हे 1 पान दिसताच घेऊन फायदे इतके की फायदे इतके की वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकून जाईल असे फायदे ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो या वनस्पती आपल्या शरीराच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. तसे तर मित्रांनो अनेक रोगांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि मग त्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. परंतु मित्रांनो आपल्या आसपास असणारे या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. म्हणजेच मित्रांनो आपण घरच्या घरी काही उपाय करून आपले रोग हे गायब करू शकतो. परंतु या वनस्पतींचा नेमका कोणत्या रोगांवरती उपयोग असतो हे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसते.

तर मित्रांनो असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमच्या ज्या काही शरीरातील वेदना असतील, मूत्राशयासंबंधीत काही तक्रारी असतील, तुमची कोणतीही जुनाट गुडघेदुखी असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे.

तसेच मित्रांनो जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल तर त्यावर देखील हा उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो आपल्या आसपास असणारी ही वनस्पती आहे ती म्हणजे पारिजातक. तर मित्रांनो पारिजातकाच्या पाने, फुले, बिया याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदा होत असतो.

तर मित्रांनो जर तुम्ही पारिजातकाच्या पानांचा रस जर करून पिला तर यामुळे आपले रक्त शुद्ध होते. तसेच मित्रांनो पारिजातकाच्या पानांचा तुम्ही लगदा करून एखादी जर जखम झाली असेल आणि त्यावर जरी तुम्ही हा लगदा बांधला तर तुमची जखम पूर्णपणे निघून जाणार आहे.

हे वाचा:   अंघोळीच्या पाण्यात फक्त एक चमचा टाका ; आणि चमत्कार पहा शरीरावरील चरबीच्या गाठी १००% वितळून जातील, कसलाही जुनाट त्वचारोग हमखास बरा होणार ......!!

मित्रांनो आजकाल आपणाला चिकन गुन्याचा त्रास देखील खूपच जाणवतो. बऱ्याच जणांना चिकन गुन्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर हा उपाय या रोगावर देखील खूपच फायदेशीर ठरणार आहे.

मित्रांनो हा उपाय नेमका कसा करायचा आहे? चला तर जाणून घेऊया. तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला पारिजातकाची पाच पाने आणायची आहेत आणि ही पाने आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि आपण ज्याप्रमाणे ठेचा करतो त्याप्रमाणे आपल्याला ही पाने कुटून घ्यायची आहेत.

यानंतर एक ग्लास पाणी आपल्याला पातेल्यामध्ये घ्यायचे आहे आणि जो काही आपण पाच पानांचा लगदा बनवलेला आहे हा लगदा त्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि आपण जे एक ग्लास पाणी घेतलेलं होतं ते अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी तसंच उकळून द्यायच आहे.

तर मित्रांनो हे जे पाणी आहे उकळलेले हे पाणी आपल्याला एका ग्लासमध्ये ओतायचं आहे आणि या ग्लासवरती एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे पाणी आपल्याला तसेच ठेवायच आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपणाला हे पाणी प्यायचं आहे.

हे वाचा:   कांद्याच्या रसामध्ये मिक्स करा घरामधील हे दोन पदार्थ केस इतके वाढतील की संभाळणे होईल मुश्किल ....!!

मित्रांनो हा पारिजातकाचा उपाय करीत असताना तुम्ही दूध, तूप, साखर, चहा याच सेवन अजिबात करायचं नाही. यामुळे मित्रांनो तुमचे जे काही संधिवात असेल किंवा जुनी गुडघेदुखी असेल तसेच जर तुम्हाला शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढायचे असतील तर यासाठी खूपच फायदेशीर ठरणारा असा हा उपाय आहे. हा उपाय सलग पाच दिवस जर तुम्ही केला तर वरील सर्व समस्या तुमच्या नक्कीच दूर होतील.

तसेच मित्रांनो या पारिजातकाची फुले तोडून ती वाळवून त्याची पूड तयार करायची आहे. एक कप किंवा ते दीड कप मध्ये पाण्यामध्ये एक चमचा ही पावडर घालून उकळवून याचा चहा तुम्ही सकाळी पिला. तर तुमचा जो थायरॉईडचा त्रास आहे हा पूर्णपणे दूर होणार आहे. हा चहा तुम्हाला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *