सुकलेली तुळस फक्त दोन दिवसांमध्ये १००% हिरवीगार होणार असा उपाय …..!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांच्या घरांमध्ये त्यापेक्षा सगळ्यांच्याच घरांमध्ये तुळशीचे रोप असते. ही खूपच पवित्र मानले गेलेली आहे. मित्रांनो आपल्या घरातील महिला या दररोज तुळशीला पाणी घालत असतात. तसेच दिवा देखील तुळशीपुढे लावणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. मित्रांनो तुळस आयुर्वेदिक दृष्ट्या देखील खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशीचे रोप असणे आवश्यक आहे. पण कधी कधी काही कारणास्तव हे तुळशीचे रोप वाढते म्हणजेच सुकून मरून जाते आणि आपण या रोपाला मेले आहे म्हणून फेकून देतो. ज्यावेळेस तुळस ही सुखते त्यावेळेस आपल्या घरामध्ये अनेक साऱ्या अडचणी देखील येऊ शकतात. पण आज आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे ती तुळस परत हिरवेगार करू शकतो.

तर मित्रांनो पहिल्यांदा तुळशीवर येणाऱ्या ज्या काही मंजिरी असतात या आपणाला डिसेंबर महिन्याच्या अगोदर काढायच्या असतात. तर मित्रांनो या ज्या मंजिरी असतात या मंजिरी तुम्ही 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी च्या दरम्यान तुम्ही या मंजिरी काढू शकता.

हे वाचा:   मोजून फक्त पंधरा दिवस रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक चिमूटभर खा, आणि चमत्कार पहा पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाईल ….!!

म्हणजेच मित्रांनो तुमचे जे तुळशीचे रोप आहे ते जिथून पासून सुकत आहे तिथून पासून आपल्याला कट करून घ्यायच आहे. कटरच्या साह्याने तुम्ही त्या फांद्या कट करू शकता.

तुम्ही ज्या काही फांद्या कट केलेले आहेत म्हणजे मंजिरीच्या फांद्या त्या तुम्ही एखाद्या दुसऱ्या कुंडीमध्ये ठेवायचे आहेत. इतरत्र कुठेही टाकायच्या नाहीत. मित्रांनो या मंजीरी आपण कट केल्यानंतर आपणाला हळदीची पेस्ट बनवायची आहे आणि ही हळदीची पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणाहून आपण त्या मंजिरीच्या फांद्या कट केल्या आहेत त्याच्या शेंड्याला सर्व आपण हे हळदीची पेस्ट लावून घ्यायची आहे.

नंतर त्यावरती एक आपणाला प्लास्टिकचा कागद झाकायचा आहे. नंतर आपल्या कचराकुंडी मध्ये जर काही इतर कचरा असेल तर तो काढायचा आहे आणि तसेच जी माती आहे ती माती देखील थोडीशी ढीली करून घ्यायची आहे.

यानंतर युरिया फर्टीलायझर आपणाला घ्यायचे आहे. तसेच हळद देखील आपणाला लागणार आहे. मित्रांनो युरिया फर्टीलायझर हे आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचे नाही. कारण जास्त प्रमाण झाले तर आपली तुळस वाळू शकते.

हे वाचा:   ९९% लोकांना माहित नसलेली माहिती मासे, मटन, की चिकन, खाण्याने आपल्या शरीराला सर्वात जास्त फायदे मिळतात ....!!

त्यामुळे मित्रांनो दहा दाणे फक्त युरिया फर्टीलायझर चे घ्यायचे आहेत आणि एक मग पाण्यामध्ये ते टाकायचे आहे. तसेच एक चमचा हळद घालायची आहे आणि हळद आणि युरिया फर्टीलायझर हे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपणाला हे पाणी आपल्या तुळशीच्या झाडाला घालायचे आहे.

दर पंधरा दिवसांनी हे पाणी आपण आपल्या तुळशीच्या झाडाला घालायचे आहे. यामुळे मित्रांनो जी काही आपली सुकलेली तुळस असते ती हिरवीगार होते. टवटवीत राहते. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *