घरातील देवघरात चुकूनही ठेवू नका या “वस्तू” नाहीतर संपूर्ण घर होऊन जाईल बरबाद ….!!

अध्यात्म

मित्रानो, आपण आपल्या आसपास असे अनेक लोक पाहतो ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. खूप श्रीमंत आहेत. अगदी कोणतेही नियम न पाळता, देवपूजा न करता लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्याला आश्चर्य वाटते. या लोकांच्या घरात जर तुम्ही गेलात तर घरामध्ये रोज पुजासुद्धा केली जात नाही आणि देवघरात अगदी धूळ साठलेली असते.अशा प्रकारे कोणतेही नियम पाळले जात नसतील आणि तरीही श्रीमंत असतील तर या मागचे कारण काय? दररोज पूजा करतोय देवाचे सर्व नियम पाळतो. तरीही आमच्याकडे गरिबी का? आम्ही इतकी मेहनत करतो तरी गरीब का राहतो? लक्ष्मी आमच्याकडे का येत नाही?

मित्रानो तीन गोष्टी लक्षात ठेवा. भगवंताची कृपा तुमच्यावर व्हायला हवी. भगवान विष्णू किंवा तुमची इष्ट देवता तुमच्यावर प्रसन्न व्हायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तु शास्त्राचे नियम यांचे पालन व्हायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशिब, तुमच भाग्य की जे तुमचा जन्म होण्याआधी लिहिण्यात आलेल आहे.

मित्रानो या तीन गोष्टींचा संयोग जेव्हा होतो तेव्हा तुमचं भाग्य चमकत. त्याचवेळी वास्तु शास्त्राचे नियम पाळले जातात. भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतात. यातील एक जरी गोष्ट साध्य झाली तरी आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात. हे लोक कोणतेही नियम पाळत नाहीत. तर हे लोक श्रीमंत का?

हे वाचा:   तुमच्याही घरात उंदीर आहेत का ? जाणून घ्या घरात उंदीर असणे शुभ आहे कि अशुभ……!!

मित्रांनो आज आपण आपल्या देवघरा संबंधित असेच एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपले देवघर कुठे असावे आणि त्याचबरोबर देवघरांमध्ये कोणकोणत्या देवी देवतांच्या मूर्ती आपण ठेवाव्या कोणत्या वस्तू आपण देवघरांमध्ये ठेवू नये याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपले देवघर हे स्वयंपाक घरामध्ये नसावे यामुळे घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीला रक्ता संबंधित आजार होऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार देवघर हे थोड्या उंचीवर असावे म्हणजेच आपले देवघर हे कधीही जमिनी बरोबर नसावे.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असेही सांगितलेला आहे की देवघराचा कलर हा कधीही काळा नसावा. चॉकलेटी किंवा पांढऱ्या रंगाचा असावा. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरांमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही कायमच लक्ष्मी माते सोबतच ठेवावे म्हणजेच लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या बाजूलाच आपण आपल्या देवघरांमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. असं केल्यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर घरामध्ये जी लहान मुले आहेत त्यांच्या करिअर संबंधित हे अडचणी दूर होतात.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक जण देवघरांमध्ये संत आणि थोर लोकांच्याही मोर्चा किंवा प्रतिमा लावत असतात आणि त्याचबरोबर आपल्यातील अनेक जण देवघरांमध्ये मूर्त झालेल्या व्यक्तींचे किंवा आपल्या पूर्वजांचेही फोटो लावत असतात. परंतु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचा आहे.

हे वाचा:   महिन्यात फक्त दोन वेळा तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ; घरामध्ये येत राहील धन, दौलत, संपत्ती, आणि पैसाच पैसा ….!!

मित्रांनो आपल्या घरामध्ये मूर्त झालेल्या पूर्वजांचे किंवा माणसांचे प्रतिमा किंवा फोटो लावणे अत्यंत अशुभ मानले गेलेल आहे. मित्रांनो ज्या ही व्यक्ती घरामध्ये अशा प्रतिमा लावतात त्यांना त्यांच्या पूजेचे फळ मिळत नाही म्हणजेच ते लोक जी पूजा करतात. त्याचे फळ त्यांना मिळत नाही.

तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो तो म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या देवघरांमध्ये दिवागरबत्ती करतो तेव्हा आपण आपल्या देवघरांमध्ये माचिस म्हणजेच गाडीची पेटी वापरत असतो तर ही काडेपेटी आपण आपल्या देवघरांमध्ये ठेवली तर चालते का? असे आपल्यातील बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो.

तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले गेलेल आहे. कारण मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या देवघरांमध्ये माचीस ठेवतो त्यावेळी आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरांमध्ये कधीही माचीस ठेवायचे नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *