या सात गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, आणि बघत रहा तुमचेही चांगले.दिवस येतील ….!!

अध्यात्म

आपल्या देशात बरेच विद्वान होऊन गेले. त्यानी त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. तसेच गौतम बुद्ध हे सुद्धा एक मोठे विद्वान होऊन गेले त्यांनी मनुष्याच्या जीवनाशी सबंधीत काही महत्वाच्या गोष्टी संगितल्या आहेत. त्याचे जर का आपण पालन केले तर आपले जीवन सरळ व खुप चागले बनते. त्यापैकी काही गोष्टी आपण आज पहाणार आहोत आणि काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सागतात त्या संगितल्या गेल्या नाही पाहिजे. कारण काही व्यक्तींचा सभाव असतो एखादयचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना हसत हसत सागायचे.

तर काही व्यक्तीत आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते. यामुळे आपण अशा काही गोष्टी असता त्या इतरांना संगितल्या गेल्या नाही पाहिजे. तर या संबंधित एक छोटीशी गोष्ट आज आपण पाहणार आहोत आम्ही या गोष्टीद्वारे आपण अशा सात गोष्टी जाणून घेणार आहोत की त्या सात गोष्टी आपल्याला कायम गुप्तच ठेवायचे आहेत त्या इतरांना कोणत्याही व्यक्तीला सांगायचे नाहीत तर आता सर्वात आधी आपण ती गोष्ट जाणून घेऊया तर मित्रांनो एका गावामध्ये रिंकू नावाचा तरुण होता आणि त्याला कामाची खूप गरज होती आणि त्यामुळे तो दररोज काम शोधण्यासाठी घराबाहेर जात असेल परंतु त्याला कोणीही कामावर ठेवून घेत नव्हते.

आणि एकदा एका शेठजी नेत्याला कामावर ठेवून घेतले परंतु त्याची कामाची गरज पाहून त्याने त्याला खूपच कमी पगार दिला म्हणून जेव्हा जेव्हा रिंकू त्याच्या पगाराबद्दल शेठजी कडे यासंदर्भात तक्रार करत असेल तेव्हा शेठजी त्याला त्याची गरज पाहून मी तुला कामावरून काढून टाकेण अशी धमकी देत होता आणि त्यामुळे रिंकू ला दुसरीकडे काम मिळणार की नाही याची शक्यता कमी होते म्हणून तो त्याच ठिकाणी इच्छा नसतानाही काम करू लागला आणि मिळेल त्या पगारामध्ये आपले घर कसे बसत चालवत होता परंतु याचा त्याला खूप मानसिक त्रास होत होता आणि एके दिवशी त्याला जवळच्या गावामध्ये गौतम बुद्ध आलेले आहेत असे कळाले आणि तो लगेचच तिथे बुद्धम जवळ केला आणि तिथे जाऊन त्याने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.

हे वाचा:   घरामधे या ठिकाणी काढावे स्वस्तिक, कधीही घरावर मोठे संकट येणार नाही..घरात, सुख, शांती, तसेच धन पैसाच पैसा येत राहील ….!!

आणि त्यानंतर गौतम बुद्धांनी त्याला यामध्ये तुझे चूक आहे तूच सर्वांना तुझ्या वाईट गोष्टीं बद्दल सांगितले आहेस आणि त्यामुळे तुझी इच्छा नसतानाही तुला त्या ठिकाणी काम करावे लागत आहे तर त्यावेळी गौतम बुद्धांनी त्याला अशा सात गोष्टी सांगितल्या की ज्या आपण कधीही कोणाला सांगितल्या नाही पाहिजे आता कोणत्याही तसाच गोष्टी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो यामधील सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे अपमान, मित्रांनो आपला अपमान झालेला असेल तर हे कोणा सांगू नका. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्या मुळे आपला अपमान होत असतो. अशा गोष्टी गुप्त ठेवाव्यात जर का आपण या गोष्टी इतरांना संगतीला तर ते आपल्यावर हसत रहातील.

आणि तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणे घेणे असते. त्यामुळे त्याना आपला झालेला अपमान बदल सगू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगूनये. आपल्या घरातील झालेले भांडण इतरांना सांगूनये. कारण घरात जास्त प्रमाण तेढ निर्माण करण्याचे काम घराच्या बाहेरील लोक करत असतात. तर काही प्रमाणात तेच लोक जबाबदार असतात आपल्या घरात फूट पाडण्यासाठी. इतरांना कधीच चागल्या गोष्टी पहावत नसतात. Aninआपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगूनये. काही जणांना वाटत असते आपण आपले छोट्या अडचणी आणि दुःख इतरांना संगितले तर आपले मन मोकळे होईल.

आणि आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना संगितल्यास आपण आपली अडचण तयार करून बसतो. इतर लोकांना आपल्या कमजोरी बदल माहिती मिळून जाते. आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे आपली दुःख बदल जास्त कोणाला सांगत बसू नये. इतरांना सांगीतल्या मुळे आपले दुःख कमी होत नाही. त्याचे मूळ कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा. आणि पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान कोणाला हि संगुनये. बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात त्या वेळेस आपल्या हातात आधीच पैसा रहात नाही. त्यामुळे आपल्याला गरिबी येते.

हे वाचा:   मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांना आलेला स्वामीचा हा सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

अशा वेळी आपली आर्थिक अडचण इतरांना सागत बसूनये यामुळे इतर लोक तुम्हला मदत करणार नाही तसेच तुम्हला कमी लेखतील. सध्याच्या युगात ज्याच्या कडे पैसा आहे. त्याला हुशार आणि बलवान समजले जाते. त्यालाच सर्व जण भाव देतात. जर पैसा नसेल तर कोणीच मान सन्मान देणार नाही. त्यामुळे आपल्या कडे असलेली आर्थिक अडचण कोणाला सुद्धा संगु नका. सहज रित्या होणारे काम सुद्धा होणार नाही. आणि त्यानंतर मित्रांनो पुढचे जे गोष्ट आहे ती म्हणजे आपली गरज किंवा मजबुरी मित्रांनो आपली गरज ही आपण इतरांना सांगितले नाही पाहिजे यामुळे त्या गरजेचा फायदा अनेक व्यक्तींकडून घेतला जातो.

आणि त्यानंतरची पुढची गोष्ट जे आहे ते म्हणजे आपल्या भूतकाळातील चुका मित्रांनो भूतकाळामध्ये आपण ज्या काही चुका केलेले असतात त्या आपण इतरांना जर सांगितले तर यामुळे दुसऱ्याच्या मनात आपल्या बद्दल वाईट विचार येतात आणि त्याचबरोबर नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो म्हणून आपल्या चुका आपण इतर कोणालाही सांगायचे नाही आणि त्यानंतर सर्वात शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये असणारे रहस्य घराबद्दल जे काही रहस्य असतात तेही आपण मित्रांना सांगितले नाही पाहिजे यामुळे याचा त्रास आपल्याला नंतर भोगावा लागतो, मित्रांनो अशा होत्या साधू गोष्टी आपण कायमच गुप्त ठेवले पाहिजे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *