घरातील कोणालाही खूप राग येत असेल, तर त्या व्यक्तीला हे खाऊ घाला आणि पहा स्वभाव शांत होईल…!!

अध्यात्म

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी रागीट व्यक्ती असतेस म्हणजेच की स्वतःचा राग कंट्रोल होत नाही इतरांवर उगाच चिडचिड करणे राग हा खूप भयानक असतो कारण रागामुळे आपले भरपूर नुकसान देखील होते खूप नाते तुटली देखील जातात राग हा आपला खूप मोठा शत्रू असतो कारण आपण याच्यामध्ये जवळची माणसे देखील आपण गमावत असतो राग हा थोड्या वेळापुरते असतो पण त्या रागामध्ये आपण खूप काही बोलून जातो ते समोरच्याला त्याचा खूप त्रास देखील सहन करावा लागत असतो तर मित्रांनो राग सहसा करून शांत करता येत नाही त्यासाठी अनेक उपाय देखील तुम्ही केला तरी देखील ते शांत करता येत नाही कारण शांत करणे हे माणसांवरच अवलंबून असते तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुमचा राग तुम्ही कायमचा विसरून जाणार आहात व सर्वांशी तुम्ही प्रेमाने वागणार आहात तर तो कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

हे वाचा:   मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांना आलेला स्वामीचा हा सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बेलपत्र पाहिजे आहेत बेलपत्र हे कोणत्याही तिथीला किंवा कोणत्याही एकादशीला कधीही तोडायचे नाहीत तुम्हालाही अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत आणि सोमवारच्या दिवशी देखील बेलपत्र कधीच तोडायचे नाही.

तुम्हाला हा उपाय शिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे शिवरात्रीची दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्यावर भगवान शंकर प्रसन्न तर होत आज त्याचबरोबर रागीट व्यक्तीचा राग देखील लवकरच शांत होतं तर तो उपाय कोणत्या प्रकारे करायचा आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला पाच बेलपत्राची पाने घ्यायची आहेत आणि त्याचे जे खालचे देट असतात ते देठ काढून आपल्याला घ्यायचे आहेत. आणि शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचे आहे शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे शिवलिंग असतं शिवलिंगाच्या पुढील पुढील बाजू ज्या ठिकाणी आपण जल अर्पण करतो ते वाहून जिथून जात असतं त्या ठिकाणी आपल्याला बेल पत्राची देठ ठेवायचे आहे.

वरती आपला शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे जप करत असतानाच आपल्याला जेल अर्पण करायचे आहे जल अर्पण करून झाल्यानंतर ना आपण ज्या ठिकाणी देठ ठेवले आहे ते देठ जल अर्पण केल्यामुळे खाली पडणार आहे ते कितीही असू दे एक दोन किंवा पाच किती ते देठ पडलेल्या असू देते देत आपल्याला तिथून उचलायचे आहेत.

हे वाचा:   देवांना कोणत्या दिवशी साफ करावे ?? नैवेद्य काय दाखवावा; ह्या चुकीमुळेच देवांना घडतो उपवास ? महत्वपूर्ण माहिती ….!!

व ज्या व्यक्तीला राग येतो जी व्यक्ती जास्त रागीट आहे त्या व्यक्तीला ते देठ खायला द्यायचे आहेत त्या व्यक्तीने ते देठ खाल्ल्यानंतर ना त्या व्यक्तीचा राग शांत होणार आहे व ती कधीच चिडचिड करणार नाही स्वतःचा राग शांत ती व्यक्ती स्वतःच करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *