वारंवार पाद येणे पोट फुगणे, करपट ढेकर येणे कायमचे मुळापासून १००% बंद होणार पचनशक्ती १००% नी वाढेल काहीही खा पचून जाईल ….!!

आरोग्य

मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच बाहेरचे खाणे, तेलकट खाणे, तिखट आणि मसालेदार खाणे यामुळे अनेकांना गॅस सारखा त्रास निर्माण होत असतात. तसेच सतत पाद येणे देखील समस्या त्यांना निर्माण होत असते. पचनशक्ती समस्या निर्माण होते. याचे कारण म्हणजे अनियमित जीवनशैली ही असते. आपण व्यायामाचा अभाव देखील अनुभवत असतो.

काही लोकांना व्यायाम केल्याने देखील अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी पौष्टिक आहार सोबत चांगला आहार देखील घेणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे चांगला आहार घेऊन देखील पण यावर मात करू शकता.

मित्रांनो जर आपल्या सतत पाद येत असेल, आपली पचनशक्ती बिघडली असेल किंवा अन्न पचत नसेल तर आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत उपाय. मित्रांनो या उपयासाठी आपल्याला खालील प्रमाणे पदार्थ लागतील.

हे वाचा:   मित्र मैत्रिणींनो चहा पिण्या अगोदर पाणी पीत असाल तर एकदा वेळात वेळ काढून नक्की वाचा उपयुक्त अशी माहिती ...!!

तर मित्रांनो सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे ओवा. हा असा एक पदार्थ आहे की, भारतीय किचनमध्ये सगळीकडेच मिळतो. ओव्यामध्ये फार गुणकारी तत्वे असतात. तुमची पचनशक्ती यामुळे चांगली होते. मित्रांनो त्यानंतरचा पुढील पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे जिरे. जिरे हे आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतात.

यामध्ये मोठे पचनशक्ती वाढविणारे गुणधर्म असतात. नियमितपणे जिरे खाऊन आपण आपली पचनक्रिया सुधारू शकतात. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बडीसोप. मित्रांनो बडीसोप जेवण झाल्यानंतर आपण खात असतो. घरात ही वस्तू आपल्या असतेच. त्यामुळे या उपायसाठी ही वस्तू आपल्याला लागणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या उपायासाठी सेंधव मीठ सुद्धा लागणार आहे. या मिठाने आपली पचनशक्ती ही अतिशय वाढत असते त्यामुळे या उपचारासाठी आपण वापरणार आहोत.

तर मित्रांनो काय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणीसुद्धा लागणार आहे. तर मित्रांनो हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला उपाय करत असताना सर्वात आधी एका वाटीमध्ये ओवा, जिरे, बडीशोप समप्रमाणात काढून घ्यावी. त्यानंतर याचे बारीक चूर्ण करून घ्यावे. त्यामध्ये थोडे सैंधव मीठ टाकावे.

हे वाचा:   घरामधील हा एक पदार्थ एक चमचा कॉफीमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावा चेहऱ्यावरील काळे डाग एका रात्रीत जाऊन चेहरा एकाच रात्रीत चमुकून दिसेल ....!!

हे मिश्रण एकत्रित तयार झाल्यानंतर कोमट पाणी करावे आणि एक चमचा त्यामध्ये हे मिश्रण टाकावे आणि हे पाणी पिऊन घ्यावे आणि सकाळ-संध्याकाळ हा उपाय करावा. किमान 20 ते 30 दिवस आपण हा उपाय केल्याने आपल्याला सतत पाद येणे सारखी समस्या होणार नाही. तर आपली पचनशक्ती सुधारते आणि तिला काहीही खाल्ले तरी पचून जाईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *