महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख-समृद्धी

अध्यात्म

ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाही तसेच घरातील लोक वारंवार भांडतात घराची प्रगती होत नाही. घरातील सदस्याला नौकरी लागत नाही तसेच उदयोग धंद्यामध्ये यश मिळत नसेल. घरामध्ये शारीरिक व मानसिक पीडा असेल आशा वेळी आपण हा एक छोटासा बदल आपल्या जीवन शैलीमध्ये नक्की करून पहा.

हा उपाय स्त्रियांबरोबर पुरुषांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे. भारतीय महिला विशेष करून लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची टिकली आवश्य लावतात. टिकली लावताना याच रंगाचा वारंवार वापर केला जातो आणि हे शुभ सुद्धा आहे. लाल रंगाची टिकली सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
मात्र जर तुमच्या घरामध्ये समस्या असतील तुमचं भाग्य, नशीब तुमची साथ देत नसेल.

तर त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची टिकली आवश्य लावा. हिरवा रंग भाग्य तेज करणारा नशीब प्रबळ बनवणारा मानला जातो. ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकली लावतात हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात किंवा अंगावचे वस्त्र हिरव्या रंगाचे परिधान करतात.

हे वाचा:   आपली नखे कापून या झाडाच्या मुळात टाका; दुनिया तुमच्या इशाऱ्यावर नाचेल.?

त्या घरात सुख-समृद्धी येतेच येते त्या घराची बरकत सुद्धा होऊ लागते. त्या महिलेबरोबर त्या घरातील पुरुषाचे सुद्धा भाग्य साथ देऊ लागत. हा उपाय दररोज करावा मात्र तुम्हाला दररोज या गोष्टी करणे शक्य नसेल तर किमान बुधवारच्या दिवशी तरी आपण हा उपाय नक्की करून पहा. तसेच ज्यांची रास मिथुन आहे त्यांनी तर हा उपाय करायलाच पाहिजे.

ज्यांची जन्म तारीख 5, 7, 14 16, 23, 25 आहे आशा लोकांनी हा उपाय आवर्जून करा तुम्हाला परिणाम तात्काळ दिसून येतील. पुरुषांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रुमाल सुद्धा तुमच्या खिश्यामध्ये ठेऊ शकता. आणि विशेष करून रोज नाही तर किमान प्रत्येक बुधवारी तुम्ही तुमच्या खिश्यामध्ये हिरव्या रंगाची रुमाल किंवा कपडे परिधान करून पहा.

हे वाचा:   तिजोरीवर ठेवा ही 1 वस्तू; घरातील गरिबी जाईल आणि पैसाच पैसा येईल.!

तुम्हाला पहिल्या दिवसापासून दिसून येईल की तुमचं नशीब तुमची साथ देत आहे तुमची कोणतीही कामे निर्विघ्नपणे पार पाडतील. जन्म तारीख 5, 7, 14, 16, 23, 25 आशा लोकांनी हा उपाय आवश्य करा. हा छोटासा उपाय आहे नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *