कोरपडीमध्ये घरातील हा एक पदार्थ मिक्स करून चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावरील काळपटपणा जाऊन चेहरा एवढा गोरा पान दिसेल की सर्व बघतच राहतील …!!

आरोग्य

मित्रांनो सुंदरता ही प्रत्येकाला हवी असते. प्रत्येक जणांना सुंदर दिसावं अस वाटत असत आणि आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील, मुरुमाचे फोड असतील, किंव्हा ब्लॅकहेड असतील, व्हाइटहेड असतील, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील, आपली जी सुंदरता आहे ती दिसत नाही आणि मग या साठी विविध प्रकारचे क्रीम बाजारामध्ये मिळतात. ज्या मध्ये केमिकल च जे प्रमाण असत ते खूप जास्त असत त्यामुळे सुरवातीला तुम्हाला जर याचे फायदे दिसत असले तरीपण त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात.

या साईड इफेक्ट मध्ये तुमची त्वचा कोरडी व्हायला लागेल. नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, चेहऱ्यावरील जी त्वचा आहे ती पातळ दिसायला लागेल किंव्हा मुलींच्या चेहऱ्यावर जी केस उगवण्याची समस्या आहे ती समस्या निर्माण होते. म्हणून गोर दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी कधीही आपण नेसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे आणि असाच एक नेसर्गिक उपाय ज्या मुळे तुमची जी त्वचा आहे ती अगदी सुंदर दिसेल. तर मित्रांनो आजचा हा जो आपण उपाय पाहणार आहोत हा उपाय करत असताना आपल्याला ज्या एका प्रमुख गोष्टीचा वापर करायचा आहे ती म्हणजे कोरफड.

मित्रांनो कोरफड हे आपल्या घराशेजारी इतरत्र कुठेही अगदी सहजते उपलब्ध होणारी वनस्पती आहे आणि मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार कोरफडीचे अनेक फायदे सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी ही कोरफड खूपच उपयुक्त आहे आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या समस्यांवर कोरफडीचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आज आपण कोरफडी संदर्भात उपाय पाहणार आहोत यामध्ये आपल्याला कोरफडीपासून घरामध्ये स्क्रब, फेस पॅक आणि टोनर कशा पद्धतीने तयार करता येतो हेही आज आपण पाहणार आहोत.

हे वाचा:   दिसतील तिथे फक्त ही 2 फळ तोडून खा , B.P आणि शुगरच्या सर्व गोळ्या फेकून द्याल, शुगर 400, असो की 500, झटक्यात नॉर्मल करणारी वनस्पती ….!!

मित्रांनो कोरफडीचा वापर करत असताना आपल्याला सर्वात आधी एक कोरफडीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो मधून आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचे पीठ टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या अर्ध्या भागाने आपल्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर स्क्रब करून घ्यायचा आहे मित्रांनो साधारणता पाच मिनिट आपल्याला त्याने आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आपल्याला आता आपले चेहऱ्यावर लावायचा आहे केला होत असताना आपल्याला कोरफडीचा दर एक चमचा काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचा गुलाबजाम टाकायचा आहे.

आणि हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर याचा वापर आपल्याला टोनर म्हणून करायचा आहे आणि मित्रांनो हे आपण साठवून सुद्धा आपल्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर सर्वात आधी स्क्रब करून झाल्यानंतर आपल्याला कापसाच्या सहाय्याने हे टोनर आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडा वेळानंतर हे संपूर्ण वाळल्यानंतर चेहरा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि आता मित्रांनो आपल्याला याचा वापर करून फेस पॅक तयार करायचा आहे तर हा फेस पॅक तयार असताना दोन चमचे मुलतानी माती आपल्याला वाटेमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर आणि एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे.

हे वाचा:   फक्त एक चमचा हे तेल कसलेही गजकर्ण, खाज, खरूज, कितीही जुनाट फंगल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करा या घरगुती उपायाने ......!!

आणि त्यानंतर हे तिन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून याची पेस्ट तयार करून द्यायचे आहे आणि या पेस्टचा वापर आपल्याला करायचा आहे तर ही पेस्ट आपल्याला व्यवस्थितपणे चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पेस्ट वाढल्यानंतर आपल्याला ही पेस्ट सुद्धा धुवून घ्यायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने तीन स्टेप मध्ये आपल्याला कोरफडीचा वापर करायचा आहे यामध्ये सर्वात पहिली स्टेप म्हणजे स्क्रब दुसरी स्टेप म्हणजे होणार आणि तिसरी स्टेप म्हणजे फेस पॅक अशा पद्धतीने तुम्ही जर आठवड्यातून एक वेळा असा कोरफडीचा वापर केला तर यामुळे तुमचा चेहरा संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचा चेहरा गोरा होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *