रफ पडलेल्या केसांना सिल्की, शायनी, आणि मऊ करा, मोजून फक्त पाच मिनिटांत या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या सर्वांनाच सुंदर दिसावे असे वाटत असते आणि त्यामध्ये मित्रांनो आपला चेहरा, केस हे खूपच महत्त्वाचे असतात. मित्रांनो आपल्या चेहऱ्यांबरोबरच आपले केस जर सिल्की आणि शायनी असतील तर आपल्या सुंदर दिसण्याला खूपच एक प्रकारची मदत मिळते. परंतु मित्रांनो आजकाल आपणाला असे लांब सडक केस किंवा काळेभोर, सिल्की आणि शायनी केस पाहायला कमी मिळतात. बरेचजण आपले केस सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी अनेकजण केमिकल क्रीम चा वापर करीत असतात.

परंतु मित्रांनो या क्रीमचा साईड इफेक्ट होऊन आपले केस सिल्की आणि शायनी होण्यापेक्षा आपली केस गळती चालू होते .मग आपण कोणत्याच प्रकारचे क्रीम किंवा शाम्पू वगैरे वापरणे बंद करतो. अलीकडच्या काळामध्ये शाम्पूचा वापर खूप जास्त प्रमाणात आपणाला पाहायला मिळतो.

परंतु मित्रांनो या शाम्पूमुळे आपले केस गळती देखील होऊ शकते.तर मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या केसांना सिल्की आणि शायनी म्हणजेच आपले केस मऊ करण्यासाठी खास घरगुती उपाय सांगणार आहे. तो घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमचे केस नक्कीच मऊ बनतील. सिल्की आणि शायनी बनतील.

चला तर मग जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे तो. तर मित्रांनो प्रथमतः तुम्हाला दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला जे आपले खायचे तांदूळ आपण वापरतो ते तांदूळ आपणाला अर्धी वाटी घ्यायची आहे. हे तांदूळ तुम्हाला उकळवायला ठेवायचे आहे म्हणजेच ते तांदूळ तुम्हाला शिजवायला ठेवायचे आहेत.

हे वाचा:   उकडलेली अंडी खाल्ल्यानंतर चुकूनही हे पदार्थ खाऊ नका नाहीतर जीव देखील जाऊ शकतो ? नक्की वाचा आणि शेअर करा उपयुक्त अशी महत्वपूर्ण माहिती !

तर मित्रांनो तुम्हाला हे दोन ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी होईपर्यंत बॉइल करायचे आहे. म्हणजेच ते पाणी निम्मे व्हायला पाहिजे. तर हे निम्मे झालेले पाणी तुम्हाला नंतर गाळून घ्यायचे आहे आणि जे काही तांदूळ म्हणजेच भात राहतो तो तुम्ही खायला देखील वापरू शकता.

कारण आपण जे तांदूळ वापरलेले असते ते आपले खाण्याचेच असतात. त्यामुळे ते तांदूळ तुम्ही म्हणजेच तो भाग तुम्ही टाकू न देता तो तुम्ही खाल्ला तरी चालतो. अशाप्रकारे तुम्हाला हे पाणी गाळून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो हे गाळून घेतलेले पाणी थोडसं तुम्हाला थंड होऊ द्यायचं आहे. जास्तही थंड होऊ द्यायचे नाही. ते कोमट असतानाच याचा वापर आपल्याला करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचे केस धुता त्यावेळेस तुम्ही लास्टला हे पाणी तुमच्या केसांवर ओतून घ्यायचे आहे.

म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचे केस धुता धुतल्यानंतर तुम्हाला लास्टला हे पाणी तुमच्या केसावर ओतायचे आहे आणि दहा मिनिटे तुम्हाला तसेच ते पाणी ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने आपले केस धुवू शकता. परंतु मित्रांनो दहा मिनिटे तुम्हाला हे जे आपण तांदळाचे पाणी तयार केलेले आहे ते दहा मिनिटे म्हणजे ते पाणी ओतल्यानंतर दहा मिनिटे तसेच राहू द्यायचे आहे आणि नंतर थंड पाण्याने आपले केस तुम्ही धुऊ शकता.

हे वाचा:   रोजच्या भाकरीच्या पिटात फक्त दोन चमचे मिक्स करा, हा पदार्थ, हातापायाला मुंग्या येणे पित्त बंद होईल, शरीरातील 72000 नसा झटक्यात मोकळ्या !

तर मित्रांनो तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचे केस वॉश करता त्यावेळेस तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. त्यामुळे तुमचे केस सिल्की आणि शायनी झालेले तुम्हाला नक्कीच दिसतील.

त्याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमचे केस जर सिल्की, शायनि हवे असतील तर असा हा खास घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा.

तर मित्रांनो अशा प्रकारे असा हा उपाय कमी खर्चिक घरगुती आहे आणि याचा साईड इफेक्ट देखील तुम्हाला कोणताही होणार नाही. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतीलच हे मात्र नक्की. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *