रात्री जेवणासोबत हा एक पदार्थ खा; सकाळी पोट फक्त दोन मिनिटात साफ ! मरेपर्यंत हार्ट अटॅक मरेपर्यंत येणार नाही BP गोळी बंद ….!!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल आपणाला अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे तोंड वर काढताना दिसत आहेत. सगळ्यांनाच पित्त, पोट साफ न होणे, बीपी तसेच शुगर अशा अनेक प्रकारचे रोग सर्रास आपल्याला पाहायला मिळतात. पित्तामुळे आपल्याला खूपच त्रास देखील सहन करावा लागतो. बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होत असतो. आपण अनेक प्रकारच्या गोळ्या तसेच आयुर्वेदिक दुकानांमधून औषधे देखील घेतो तरी देखील आपल्याला हा त्रास सहन करावाच लागतो. म्हणजेच त्रास कमी होत नाही. तसेच अनेकांना आजकाल बीपी, शुगर यांसारखे आजार देखील आहेत.

तसेच बऱ्याच जणांना संधिवाताचा देखील त्रास पाहायला मिळतो. तर आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा एक घरगुती उपाय आहे आणि या उपायामुळे तुमचा जो काही त्रास आहे म्हणजेच बीपी, हातापायाला मुंग्या येणे, संधिवात, शुगर यावर हा खूपच महत्त्वाचा फायदेशीर ठरणारा उपाय आहे. तसेच बऱ्याच जणांचे हे पोट देखील साफ होत नाही. त्यासाठी ते अनेक प्रकारची औषधे डॉक्टरांचा सल्ला घेत असतात.

तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे पोट नक्कीच साफ होण्यास मदत होईल. तर हा उपाय कसा करायचा चला तर जाणून घेऊयात. तर या उपायासाठी आपल्याला जे गरजेचे आहे ते म्हणजे आलं. हे खूपच पाचक आहे तसेच आपली भूक वाढवण्याचे काम देखील आले करते. तसेच आल्यांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम अशा अनेक प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे आपले जी काही आतड्याची हालचाल असते ती हालचाल व्यवस्थित होते.

हे वाचा:   ज्यांना खरंच वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय, रात्री एक चमचा घ्या; पोटाची चरबी १००% सपाट होऊन एकदम झिरो फिगर दिसाल ....!!

तसेच जे काही आपण खाल्लेले अन्न आहे हे पचवण्याची ताकद आल्यामध्ये असते. यामुळे आपल्याला 20 ग्रॅम आले घ्यायचे आहे. यानंतरचा जो घटक आपल्याला लागणार आहे तो आहे लसूण. लसूण हे देखील आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. लसणामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच रक्तामध्ये गाठी देखील या लसणामुळे होत नाहीत. रक्त पातळ करण्याचे काम लसून करत असते. त्यामुळे आपल्याला 50 ग्रॅम लसूण या उपायासाठी लागणार आहे.

यानंतर आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो आहे काळी मिरी. काळी मिरी हे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम देखील काळी मिरी करत असते. यामुळे आपणाला 20 ग्रॅम काळीमिरी घ्यायची आहे. मला बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला गूळ घ्यायचा आहे.

गुळ हे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे आपल्या जो काही संधिवाताचा त्रास आहे हा देखील कमी होण्यास मदत होते. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढवण्यासाठी गुळ आवश्यक आहे. यासाठी आपणाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे. तसेच आपले पचनसंस्था व्यवस्थित राखण्याचे काम देखील हे गुळ करत असते. मीठ तसेच अर्धा लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर देखील घ्यायची आहे.

हे वाचा:   अंघोळ करण्यापूर्वी केसांना एक वेळा लावा कितीही पांढरे केस १००% मुळापासून काळे होतील, एकही केस शिल्लक राहणार नाही ....!!

तर मित्रांनो 20 ग्रॅम आले, 50 ग्रॅम लसूण आणि 20 ग्रॅम काळीमिरी पावडर व शंभर ग्रॅम गूळ हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रितपणे घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे. आणि ही आपली तयार झाली एक प्रकारची चटणी आणि ही चटणी आपल्याला जेवणासोबत दहा ते वीस ग्रॅम एवढी घ्यायची आहे.

त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची अर्धा लिंबूचा रस त्यामध्ये पिळायचा आणि जेवणासोबत आपणाला ही चटणी दररोज खायची आहे. यामुळे तुमचा जो काही पोट साफ न होण्याचा त्रास असेल किंवा बीपी किंवा हाता पायाला मुंग्या, संधीवात या सर्व प्रकारच्या आजारावर ही चटणी खूपच फायदेशीर ठरते.

तर मित्रांनो वरील पैकी कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला त्रास असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *