मांस मटन खाणाऱ्यांची पूजा स्वामी स्वीकारतात का? ९९% लोकांना माहीत नसलेली माहिती एकदा नक्की वाचा ….!!

अध्यात्म

मित्रांनो अनेकांना प्रश्न पडत असतो की माणसावर खाणे हे आपल्या शरीरासाठी चांगले आहे की माहिती माणसा खाल्ल्यामुळे आपल्याला काय परिणाम होतात किंवा काय आपल्या शरीरासाठी ते चांगला आहे काय आपण एखाद्या जनावराची हत्या करणं चांगली आहे का त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार नाही का याचा आपण कधी विचार करत नाही फक्त ते आपल्याला खायला चांगलं वाटतं यासाठी आपण ते खात असतो तर मित्रांनो धर्मग्रंथांमध्ये आणि स्कंद पुराणांमध्ये याची काही नियम देखील सांगितले आहेत आणि त्याचबरोबर भगवत गीतेमध्ये संपूर्ण वर्णन देखील केलेले आहे

पुराना मध्ये काशी खंडाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये माणसावर व्यक्तीच्या धिक्कार देखील केलेला आपल्याला दिसून आलेला त्याच्यामध्ये असे वर्णन केले आहे की माणसावर करणारे व्यक्तीचा मृत्यू लोकात कधीच कोणती सुख मिळत नाही व स्कंदपुराणांमध्ये देखील अनेक प्रसंगाचे वर्णन देखील केलेले आहे त्याच्यामध्ये असे सांगितले गेले आहे की ज्यावेळी देवी देवता आणि मनुष्य चारा खात आहे की भुकेमुळे एखाद्या मनुष्य प्राण्याचा मृत्यू जरी होत असेल तर त्याने कधी मांस खाऊ नये इतकेच नाही तर जे व्यक्ती दारू किंवा मांसाहार चे सेवन करतात त्यांचे पूजन भगवंता कधी स्वीकारत नाहीत.

मित्रांनो याविषयी स्कंदपुराणांमध्ये आणि वीरा पुराणांमध्ये पृथ्वी मातीने त्यांना काही प्रश्न देखील केला होता त्यावेळी ते म्हणतात की जे व्यक्ती माणसावर करतात मी त्यांच्या पूजनाचा कधीही स्वीकार करत नाही म्हणजेच मी माझ्या लोकांना अशी माझी भक्त आहेत असे त्यांना मी कधी मानत देखील नाही भगवद्गीतेमध्ये असे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णाने देखील सांगितले आहे की मनुष्याने काय खावे आणि काय खाऊ नये श्रीकृष्ण असे म्हणतात की तामसिक भोजन ज्यावेळी मनुष्याचे भोजन आहे ज्यामुळे मनुष्याची मनुष्याचे त्याचे इंद्रियावर नियंत्रण राहत नाही .

हे वाचा:   घरातील कोणालाही खूप राग येत असेल, तर त्या व्यक्तीला हे खाऊ घाला आणि पहा स्वभाव शांत होईल…!!

त्यानंतर मनुष्याची इच्छा नसताना देखील कितीतरी प्रकारची वाईट कृत्य तो मनुष्य करत असतो . आणि अनेक पापांचा वाटेकरी बनवू लागतो अशा व्यक्तीने माझं पूजा आणि नामस्मरण केले तरी मी त्यांच्या हाकेला धावून जात नाही भगवान कृष्ण असे देखील म्हणतात की मांसाहारी भोजन हे राक्षसासाठी आहे मनुष्यप्राणी याच्या सेवनासाठी योग्यच नाही भगवद्गीते भगवान श्रीकृष्णांनी आहाराचे तीन वर्ग पाडलेले आहेत त्यामध्ये सात्विक आहार राजसिक आहार आणि तामसेक आहार असे प्रकार आहेत त्यानुसार सात्विक अन्न आयुष्य वाढवणारे मनाला शुद्ध करणारे तसेच बुद्धी आरोग्य व तृप्तता मिळवून देणारे असते .

मिञांनो हिंदू धर्मामध्ये मांसाहार करणे योग्य आहे की अयोग्य याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे यामागे कारण असे की आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे काही सांगितले आहे ते सर्वांनाच माहिती आहे असे नाही काही व्यक्तींचे असे मत आहे की वेदांमध्ये मांसाराला खूप महत्त्व आहे परंतु हे खरे नाही वेदांमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

हे वाचा:   देवपूजा करताना तुमच्या सोबत पण असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे? श्री स्वामी समर्थ ....!!

की पशुहत्या पशुबळी हे पापाच्या श्रेणीमध्ये घडले जाते मनुष्याने सृष्टीतील भगवंतांनी जी रचना केलेली आहे त्या रचनेला आपल्या आत्महत म्हणजे जसे आपण स्वतःचे हित पाहतो तसेच इतरांचे देखील हीत पहावे अर्थ वेदांमध्ये देखील म्हटले आहे की अनुषाने तांदूळ डाळ फळे इत्यादी वस्तूंचा खाद्यपदार्थ म्हणून वापर करावा हाच आहार मनुष्यासाठी सर्वात उत्तम आहार आहे .

मनुष्याने कोणताही नर किंवा मादीची हिंसा करू नये ज्या व्यक्तींना किंवा मादी यांच्या माणसाला किंवा अंड्यांना कच्चे किंवा शिजवून खातात त्याचा आपण विरोध करावा तसेच ऋग्वेदामध्ये देखील म्हटले आहे की गाय ही जगताची माता आहे गायीचे रक्षण करणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मनुष्याने आपल्या प्रमाणे सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करायलाच हवे मित्रांनो गरुड पुराणानुसार नेहमी शाकाहारी भोजन करावे म्हणजे मृत्यूनंतर देखील आपल्याला भगवंताची साथ प्राप्त होते भगवंत असे देखील म्हणतात.

की ज्या व्यक्ती आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या जिवाची हत्या करतात त्यांना पुढील जन्म त्या प्राण्याचाच मिळतो आणि कितीतरी जन्म त्या प्राण्यांच्या स्वरूपात जन्म घ्यावा लागतो व ते देखील तसेच मारले जातात मित्रांनो भगवंता आणि भगवंताच्या भक्तीवर तुमचा विश्वास असेल तर मांसार करणे बंद करा तसेही मांसाराला वैज्ञानिक दृष्टिकोनामधून चुकीचे मानले गेले आहे मांसाहार मनुष्याला कितीतरी रोगाने पीडित करते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *