अंघोळी नंतर ही एक सवय कायमस्वरूपी बदला, आणी चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, कायमचे घालवून चेहरा गोरा बनवा ……!!

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा एक भाग आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण आता याची चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेचा काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. मित्रांनो अशा प्रकारचे काळे डाग किंवा चट्टे ज्यावेळी आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर येतात त्यावेळी आपण खूप घाबरून जातो. ज्यावेळी आपण ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि महागडी औषधे लिहून देतात.

मित्रांनो महागडी औषधे किंवा क्रीम्स घेऊन देखील आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होत नाहीत. याउलट आपल्या चेहऱ्यावर त्या औषधांचा साईड इफेक्ट होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो जर तुम्हालाही अशा पद्धतीने चेहऱ्यावर काळे डाग किंवा चट्टे उठले असतील आणि तुम्हीही डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो थांबा. याआधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले सोपे घरगुती उपाय करून पहा. हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या समस्या लवकरात लवकर दूर होतात. कारण हे उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असतात आणि त्याचबरोबर हे उपाय आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरामध्ये सहज करू शकतो. तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या काळे डाग, वांग यांवरच काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   कोलगेटचा फक्त असा वापर करा फक्त पाच मिनिटात चेहरा गोरा, होईल मानेवरील काळे दूर, झटक्यात गायब !

तर मित्रांनो या संबंधित जो पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला दररोज आपण ज्या पद्धतीने अंघोळ करतो त्यामधील एक सवय बदलायचे आहे ती म्हणजे मित्रांनो आपल्याला गरम पाणी आयोजित थंड पाण्याने अंघोळ करायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही अंघोळ झाल्यानंतर शेवटी थंड पाण्याने आपला संपूर्ण चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे मित्रांनो थंड पाण्यामुळे आपले रोम छिद्र जे असतात ते बंद होतात आणि जेव्हा आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा हे चित्र उघडेच राहते आणि त्यामध्ये दिवसभर धूळ माती प्रदूषण यामुळे अनेक घटक आता जातात आणि त्यामुळे आपली त्वचा खराब होते.

हे वाचा:   कापूर मध्ये मिक्स करा घरामधील हे तीन पदार्थ चेहऱ्यावरील वांगाचे डाग, मुरूम, डोळ्याखालील काळी वर्तुळे, १००% गायब होणार? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ...!!

आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला आंघोळ करताना जर शक्य असेल तो थंड पाण्यानेच अंघोळ करायची आहे की ज्यामुळे आपले रूमची गरज असतात ते बंद होतात आणि त्यामुळे आपले चेहऱ्यावर येणाऱ्या समस्यांपासून आपली सुटका होते तर मित्रांनो हा पहिला उपाय झाला त्यानंतर दुसऱ्याचा उपाय आहे त्या करण्यासाठी आपल्याला ज्येष्ठमध ची पावडर लागणार आहे.

मित्रांनो ही पावडर तुम्हाला मेडिकल स्टोअर मध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल तेथून ती आणून एक चमचा या ज्येष्ठमधच्या पावडर मध्ये एक चमचा दूध मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर त्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर साधारणता अर्धा तास ठेवायचे आहे आणि थंड पाणी मे आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय जर आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा केला तर आपल्या चेहऱ्यावरच नाही वांग करायला नक्कीच दूर होते तर मित्रांनो असेही दोन अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *