सोन्यापेक्षा मौल्यवान हे एक फुल, हे भयंकार ११ आजार मुळापासून बरे करते हे एक फुल सहित, अजून होणारे फायदे वाचून थक्क व्हाल …!!

आरोग्य

मित्रांनो प्रत्येकाला कोणता ना कोणता आजार हा असतो तो आजार बरा करण्यासाठी त्या अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतात तरी देखील त्यांना फारसं बरं वाटत नाही त्यासाठी ते दवाखान्यामध्ये जातात महागडी इंजेक्शन गोळ्या घेत असतात तरी देखील त्यांना तात्पुरता बरं वाटत असतं पण पुन्हा आहे तसाच त्यांना त्रास व्हायला सुरू होत असतो तर मित्रांनो अशाच काही आजारासाठी आज आपण घरगुती उपाय बघणार आहोत त्या उपायाने तुमचा कितीही जुना आजार असू दे तो कमी होणार आहे तर ती कोणते उपाय आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया.

आपल्याला आज या ठिकाणी सोन्यापेक्ष मौलवान आहेत ही फुले फुलांचे नाव आहे ते म्हणजे जास्वंदी जास्वंदी हे फुल प्रत्येकांच्या घराजवळ उपलब्ध असतेच आणि ते दिसायला देखील खूप मोठे असतात व लाल भडक देखील असतात पिवळे असतात त्याची आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत.

मित्रांनो जर केस गळत असतील तर केस गळती वरती देखील हा उपाय अत्यंत प्रभावशालीच ठरणार आहेत तुम्हाला यासाठी जास्वंदीचा फुल घ्यायचा आहे जास्वंदीच्या फुलांमध्ये जर पिवळसर भाग असतो म्हणजेच की जो पुकेसर असतो तुम्हाला तो घ्यायचा आहे व त्याचे तेल तुम्हाला तयार करायचा आहे ते तेल तयार करून तुम्ही बाटलीमध्ये भरून ठेवून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला लावायचा आहे तयार करण्यासाठी तुम्हाला बारा ते तेरा फुले घ्यायचे आहेत आणि त्याच्या मधले फक्त पुंकेसरच तुम्हाला यासाठी घ्यायचे आणि त्याचबरोबर तुम्ही कांद्याचा रस लावला तरी देखील चालू शकतो कारण ते देखील केस गळतीवर प्रभावशालीच उपाय असतो त्याच्यामुळे देखील केस गळायचे बंद होतात तर मित्रांनो तुम्हाला मधी मधी खोबरेल तेल लावायचे आहे तर

हे वाचा:   सकाळी उपाशी पोटी ही दोन फळे खा, मरेपर्यंत पित्त होणार नाही, जोश रात्रभर कायम १००% वीर्य वाढ थकवा अशक्तापना संपवा मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही ....!!

मित्रांनो दुसरा उपाय असा आहे की जर जास्वंदीचे फुलाच्या पाकळ्या आपल्याला चावून खायचे आहेत ते चावून खाल्ल्यामुळे आपल्याला आर्थिक दुर्बलता आहे ती दूर होते तुम्हाला दोन फुल एक फुल ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी खाल्लं तर एकदमच चांगलं होणार आहे. सर्दीच्या काळामध्ये तुम्हाला हे फुल खायचं नाही त्याच्यामुळे कफ निर्माण होतो पण हे जे फुल आहे ते चावून कसं खायचं खालची हिरवी दांडी आपल्याला काढायचे आहे त्याच्यामधला पूकेसर देखील आपल्याला काढून टाकायचा आहे फक्त जी पाकळ्या आहेत त्या पाकळ्या तेवढ्या आपल्याला चावून खायच्या आहेत.

जर तुम्हाला मूत्र रोगाचा त्रास असला तरी देखील तुम्ही हे पाण खायचे आहे प्रकृती साठी देखील हे चांगला आहे ज्यांचे तळ पाय जळजळ करतात बऱ्याच व्यक्तींचे तळहात जळजळ करतात याच्या फुलाच्या एक पाकळी खाल्ला तरी देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या व्यक्तीने देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो त्यांचा पित्ताचा त्रास लगेचच कमी होणार आहे हा उपाय करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही.

हे वाचा:   सर्दी, कफ, खोकला, घसा खवखवणे या सर्वांवर रामबाण काढा घरातील सर्वांसाठी हा बनवलेला काढा एक वेळेस घ्या, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, फक्त अर्ध्या तासात बंद .....!!

उलट आपल्याला याचा फायदा होणार आहे कारण हे नैसर्गिक असल्यामुळे याचा आपल्याला कोणताच तोटा होणार नाही जास्वंदाचे फुल हे वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं तुम्हाला दिवसातून दोन ते तीन फुलं घ्यायची आहेत व ती एकदम चावून बारीक करून खायचे आहेत तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *