनो यामुळे दुर्बलता, कमजोरता, थकावट दूर होते. बेलाच्या पानांचा चहा थोडस जिरे पूड आणि दुध मिक्स करून घेतल्यास कमजोरता निघून जातो. ही बेलाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकुन अंघोळ केल्यानंतर शरीराची दुर्गंधी सुद्धा नाहीसे होते.

त्याचबरोबर मित्रांनो जर जर अपचनाचा त्रास होत असेल तर, या बेलाच्या पानाचा रस दहा ग्रॅम एक ग्रॅम काळी मिरी आणि सेंद्रिय मीठ हे एकत्र करून घ्यावे. नक्कीच अपचनाचा त्रास पूर्णपणे निघून जाईल. शारीरिक कमजोरी आले असेल तर, बेलाच्या पानाचा चहा करून तो थोडे जिरे घालून केला तर नक्कीच शारीरिक कमजोरी पूर्णपणे निघून जाईल.

हे वाचा:   लग्नाला किव्हा पार्टीमध्ये जाण्याआधी फक्त एक वेळा चेहऱ्याला लावा; चेहरा एवढा सुंदर आणि मुलायम होईल की सर्वजण बघतच राहतील .....!!

त्याचबरोबर ही पाने जर, अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर, अंगाचा वास येत असेल तर, तो पूर्णपणे जातो जर, पित्ताचा त्रास होत असेल तर, या बेलाचा पानाचा रस प्यावा. त्यामुळे पित्तावर देखील कंट्रोल होते.

मित्रांनो बेलाच्या पानाचा रस सेवन केल्यास पित्ताचा त्रास होत नाही.तसेच हृदयात होणारी जळजळ थांबते. एवढे हे गुणकारी असे जबरदस्त अशी औषधी बेलाची पाने आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी बेलाच्या पानांचा वापर तुम्ही फक्त शिवलिंगावर वाहण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *