‘हे’ सात दाणे खा : फक्त सात दिवसात पोटाची व कमरेची चरबी बर्फासारखी फास्ट वितळेल

आरोग्य

मित्रांनो आजकाल बर्‍याच जणांचे वजन खूप वाढले आहे. वजन कमी करण्यासाठी लोक बरेच उपाय करतात. दवाखान्यात जाऊन भरपूर पैसे खर्च करतात. खूप जणांचे पोट सुटलेले आहे कुणाची नितंब कुणाचा मांड्या कुणाचे दंड अशा विविध ठिकाणी शरीरावर चरबी साठलेली असते.

मित्रांनो चरबी कमी करण्यासाठी अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात डायट करतात उपाशी राहतात पण वजन फारसं कमी होत नाही. जीमला जातात फिरायला जातात पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे वजन म्हणावे तितके कमी होत नाही. शरीरावरची चरबी काही केल्या जात नाही.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला वजन झटपट कमी करण्याचा उपाय सांगणार आहोत. चला तर पाहूया काय आहे तो उपाय. या उपायाने तुमचे वजन सहजपणे कमी होईल पण आम्ही जर तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत त्या तुम्ही पाळल्या पाहिजेत. या गोष्टींचे तुम्ही तंतोतंत पालन केले तर एक महिन्याभरात तुमचे वजन कमी होईल.

मित्रांनो वजन कमी करण्यासाठी  दिवसभर तुम्ही जे पाणी पिणार आहात ते कोमट करून प्यायचे आहे आणि पाणी भरपूर प्रमाणात प्यायच आहे पाणी पिताना घोट घोट करून प्यावे हळूहळू द्यावे जेणेकरून तुमच्या तोंडातील लाळ पाण्याच्या प्रत्येक घोटाबरोबर मिसळून पोटात जाईल यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

मित्रांनो वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आपण पाहूया. या उपायासाठी आपल्याला लसुन आणि जिरे लागणार आहेत यासाठी आपल्याला गावठी लसुन वापरायचा आहे लसणामध्ये कॅल्शिअम कॉपर फॉस्फरस पोटॅशियम विटामिन बी- 1 हे घटक भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच लसुन आपल्या शरीरा करिता खूपच गुणकारी मानले गेले आहे लसणामुळे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होते ब्लॉकेज असतील तर तेही निघून जातात तसेच पोटांची विकारही बरे करण्यास लसुन खूप उपयुक्त ठरतो

हे वाचा:   चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने शरीरातील हे भयानक सात रोग मुळापासून होतात नष्ट .....!!

मित्रांनो या उपायासाठी लसणाच्या सात पाकळ्या घ्या आणि त्या मंद आचेवर गॅसवर एक पॅन  ठेवून त्यामध्ये भाजून घ्या भाजताना तेल वगैरे काही वापरायचे नाही लसुन उष्ण धर्माचा आहे त्यामुळे लसुन भाजून घेतल्याने यातील उष्णता निघून जाण्यास मदत होते.

मित्रांनो यासाठी दुसरा लागणारा घटक म्हणजे जिरे जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. आपण कच्च्या जिऱ्याची पावडर करून घेणार आहोत. मित्रांनो एक ग्लास घ्या त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाका आणि त्यामध्ये कोमट पाणी घाला.

मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी काहीही न खाता लसणाच्या भाजून घेतलेल्या सात पाकळ्यापैकी की फक्त एक लसूण पाकळी व्यवस्थित चावून खायची आहे अशी रोज एक लसणाची पाकळी खायची आहे जेणेकरून तुमची लाळ लसणात मिक्स होऊन पोटात जाईल त्यानंतर जिरा पावडर घातलेले एक ग्लास कोमट पाणी  प्यायचे आहे हा उपाय सलग सात दिवस करा यामुळे तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल शरीरात असलेली चरबी वितळण्यास सुरुवात होईल.

मित्रांनो हा उपाय फक्त सात दिवसच केल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल हा उपाय तुम्ही पुढे देखील करू शकता ज्यांच्या शरीरात खूप उष्णता आहे किंवा जी लोक  उष्ण प्रकृतीची आहेत अशा लोकांनी पाणी उकळून थंड करून प्यायले तरी चालेल.  मात्र थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसात पाणी कोमट पिणे जास्त फायदेशीर ठरेल. यामुळे वाढलेले वजन अगदी सहजपणे कमी होण्यास सुरुवात होईल. मित्रांनो हा उपाय केल्याने कोणताही साईड इफेक्ट होणार नाही

हे वाचा:   मोजून फक्त सात दिवसात पोटावरील कितीही जुनाट चरबी असुद्या या उपायाने १००% मेनासारखी वितळून जाणार ....!!

मित्रांनो तुम्ही जर रोज चार पोळ्या खात असाल तर तुम्ही तुमचं जेवण कमी केलं पाहिजे. पण तुम्हाला भूक आवरत नाही अशा वेळी जेवणापूर्वी खूप भूक लागेल तेव्हा तुम्ही लाह्या किंवा चिरमुरे खावेत. यामुळे तुमची भूक मरेल त्यामुळे आपोआपच जेवण कमी जाईल. बाजारात वडापाव, भजी, कांदा भजी  असे तळलेले पदार्थ खाता ते तुम्ही खायचं टाळले पाहिजे.

गोड खाणे पूर्ण बंद केल पाहिजे. तसेच मैद्याचे पदार्थ किंवा बेकरी प्रोडक्स टाळण्याचा प्रयत्न करा किंवा पूर्ण बंद करा. तसेच रोज फिरायला जा योगासन करा किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम किमान  40 मिनीटे तरी करा. जेवण झाल्यावर नाष्टा केल्यानंतर पाच-दहा मिनिटानंतर 20 मिनिट चालण्याचा नियम करा. यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन निट होईल. यामुळे तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.
 
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *