कितीही खराब झालेला लिव्हर मुळापासून साफ करा फक्त 24 तासांमध्ये या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण हा व्यस्त झालेला दिसून येतो. व्यस्त जीवनशैलीमुळे कोणाचीच आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. अधिक तेलकट तसेच जंक फूडचा वापर आपल्या आहारात असल्यामुळे आपणाला अनेक रोगांचा सामना देखील करावा लागतो. तसेच मित्रांनो आपल्या शरीराला फायदेशीर असणारे म्हणजेच पोषण घटक मिळणारे पदार्थ आपण सेवन करणे गरजेचे असते. मित्रांनो असे बरेच काही पदार्थ आपण सेवन केल्यामुळे त्याचे घातक परिणाम देखील आपल्या शरीराला होऊ शकतात. मित्रांनो जे काही आपण खाल्लेले अन्न असते ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणे गरजेचे असते.

आपण विषारी असणारे पदार्थ सेवन केल्यानंतर हे विषारी घटक आपल्या लिव्हरला जाऊन चिटकून बसतात. तर मित्रांनो यांचे प्रमाण अतिप्रमाणात झाल्यानंतर आपल्याला जे पोषण घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात ते शरीरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मित्रांनो मग आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.

म्हणजेच आपल्याला अशक्तपणा, थकवा खूप जाणवायला लागतो. त्यामुळेच मित्रांनो आपल्या लिव्हरचे स्वच्छता करणे खूपच गरजेचे असते.जर आपण याची स्वच्छता नाही केलं तर आपल्याला किडनी स्टोन तसेच लिव्हरचे प्रॉब्लेम होऊ शकतात.

लिव्हर ज्याला मराठीत यकृत असं म्हणतात ते केवळ रक्तच शुद्ध करत नाही, तर हार्मोन्स तयार करण्याचं, उर्जा स्टोअर करण्याचं आणि अन्न पचनाचं काम करतं. जर तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर आधी तुमचं लिव्हर तुम्हाला निरोगी ठेवावं लागेल.

मित्रांनो तुम्हाला देखील आपल्या लिव्हरला काहीही प्रॉब्लेम होऊ नये कोणतेही प्रकारचा आजार होऊ नये असे जर वाटत असेल तर मित्रांनो आपल्या पोटाची स्वच्छता करणे आवश्यक आहे. म्हणजेच पोटामधील जे काही घाण आहे ती घाण बाहेर काढणे गरजेचे असते.

हे वाचा:   आजार कोणताही असो तुम्हाला १०० वर्ष मरू देणार नाही हे एक पान स्त्रियांचे 40 आणि पुरुषांचे 21 आजार गायब, करणारी चमत्कारिक वनस्पती महत्वपूर्ण माहिती !

तर मित्रांनो आपल्या पोटामधील घाण साफ करण्यासाठी मी काही असे घरगुती उपाय सांगणार आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमच्या पोटातील घाण नक्कीच बाहेर निघेल. तुमचे पोट साफ होईल आणि मग तुमच्या लिव्हरला देखील कोणताच प्रॉब्लेम होणार नाही. योग्य ते त्यांचे काम करत राहील.

लिव्हर हे पचनसंस्थेचा महत्त्वपूर्ण मानलं जातं. शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याच काम लिव्हर करतं. लिव्हर खराब झालं तर कावीळ हा जीवघेणा आजार होतो. तर अती मद्य सेवनाने कन्सरसुद्धा होऊ शकतो.

तर मित्रांनो आपण पोट साफ करण्यासाठी काही उपाय पाहूयात. तर मित्रांनो आपण एखादा दिवस उपवास करणे गरजेचे आहे. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे धार्मिक मान्यता म्हणून उपवास करीत असतात. परंतु मित्रांनो पोट स्वच्छ करण्यासाठी देखील व्रत करणे गरजेचे आहे.

तसेच मित्रांनो तुम्हाला मार्केटमधून पाच दहा रुपयाचा सुहागा खरेदी करून आणायचा आहे. हा आपणाला पूजा सामग्रीच्या दुकानात उपलब्ध होईल. तर तो सुहागा आणल्यानंतर तो बारीक करून घ्यायचा आहे म्हणजेच बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आणि मित्रांनो एक ग्लास गरम पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर ही सुहागाची पावडर टाकायची आहे.

हे वाचा:   जर तुम्ही पण रात्री १२ नंतर झोपत असाल तर बघा, आपल्या मेंदू मध्ये काय काय बदल होतात ....!!

मिक्स करून आठवड्यातून एक दिवस आपणाला हे पाणी प्यायचे आहे. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त पदार्थ बाहेर काढले जातील. तसेच मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस आपले जेवण करता किंवा नाश्ता करीत असता त्यावेळेस तुम्ही आपले जेवण किंवा नाश्ता झाल्यानंतर आपल्याला छोटासा गुळाचा तुकडा घ्यायचा आहे.

हा गुळाचा तुकडा तुम्हाला चावून चावून खायचा आहे. यामुळे देखील आपली जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होते आणि जे काही विषारी पदार्थ असतात हे देखील बाहेर काढले जातात.

मित्रांनो तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये जर अर्धा लिंबू पिळून घेतला आणि हे पाणी तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पीला तर यामुळे रात्रभर जे काही तुमचे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये राहतात हे सर्व आपल्या मलद्वारे बाहेर पडतात.

तर मित्रांनो वरील हे घरगुती उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या पोटातील विषारी घटक नक्कीच बाहेर पडतील. तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल आणि पोट साफ झाल्यामुळे तुमचे लिव्हर देखील सुरक्षित राहील. ते योग्य प्रमाणे कार्य देखील करत राहील. तर मित्रांनो असे हे घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *