मासिक पाळी फक्त पाच मिनिटात आयुष्यभर रेग्युलर येणार गर्भाशय आतून पूर्ण स्वच्छ होणार महिलांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती नक्की वाचा …….

आरोग्य

मैत्रिणींनो, फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. पण यातील एक फळ महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या फळाच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करता येते. महिलांची मासिक पाळी येण्यात बऱ्याच समस्या असतात यात काही महिलांना तरूणपणातच पाळी येण बंद झालेली असते. काहीजणांची पाणी दोन-तीन-सहा महिन्यातून येते. अशा समस्या असणाऱ्या स्त्रिया खूप प्रश्न असतात. पाळी येण्यासाठी खूप औषध उपचार करतात महागडी औषधे खातात परंतु काही उपयोग नाही आम्ही आज असा उपाय सांगणार आहे की, हे फळ खाल्ल्यामुळे तुमची मासिक पाळी एक दिवसात येईल.

मैत्रिणींनो हे फळ म्हणजे पपई. या उपायासाठी आपल्याला पिकलेल्या पपई लागणार आहे पपई खाण्याचे खूप सारे फायदे आपल्या आरोग्यात होतात पपईचा खूप आजारांवर औषध म्हणून उपयोग केला जातो पपई खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे पपई खाणे केव्हाही चांगले. पिकलेल्या पपई खाणं चांगला आहे तसेच कच्चा पपई देखील खूप फायदेशीर ठरतो कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता. पपई खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. परंतु आज आपण थांबलेली मासिक पाळी सुरू करण्यासाठी पपईचा सेवन कसं करायचं हे पाहणार आहोत.

काही वेळा बऱ्याच महिलांची पाळी यायचे बंद होते. काहींची सहा महिने नऊ काही जी तीन महिने सहा महिन्यांनी अशी येत राहते अनियमित पाळीमुळे खूप त्रास होतो. पोटात दुखते पाय दुखतात. अस्वस्थ होतं स्वभाव चिडचिडा होतो अशा तक्रारी होत असतात या तक्रारीत आपल्याला मुक्त होण्यासाठी आज आपण मासिक पाळी एक मिनिटातच येणारा उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   कुठे भेटलीच तर जरूर घेऊन या ही वनस्पती, दवाखान्याचे लाखो रुपये वाचवणारी वनस्पती फायदे वाचून तुमच्यापण पायाखालची जमीन सरखेल …!!

मैत्रिणीनो, मासिक पाळी पाच मिनिटात येण्यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत. या उपाय यासाठी आपल्याला पिकलेला पपई ओवा आणि एक ग्लास दूध लागणार आहे हे पदार्थ तर आपल्याला सहज उपलब्ध होतो.

मैत्रिणींनो यासाठी प्रथम एक पिकलेला पपई कापा आणि यातील  पपईच्या चार फोडी खाव्यात आणि त्यानंतर दहा मिनिटातच आपल्याला दूध प्यायच आहे. हे दूध गरम असणे आवश्यक आहे या दुधात आपल्याला ओवा घालायचा आहे. हा ओवा भाजून घ्या त्यानंतर त्याची पावडर करून घ्या. ही एक छोटा चमचा पावडर दुधात घाला आणि पपई खाल्ल्यानंतर दहा मिनिटानंतर हे दूध प्या यामुळे आपली मासिक पाळी ताबडतोब येईल.

पपई खाण्याची पुढील प्रमाणे काही फायदे आहेत:
युरीन इन्फेक्शन- युरीन इन्फेक्शनची समस्या असेल, तर त्यासाठी कच्ची पपई लाभदायक आहे. कच्च्या पपईने इन्फेक्शन रोखले जाऊन ते निर्माण करणाऱ्या बॅक्टेरीयांनाही आळा बसतो.

सांधेदुखीपासून आराम मिळतो  – पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात. जर सांधेदुखी सतावत असेल तर ती कमी करण्यासाठी कच्ची पपई लाभकारी आहे.

हे वाचा:   कडू कारले खाणाऱ्यांना हे 11 आजार कधीच होत नाहीत ; बहुगुणी कडू कारले खाण्याचे हे चमत्कारिक फायदे वाचून थक्क व्हाल ....!!!

लिव्हर – कच्च्या पपईच्या सेवनाने लिव्हर देखील निरोगी राहते.

आईचे दूध वाढविण्यासाठी – तसेच ज्या महिला आपल्या नवजात अर्भकांना स्तनपान करवीत असतील, त्यांच्यासाठी देखील कच्च्या पपई खाणे चांगले असते. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात.  आईचे दूध वाढविण्यासाठी कच्ची पपई खूप उपयोगी ठरते.

मासिक पाळी – मासिक पाळीचा त्रास कमी होतो.  अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.

थकवा – ताण-तणाव कमी होतो. दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते – आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *