कोलगेटचा फक्त असा वापर करा फक्त पाच मिनिटात चेहरा गोरा, होईल मानेवरील काळे दूर, झटक्यात गायब !

आरोग्य

मित्रांनो, आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या चेहऱ्याची. पण चेहऱ्याप्रमाणेच आपल्या शरीराचे इतरही भाग महत्त्वाचे आहेत आणि त्यावरदेखील काळेपणा येऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आहेच. त्यापैकी महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मान. महत्त्वाचं म्हणजे मानेची त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम असते त्यावर सर्वात जास्त ऊन आणि प्रदूषणाचा प्रभाव असतो. चेहरा आपण दिवसातून किमान दोन ते तीन वेळा धुतो पण मान इतक्या वेळा धुणं शक्य नसते. त्यामुळे मानेवरील काळे डाग वाढत जातात. अशा वेळी काळी मान गोरी करण्यासाठी उपाय आपण शोधतो. मानेवर काळे डाग येणे हे काही नवीन नाहीत.

परंतु मित्रांनो आज आपण घरच्या घरी उपाय करून मानेवरील काळेपणा आपण सहजपणे दूर करू शकतो. चेहरा व्यवस्थित असला आणि मान काळी दिसली तर दिसायला हे अतिशय वाईट दिसतं. परंतु मित्रांनो आज आपण जो घरगुती उपाय सांगणार आहोत उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या काळी मान, पाय यापासून काही दिवसांमध्येच सुटका होईल, तर मित्रांनो हा उपाय करताना आपल्याला कोणकोणते घटक वापरायचे आहेत आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सेंसोडाइन ही तूटपेस्ट सुद्धा आपल्याला साठी लागणार आहे.

आणि त्याचबरोबर बेकिंग सोडा आणि हळद हे दोन पदार्थ सुद्धा या उपायासाठी लागणार आहे. मित्रांनो युवकांमध्ये जे जे आपण पदार्थ वापरलेले आहेत ते आपल्या चेहर्यासाठी आणि त्याचबरोबर त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असे पदार्थ आहेत मित्रांनो या पदार्थाचा उपयोग करून आपण आपल्या शरीरावर असणारे काळे डाग वांग मुरूम यांसारख्या अनेक समस्या अगदी मुळापासून नष्ट करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा वापर आपल्याला हा उपाय करता सहन करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो हे सर्व पदार्थ आणल्यानंतर सर्वात आधी आपल्याला जे टोमॅटो आहे तू मधून कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये असलेला सर्वरस आपल्याला काढून घ्यायचा आहे मित्रांनो फक्त टोमॅटो मध्ये असणारा आपल्याला घ्यायचा आहे त्याचा बिया घ्यायच्या नाहीत.

हे वाचा:   लग्नाला किव्हा पार्टीमध्ये जाण्याआधी फक्त एक वेळा चेहऱ्याला लावा; चेहरा एवढा सुंदर आणि मुलायम होईल की सर्वजण बघतच राहतील .....!!

त्यानंतर सर्वात आधी मित्रांनो एका बाऊलमध्ये टोमॅटोचा रस भेटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात बेकिंग सोडा सुद्धा आपल्याला त्या मध्ये टाकायचा आहे. हे तीन पदार्थ एका बाऊलमध्ये एकत्र केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये पांढऱ्या रंगाची कोणतीही सेंसोडाइन ही तूटपेस्ट थोड्या प्रमाणात टाकायच आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते पूर्णपणे एकजीव करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो ही तयार झालेली पेस्ट आपल्याला आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काळे डाग आहेत त्या संपूर्ण ठिकाणी लावायचे आहे. तर मित्रांनो कशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला त्या जागी लावायचे आहे याबद्दल आता आपण जाणून घेऊया. मित्रांनोहा उपाय करत असताना सर्वात आधी आपण जो अर्धा टोमॅटो कापून ठेवला होता तो टोमॅटो आपल्याला आता घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या टोमॅटोवर ही आपण तयार केलेली पेस्ट लावायची आहे. आणि त्यानंतर त्या टोमॅटो च्या सहाय्याने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काळे डाग किंवा त्वचे संबंधित समस्या आहेत त्या त्या ठिकाणी हळुवारपणे मसाज करायचे आहे. मित्रांनो तुम्हाला किमान 5 ते 10 मिनिटं त्या टोमॅटोने त्या भागावर मसाज करायचे आहे.

हे वाचा:   घरच्या घरी आपली संपूर्ण किडनी आतून पूर्णपणे स्वछ साफ करा फक्त मोजून पाच रुपयांत किडनी मधील जुनाट घाण मोजून फक्त पाच मिनिटांत बाहेर .....!!

काळे डाग मित्रांनो अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा किंवा जर शक्य असेल तर दोन वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करायला सुरुवात केली तर थोडे दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या माने व त्याचबरोबर हातापायावर असणारे काळे डाग हळूहळू निघून चालले आहे हे दिसून येईल. मित्रांनो ही पेस्ट आपल्याला आपल्या मानेवर किंवा हातापायावर लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी तशीच वाढण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर थोड्या वेळा नंतर आपल्याला ते थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हाऊ पाहिजे. तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या मानेवर आणि हातापायावर असणारे काळे डाग लवकरात लवकर निघून जातील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *