गॅस, अपचन, वारंवार पाद येणे पोट दुखणे, १००% कायमचे बंद होणार घरातील सर्वांनी करावा असा घरगुती उपाय ; डॉ स्वागत तोडकर …..!!

आरोग्य

मित्रांनो आत्याच्या काळामध्ये चुकीचे जीवनशैलीमुळे आणि त्याचबरोबर बाहेरच्यांना जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना पोटा संबंधित अनेक आजार होत आहेत. मित्रांनो यामध्ये जास्त प्रमाणात गॅस, अपचन आणि त्याचबरोबर पोटामध्ये वारंवार वेदना होणे आणि त्याचबरोबर वारंवार पाद येणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि मित्रांनो ज्यावेळी आपल्याला पोटासंबंधी अशा समस्या निर्माण होतात. तेव्हा आपल्याला त्यामुळे खूप त्रास होतो.

मित्रांनो अशा वेळी आपण जेव्हा डॉक्टरांचे मदत घेते तेव्हा मेडिकल मधून गोळ्या औषधे घेऊन येतो. तेव्हा ही औषधी घेऊन सुद्धा याचा काहीही उपयोग होत नाही. या औषधांचा म्हणावा तितका प्रभाव आहे.

मित्रांनो आपण जे खातो त्याचं पचन होणे खुप महत्त्वाचे असते आणि त्यापेक्षाही अन्न पचन न झालेले किंवा अर्धवट जे पचलेले आहे ते पोटामध्ये सडू न देणे आणि त्याला बाहेर फेकणे हे खुप महत्त्वाचे असते आणि 90% लोकांना हाच त्रास होत आहे. खाल्लेल अन्न किंवा न पचलेले अन्न आहे ते पोटामधून बाहेर फेकले जात नाही.

त्याच ठिकाणी राहून ते सडते आणि पोटामध्ये अन्न सडल्यामुळे गॅसेस होणे, जळजळ होणे, ऍसिडिटी होणे सडलेल्या अन्नाचे जे विष आहे ते शरीरात पसरल्यामुळे मोतीबिंदू, संधीवात, आतड्याचा कर्करोग, चेहऱ्यावर मुरूम येणे, तोंड येणे अशा प्रकारचे अनेक त्रास हे होत आहेत.

हे वाचा:   शुगर ५०० असो की 400 असुद्या एकाच दिवसात १००% नॉर्मल होणार, आज पासून BP गोळी बंद गुडघेदुःखी, कंबरदुःखी कायमची फरार .....!!

मित्रांनो आज आपण बद्धकोष्ठता, अपचन व अ‍ॅसिडीटी सारख्या समस्या दूर करण्याचा एक रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत. ज्याद्वारे तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो. त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला जर कोणताही पदार्थ याची चव व्यवस्थितपणे लागत नसेल आणि त्याचबरोबर घशामध्ये खाऊ होत असेल तर यांसारख्या समस्यादेखील या उपायामुळे कमी होतील.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हिरवी विलायची. मित्रांनो ही इलायची आपल्याला कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या दोन ते तीन रुपयाला मिळून जाईल आणि मित्रांनो या इलायचीचे आपल्या आयुर्वेदामध्ये खूप फायदे सांगितलेले आहेत.

मित्रांनो पोटा संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी ही इलायची आपल्याला खूप मदत करते आणि म्हणूनच आजचा हा उपाय करत असताना आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो याचा वापर कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आता पण जाणून घेऊया. मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला इलायची घेऊन यायचे आहे.

त्यानंतर ती शोधून त्यामध्ये जे छोटे बारीक दाणे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मित्रांनो या दाण्यांचे सेवन आपल्याला दिवसभरामध्ये केव्हाही करायचे आहे. म्हणजेच मित्रांनो सकाळच्या वेळी, त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर, दुपारच्या वेळी, संध्याकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी अशा पद्धतीने यामध्ये असणाऱ्या दाण्यांचे सेवन आपल्याला दररोज किमान दहा ते बारा दिवसांपर्यंत करायचा आहे.

हे वाचा:   रोज फक्त हे तीन नियम पाळा, ना व्यायाम न करता ना औषध खाता, आपोआप 27 किलो वजन 100% कमी झाले फक्त या तीन नियमाने ….!!

मित्रांनो यामध्ये असणारे गुणधर्म हे आपल्या पोटासंबंधी सर्व समस्या दूर करतातच आणि त्याचबरोबर आपल्या दाढ दुखी आणि तोंडा संबंधित ही अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो आणि म्हणूनच मित्रांनो आपण जर वर सांगितलेल्या पद्धतीने इलायचीचे सेवन केले तर यामुळे आपल्याला जे गॅस, अपचन, पोट साफ न होणे यांसारख्या समस्या आहेत या सर्व समस्या दूर होतीलच.

त्याचबरोबर तोंडा संबंधित ज्या काही समस्या आहेत त्याही या छोट्याशा उपायामुळे दूर होतील. तर मित्रांनो तुम्हीही या इलायचीचे वर सांगितलेल्या पद्धतीने किमान दहा दिवस तरी सेवन करायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला नक्की दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *