22 mm चा मुतखडा फक्त मोजून 3 दिवसात बिना ऑपरेशन १००% पडणारच : किडनी आतून पूर्णपणे साफ होऊन हे पाच फायदे वाचून थक्क व्हाल ….!!

आरोग्य

मित्रांनो, तुम्हाला आता जे फळ दिसते आहे ते आहे ईडलिंबू. ईडलिंबूचे आपल्या शरीराला इतके फायदे आहेत की तुम्ही ते ऐकून चकित व्हाल. हे ईडलिंबू आम्लपित्त, अजीर्ण किंवा कोणत्याही प्रकारच्या पित्तावर उपयोगी आहे. ताप, डोकेदुखी, पचनसंस्थेचे सगळे विकार हे पुर्णपणे काढून टाकते आणि त्याचबरोबर मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीचे जर कोलेस्ट्रॉल वाढले असेल, तर ते कमी करते व सगळ्यात महत्वाचे म्हणजे युरिन इन्फेकशन म्हणजेच लघवीची कोणतीही समस्या तर ती पुर्णपणे काढून टाकण्याचे काम ईडलिंबू करते आणि मित्रांनो या ईडलिंबूची आपण थोडक्यात ओळख पाहू. जेणेकरून तुम्हाला हे ईडलिंबू सहजपणे ओळखता येईल व खरेदी करता येईल.

मित्रांनो याचे मराठी नाव ईडलिंबू किंवा गळलिंबू असे असून, याला हिन्दीमध्ये लिंबूजंबारी कागदी लिंबू असे म्हटले जाते आणि मित्रांनो याचे इंग्रजी नाव सीट्रस लेमन किंवा रफ लेमन असे आहे. याचे शास्त्रीय नाव सीट्रस जंबारी असे आहे. याची नावे सांगण्याचा उद्देश हाच आहे की ते आपल्याला ओळखता आले पाहिजे.

गावठी भाषेत याला गळलिंबू किंवा सुळया लिंबू या नावाने ओळखतात. हे लिंबू इतके प्रभावी आहे की कोणत्याही प्रकारचा मूतखडा असेल तो मूत्रपिंडात असो किंवा पित्ताशयात असो, सर्व खडे विरघळवून बाहेर काढण्याचे काम हे ईडलिंबू करते.

ग्रामीण भागात या लिंबाविषयी असे व्यक्त केले जाते की या लिंबामध्ये संध्याकाळी एक टाचणी किंवा सुई टोचून ठेवली, तर सकाळपर्यंत त्या टाचणीचे किंवा सुईचे पाणी होते. इतकी क्षमता या लिंबामध्ये आहे. तर मूत्रपिंडात किंवा पित्ताशयात खडा असेल तर तो विरघळतो.

हे वाचा:   फक्त एक रुपयात कसलाही जुनाट, सर्दी, खोकला या चमत्कारिक उपायने बरा करा ! डॉ ; स्वागत तोडकर उपाय

या लिंबामध्ये थायरामाइन, ओक्टोपेमाइन, आणि सिनेर्फिन असे घटक असतात.जे शरीरात पित्त वाढू देत नाहीत. पित्त कमी करतात आणि तसेच ताप, डोकेदुखी पुर्णपणे कमी करतात. एखाद्या व्यक्तीस जर पचनाचा विकार असेल, तर तो ठीक होतो.

मित्रांनो रक्तदाब, मधुमेह दोन्ही नियंत्रित करण्याचे काम ह्या लिंबातील घटक करतात. याचा वापर करणे अगदी सोपे आहे. या उपायाच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे फक्त ईडलिंबू खाणे. परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना कशा पद्धतीने वापर कसा करायचा असतो याबद्दल पूर्णपणे माहिती नसते.

तर मित्रांनो चला आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया की आपल्याला कशा पद्धतीने हे वापरायचे आहे. याच सेवन कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे या बद्दल ची संपूर्ण माहिती. मित्रांनो सर्वात आधी एक ईडलिंबू घेऊन त्याचे ३ भाग करा आणि त्या भागापैकी एक भाग चावून चावून पूर्ण खाऊन टाकणे आणि मित्रांनो 3 भाग 3 दिवस चावून चावून खाणे.

मित्रांनो या ईडलिंबूचे सेवन करण्याची आणि याचा वापर करण्याचे दुसरी पद्धत म्हणजे स्वरस व सागाच्या बिया. मित्रांनो सागाच्या बियां 1 चमचा वाटून घ्या आणि संध्याकाळी त्या 1 ग्लास पाण्यात भिजत घाला आणि ईडलिंबूच्या 3 भागांपैकी एक भाग वाटून त्याचा रस काढणे, त्याला स्वरस म्हणतात. मित्रांनो सकाळी सागाच्या बिया भिजत घातलेले पाणी गाळून घेऊन त्यामध्ये ईडलिंबूच्या एका भागाचा रस घालून ते मिश्रण उपाशीपोटी प्यायचे आहे.

हे वाचा:   मासिक पाळी मध्ये फक्त पाच दिवसाचा हा घरगुती उपाय फक्त पाच दिवसात : करेल पोटाचा घेर झटक्यात कमी सहित पोटाची चरबी मेनासारखी वितळेल .....!!

मित्रांनो जर तुम्हाला खूप जुना मुतखडा असेल किंवा मूतखड्याचा त्रास तुम्हाला जर खूपच जास्त होत असेल तर अशावेळी मित्रांनो ह्या दोन्ही पद्धतीपैकी एक पद्धत जर तुम्ही 3 दिवस नियमित वापरली तर तुमचा मूतखडा म्हणजेच खडे विरघळून शरीरातून लघवीवाटे बाहेर जातील.

त्याचबरोबर मित्रांनो वेगवेगळ्या हंगामामध्ये येणाऱ्या नेहमीच्या फळांचा सर्वानाच परिचय असतो. अनेकदा काही वेगळीच फळे बाजारात दाखल होतात आणि त्याबाबत सर्वानाच कुतूहल निर्माण होते. अशी फळे वेगवेगळ्या भागात नानाविध नावाने ओळखली जातात. असेच एक आरोग्यासाठी हीतकारक असलेले गळलिंबू नावाचे फळ पुण्याच्या फळबाजारात दाखल झाले आहे. चवीला आंबट असलेल्या या फळाच्या एका नगाला किंमत चक्क शंभर रुपये आहे.

तर अश्या प्रकारे तुम्ही जर इडलिंबुचा वापर केला तर तुमचा मुतखडा 22 mm चा तीन दिवसात आपोआप पडेल. तर असा हा घरगुती उपाय एकवेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *