चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने शरीरातील हे भयानक सात रोग मुळापासून होतात नष्ट …..!!

आरोग्य

मित्रांनो, तुमच्या आमच्या एक परिचयाचं झाड ते म्हणजे चिंचेचं झाड. तुम्हाला आठवतंय का कि लहानपणी चिंचेची कोवळी पण आपण चावून खायचो. थोडीशी आंबट आणि थोडीशी तुरट असणारी हि पाने खरंतर किती फायदेशीर आहेत हे आपल्याला बालपणी ठाऊक नव्हतं. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कि चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र या चिंचेमध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत जे आपलं आरोग्य चांगल ठेवतात.

आजकाल मॉडर्न दुनियेमध्ये चिंचेची पाने तोडून खाणे तितकेसे चांगले मानले जात नाही. लोक म्हणतात कि प्रदूषण वाढलेलं आहे त्या पानांवरती धूळ असते, हि खरी गोष्ट आहे. जर तुमच्या भागामध्ये प्रदूषण असेल तर थोड्या मिठाच्या पाण्यामध्ये हि पाने थोडी धुवून घ्या मग ती पाने तुम्ही खा.

मित्रांनो साधारणतः एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये तुम्हाला चिंचेची कोवळी पाने पाहायला व खायला मिळतील. तर चला जाणून घेऊया या चिंचेच्या पानांचे नेमके कोणकोणते फायदे आहेत.

मित्रांनो चिंचेची कोवळी पाने तशीच खाल्ली जातात आणि त्याची भाजी सुद्धा करता येते. आपल्या लहानपणी आपली आजी, आपली आई आपल्यासाठी या पानांची भाजी करून द्यायची. मित्रांनो या पानांमध्ये लोह भरपूर आहे. मित्रांनो तुम्ही जर हि चिंचेची पाने खाऊ लागलात किंवा या कोवळ्या पानांची भाजी केलीत तर त्यामधून आपल्याला लोहाचा पुरवठा भरपूर प्रमाणात होतो. यामुळे ऍनिमिया होण्याचा संबंध सुद्धा होणार नाही.

हे वाचा:   या दोन पेरूच्या पानांची किंमत लाखो रुपयांमध्ये होऊ नाही शकत असे आयुर्वेदाच्या दुष्टीने अनेक आजारांवर जबरदस्त फायदे ; डॉ. स्वागत तोडकर टिप्स .....!!

मित्रांनो हि पाने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी कोणीही खाऊ शकत. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच आपली हाडे, आपले दात मजबूत ठेवण्यासाठी फॉस्परस च फार मोठं योगदान आहे. हे फॉस्परस नावाचं खनिज आहे ते या पानांमध्ये मुबलक आहे. आणि म्हणून आपली हाडे मजबूत करण्यासाठी किंवा सांधेदुखी सारखा त्रास कमी करण्यासाठी आपण या पानांचं सेवन नक्की करावं.

मित्रांनो चिंचेच्या पानांमध्ये क्लोरीन, तांबे, गंधक हे घटक असतात. हि सर्व खनिजे आपल्या शरीराच्या संपूर्ण कार्यक्षमता वाढवणारी आहेत. आपले आरोग्य सुधारणारे हे फायदे आहेत.

मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गचकरणाचा त्रास वाढतो त्यावेळी जर हि तुम्ही पाने खाल्लीत तर गचकरणापासून आपला मोठा बचाव होतो. तसेच ज्यांना रक्ताचे विकार आहेत हि पाने खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यास देखील मदत होते आणि आजकाल ट्युमरच प्रमाण खूप वाढत चाललंय, तर मित्रांनो ट्युमर पासून सुद्धा बचाव करणारी अशी हि चिंचेची पाने आहेत. मग मित्रांनो इतके सगळे फायदे जर या वनस्पतीचे असतील तर चिंचेची कोवळी पाने खाण्यास काय हरकत आहे.

हे वाचा:   अंघोळीपूर्वी फक्त एकदा केसांना लावा पांढरे केस मुळापासून मरेपर्यंत काळेच राहतील पांढऱ्या झालेल्या केसांना मुळापासून काळे करणारा खास घरगुती उपाय ...!!

त्याचबरोबर मित्रांनो चिंच केसांसाठी फायदेशीर मानली जाते. बहुतेक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये चिंच कायम आढळते आणि विविध कारणांसाठी वापरली जाते. मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सने भरलेल्या चिंचेचे केस आणि त्वचेसाठी अगणित फायदे आहेत. आहारात चिंचेचा समावेश केल्याने आरोग्याच्या विविध समस्यांना मदत होऊ शकते.

परंतु त्याची पाने केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरली जाऊ शकतात. चिंचेच्या पानांमध्ये अँटी डँड्रफ आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. चिंचेच्या पानांचा वापर तुम्हाला टाळूच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतो. एवढेच नाही तर केसांची वाढ आणि मजबुती वाढवण्यासही ते मदत करतात.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *