फक्त एक कांदा असा वापरा आणि बघा कितीही जुनाट गुडघेदुखीचा त्रास, वेदना असुद्या एका रात्रीमध्ये मुळापासून १००% गायब होणार …..!!

आरोग्य

मित्रांनो, हल्ली तरुणांमध्ये गुडघेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळत आहे. यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. एकाच ठिकाणी तास – न् – तास बसून लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम करणे, व्यायाम न करणे. गुडघेदुखीच्या समस्या वर आपण अनेक प्रकारचे क्रीम्स लावतो. तसेच औषध देखील घेतो. पण त्याचा फायदा आपल्याला होत नाही. तर मित्रांनो मी आज तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. ज्यामुळे आपली ही गुडघेदुखीची समस्या कमी होणार आहे. कमी खर्चात असा हा घरगुती उपाय आहे.

तर मित्रांनो आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्या आपणाला खूपच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. तर मित्रांनो आपल्या या भाज्यांमध्ये कांदा हा एक खूपच महत्त्वाचा पदार्थ आहे. कांद्यामुळे आपणाला अनेक फायदे होतात. तर मित्रांनो कांद्यामुळे आपली जी काही केसांची गळती असते किंवा केसांचे तुटणे असते हे देखील कमी होते.

म्हणजे जर तुम्ही काही दिवसांसाठी कांद्याचा रस लावला तर तुमची केस गळण्याची समस्या कमी होते. तर मित्रांनो या गुडघेदुखीच्या समस्या वर देखील कांद्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर मित्रांनो यासाठी आपणाला एक कांदा घ्यायचा आहे.

मित्रांनो या कांद्यावरचे जे काही टरफल असते ते टरफल तुम्ही काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही हा कांदा बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही आपल्या घरामध्ये जर किसणी असेल तर त्या किसणीच्या साह्याने देखील तुम्ही हा कांदा बारीक किसून घ्यायचा आहे.

मित्रांनो काहींच्या गुडघ्यामध्ये देखील कटकट असा आवाज होत असतो. तर मित्रांनो हा आवाज आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील होतो. त्यामुळे मित्रांनो ज्या पदार्थांपासून आपल्याला कॅल्शियम मिळेल अशा पदार्थांचे आपण सेवन करायचे आहे.

हे वाचा:   तुम्हालाही खरंच वजन कमी करायचे असेल तर, दिनचर्या कशी असावी? काय खावे खाऊ नये, पंधरा दिवसात दहा किलो वजन १००% कमी …!!

तर मित्रांनो या उपायासाठी नंतर जो घटक आपल्याला लागणार आहे तो आहे हळद आणि सरसोच तेल मोहरीचे तेल. तर मित्रांनो आपल्या शरीरावर जर एखाद्या प्रकारची सूज आली असेल तर मित्रांनो जर तुम्ही हळदीचा लेप लावला तर ही आपली सूज देखील कमी होऊन जाते. त्यामुळे मित्रांनो या उपायासाठी आपल्याला हळदीची आवश्यकता आहे.

तर मित्रांनो बरेच जण हे हळदीचे दूध देखील सेवन करतात. ते आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. हळदीचे अनेक आपल्याला फायदे होतात. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आहे आणि जो आपण कांदा किसून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.

तर मित्रांनो जे आपण हळद आणि कांदा याचे जे मिश्रण केलेले आहे. हे तुम्हाला एका कढईमध्ये किंवा तव्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये मोहरीचे तेल अर्धी वाटी घ्यायची आहे. कारण गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपणाला हे तेल खूपच फायदेशीर आहे. तुम्ही तिळाचे तेल देखील घेऊ शकता.

तर मित्रांनो हे अर्धा वाटी मोहरीचे तेल यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला मंद गॅसवर याला पाच ते सात मिनिटे तसेच ठेवायचे आहे. तर मित्रांनो अशी ही पेस्ट तुम्हाला गॅस वरती गरम करून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित पाच ते सात मिनिटे व्यवस्थित चमच्याने हलवून गरम करून घ्यायची आहे.

ज्या ठिकाणी तुम्हाला दुखण्याचा त्रास आहे म्हणजेच गुडघेदुखीचा त्रास असेल, कंबर दुखीचा त्रास असेल तिथे तुम्ही ही जी पेस्ट आपण बनवलेली आहे ही गरमच लावायची आहे. या पेस्टला तुम्ही थंड करून लावायचे नाही म्हणजे थोडीफार ती गरम असावी असे तुम्ही पेस्ट लावायची आहे.

हे वाचा:   दातातील कीड एका सेकंदात बाहेर कसलीही जुनाट दात दुखी एका मिनिटांत बंद दात या दाढ काढण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा घरगुती उपाय ; डॉ स्वागत तोडकर

तर मित्रांनो ही पेस्ट तुम्हाला सहन होईल तशी लावायची आहे. कारण गरम गरम तुम्ही जरी पेस्ट लावली तर तुमचा गुडघेदुखीचा त्रास असेल तो त्रास खूपच कमी होणार आहे. म्हणजे ज्या काही वेदना तुम्हाला होत होत्या त्याचा त्रास तुम्हाला कमी होणार आहे.

मित्रांनो ही पेस्ट तुम्ही सकाळीही लावू शकता किंवा संध्याकाळी लावून रात्रभर तशीच पेस्ट ठेवू शकता. तर मित्रांनो ही पेस्ट लावल्यानंतर एखादा जुना कपडा देखील तुम्ही त्याच्यावरती बांधून ठेवू शकता. जेणेकरून तुमचे काही कपडे घाण होणार नाहीत.

किंवा तुम्ही एखादी प्लास्टिकची पिशवी देखील बांधून त्यानंतर त्यावर एखादे कापड बांधू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कांदा, हळद आणि मोहरीचे तेल वापरून तुम्ही गुडघेदुखीची समस्या कमी करू शकता. जो काही त्रास होणार होता तो तुमचा पूर्णपणे बंद होणार आहे.

तर अशा प्रकारे तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करून पहा. कमी खर्चिक असा हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमची गुडघेदुखीची समस्या पूर्णपणे निघून जाईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *